Anant Kalse on Shivsena : ठाकरे गट पुन्हा फुटला तर काय होईल? शिंदे गटात विलीन की स्वतंत्र पक्ष?
Anant Kalse on Shivsena : ठाकरे गट पुन्हा फुटला तर काय होईल? शिंदे गटात विलीन की स्वतंत्र पक्ष?
ठाकरे गटाचे ९ खासदार आहेत, महाराष्ट्रात पूर्वी देखील बघितलं आहे, १० च्या सूची अंतर्गत आपण महाराष्ट्रात ॲंटीडिफेक्शन लाॅ केलाय.. १९८५ आधी १/३ फुटण्याची तरतूद होती, मात्र आता २/३ आणि ते ही विलिनीकरण करण्याची तरतूद आहे वेगळा गट स्थापन करून ते विलीन होऊ शकतील वेगळा गट शिवसेनेत विलीन झाला पाहिजे अशी तरतूद कायद्यात आहे पण ते ६ खासदार असतील तरच हे होईल पक्षातून काही आमदार वेगळे झाले होते आणि आमचाच मूळ पक्ष आहे आणि निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलं पक्षांतर विरोधी कायद्यानुसार गट स्थापन होत किंवा ६ खासदार शिवसेनेत विलीन करावे लागतील सहा खासदारांहून कमी असले तर अपात्रतेची कारवाई त्यांच्यावर होईल आणि खासदारकी जाईल सहा किंवा जास्त असेल तरच मर्जरची प्रोव्हिजन होऊन प्रक्रिया होऊ शकेल राजीनामा देत निवडणुकीला सामोरे जाणं हा एक उत्तम पर्याय आहे मात्र, आत्ताचा कायदा देखील चांगल्या प्रकारे इन्टरप्रिट झालेला नाही कायद्याच्या इन्टरप्रिटेशन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला पाहिजे मात्र कोर्टात सुनावणी पेंडिंग आहे कायद्याचा अर्थ नीट लावला गेला तर अनेक प्रश्न सुटू शकतील यासंदर्भात नार्वेकर यांनी कमिटी देखील स्थापन केली होती जर फाटाफूट पुन्हा झाली तर एखाद्या पक्षाला सुप्रिम कोर्टात जावं लागेल तेव्हा कायदा कसा इन्टरप्रिट सर्वोच्च न्यायालय करतो हे महत्त्वाचे असेल