Horoscope Today 20 March 2025: आजचा गुरूवार 'या' 4 राशींसाठी भाग्यशाली! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य वाचा..
Horoscope Today 20 March 2025: आजचा गुरूवार दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 20 March 2025: पंचांगानुसार, आज 20 मार्च 2025, म्हणजेच आजचा वार गुरूवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नका
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
तुमच्या धाडसी स्वभावाला विचाराची थोडी किनार राहील, मनाला आवर घालावा लागेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
नोकरी धंद्यामध्ये विकसित धोरण ठेवल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे
कर्क रास (Cancer Horoscope Today)
वाहने जपून चालवा, यंत्राशी निगडित काम करणाऱ्यांनी लक्ष देऊन काम करावे
सिंह रास (Leo Horoscope Today)
भावंडांशी मतभेद संभवतात, तुम्ही ठरवलेल्या गोष्टींसाठी कौटुंबिक विरोध सहन करावा लागेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आज कधी अति उत्साह, तर कधी आळसात दिवस घालवणार आहात
तूळ रास (Libra Horoscope Today)
कोणत्याही गोष्टीचा निग्रह तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, मानसिक अस्थैर्य जाणवेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
वैवाहिक जीवनात नाजूक वळणावर येऊन पोहोचणार आहात, संघर्षाला तोंड द्यावे लागेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
आज थोडे कामामध्ये असमाधानी राहणार आहात, जोडीदाराच्या लहरी स्वभावाची झलकही पाहायला मिळेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
आज कोणत्याही बाबतीत संयम राखणे महत्त्वाचे ठरणार आहे, डोळ्याच्या विकारासाठी योग्य वेळी औषधोपचार करावा
मीन रास (Pisces Horoscope Today)
चित्रकलेमध्ये करिअर करणाऱ्यांना यश मिळेल, भावनांचा कोंडमारा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा>>
Shani Transit 2025: आनंदवार्ता! शनी साडेसाती, ढैय्यापासून 'या' 3 राशींची होणार सुटका! गोल्डन टाईम सुरू होतोय, यश चालून येणार!
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

