एक्स्प्लोर
Gold : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दरात घसरण
काही दिवसांवरच दिवाळीचा सण आला आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी केली जाते. सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आज सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Gold Silver rate
1/9

सोनं चांदी खरेदी करणारांसाठी खुशखबर आहे. कारण सोन्या चांदीचे दर कमी झाले आहेत.
2/9

दिवाळीच्या आधीच सोनं चांदी झाले स्वस्त, खरेदीदारांना मोठआ दिलासा
3/9

सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी केली जाते. सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आज सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
4/9

मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोन्याच्या किमती 200 रुपयांनी कमी झाल्या आहेत. MCX वर सोने 242 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
5/9

सोन्याचा दर 60 हजार 778 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याच्या या किंमती त्याच्या डिसेंबरच्या फ्युचर्ससाठी आहेत.
6/9

किरकोळ बाजारातही सोने स्वस्त झाले आहे. किरकोळ बाजारातही आज सोने स्वस्त झाले असून येथील बाजारात सोने 120 ते 170 रुपये प्रति 10 ग्रॅम इतक्या कमी दराने उपलब्ध आहे.
7/9

image 7
8/9

चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. MCX वर चांदी 98 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या चांदी 72 हजार 154 रुपये प्रति किलो आहे. या किमती डिसेंबरच्या फ्युचर्ससाठी आहेत.
9/9

मुंबई - मुंबईत सोने 170 रुपयांनी स्वस्त होऊन 61470 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
Published at : 06 Nov 2023 05:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
