Walmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
Walmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
मकोका अंतर्गत तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताय..
सनी आठवले नावाच्या तरुणाने कराडसंबधी एक धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर आणलीय.. या क्लिपचा संदर्भ देत, कराडने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप सनी आठवलेने केलाय.. तसंच
सहानुभूतीसाठी पोलिसांना फोन करुन सोडवण्याचा प्रयत्न केल्याचं म्हणत, वाल्मिक कराड आणि पो.निरीक्षक शीतल बल्लाळांच्या संभाषणाची फोन ऑडिओ क्लीप समोर आणलीय.. बनावट नोटा छपाई प्रकरणात सनी आठवले संशयित असून, त्याने फेसबुकवर पोस्ट लिहून मदतीची याचना केलीय..





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
