एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Iran : हिजाब न घालणाऱ्या महिलेचा पोलीस चौकशीत मृत्यू; पोलिसांविरोधात महिला आक्रमक

सध्या इराण पोलीस आणि सरकार विरोधात इराणमधील महिला आंदोलन करत आहेत. 

Iran : गेल्या काही दिवसांपासून देशात कर्नाटकातील हिजाब प्रकरणाची चर्चा सुरु आहे. देशात हिजाबसाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला जातोय. आता इस्लामिक देश असलेल्या इराणमध्ये (Iran) हिजाबविरुद्ध चळवळीला सुरुवात झाला आहे.  इराणमधील महिला या सध्या इराण पोलीस आणि सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. 

इराणमधील महिला आक्रमक

इराणमध्ये हिजाब परिधान न केल्यानं पोलिसांनी महसा अमिनी नावाच्या महिलेला अटक केली होती. अटकेत असताना महसा अमिनीचा मृत्यू झाला. त्यामुळे आता इराणमधील महिला संतप्त झाल्या आहेत. इराणमधील महिला आता इराण पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. इराण पोलिसांना विरोध दर्शवत इराणमधील महिला या हिजाब जाळत आहेत, तसेच त्या लांब केस देखील कापत आहेत. महसा अमिनीला न्याय मिळण्यासाठी इराणच्या महिला आंदोलन करत आहेत. काही इराणी महिला हिजाब न परिधान करुन महसा अमिनीसाठी न्याय मागत आहेत. आपला संताप व्यक्त करत शनिवारी शेकडो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. या आंदोलनात महिलांनीही सक्रिय सहभाग घेतला, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये अनेक महिला चेहऱ्यावरून हिजाब काढून निषेध  दर्शवताना दिसत आहेत. सक्केज या महसा अमिनीच्या होम टाऊनमध्ये देखील लोक रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. सध्या इराणमध्ये 'नो टू हिजाब' हे कॅम्पेन सुरु आहे. 

काय आहे प्रकरण? 
महसा अमिनीला हिजाब न परिधान केल्या प्रकरणी इराणच्या पोलिसांनी 13 सप्टेंबर रोजी अटक केली. त्यानंतर पोलीस कोठडीत असताना तिची तब्येत इतकी बिघडली आणि ती कोमात गेली, त्यानंतर महसा अमिनीचा मृत्यू झाला.  

इराणमध्ये 1979 साली क्रांती झाली होती, त्यानंतर महिलांना हिजाब घालणे बंधनकारक करण्यात आले. तसेच येथे कायदा आहे की, महिलांनी केस लपवताना डोके आणि मान झाकणारा असा हिजाब घालावा. मात्र आता इराणमध्ये हिबाज विरोधात उठणारे आवाज इस्लामिक कट्टरतावादी राजवटीला आव्हान देऊ लागले आहेत. त्यामुळे हा आवाज दाबण्यासाठी सरकार कठोर पावले उचलताना दिसत आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्रABP Majha Headlines :  1 PM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi : 3 डिसेंबरला मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा मरकडवाडी गावचा ठरावBaba Adhav Pune :  आज उपोषण संपेल पण आम्ही स्वस्थ बसणार नाही - बाबा आढाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात? विविध राज्यांना किती खर्च येणार?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात?
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
Ind vs Aus : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
अखिलेश आणि डिंपल यादव लव्हस्टोरी : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
Embed widget