एक्स्प्लोर
8 वर्षांपूर्वी पोटच्या मुलाशी लग्न, आता मुलीशी, महिला तुरुंगात

ओक्लाहोमा/अमेरिका : अमेरिकेतील ओक्लाहोमामध्ये एका आईने स्वत:च्याच मुलीशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघींनाही पोलिसांनी अटक केली आहे. मार्च 2016 मध्ये 43 वर्षीय पेट्रीसिया स्पॅन या महिलेने तिच्या 23 वर्षीय मुलीशी लग्न केलं.
स्थानिक प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यात पेट्रीसियाला तीन मुलं असल्याच समोर आलं. मुलीशी लग्न करुन आपण कोणत्याही नियमाचा भंग केला नसल्याचा दावा पेट्रीसियाने केला आहे. दरम्यान पेट्रीसियाने 2008 साली स्वत:च्याच मुलाशी लग्न केल्याचही समोर आलं आहे.
या मायलेकींना स्टीफन्स काऊंटी जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या जामिनासाठी 10 हजार डॉलर रक्कम ठरवण्यात आली आहे. ओक्लाहोमामध्ये रक्ताच्या नात्यातील लोकांशी लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे. ज्याच्यासाठी 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
