एक्स्प्लोर

Trending Video : लग्नात नवरीने वाजवला 'ढोल'; मुलीच्या तालावर वडिलांनीही धरला ठेका; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Kerala Wedding Viral Video : व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नववधू बिनधास्तपणे चेंडा वाजवताना दिसत आहे.

Kerala Wedding Viral Video : लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. या आनंदाच्या क्षणी घरातील प्रत्येकजण तितकाच सहभागी असतो. खरंतर वडील आणि मुलीचं नातं हे इतर नात्यांपेक्षा वेगळं असतं. वडील आणि मुलीच्या नात्याचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक बाप लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून चांगली पसंतीही मिळतेय.    

या व्हिडीओमध्ये एक नववधू स्वतःच्या लग्नात मोठ्या आनंदात आणि उत्साहात 'ढोल' वाजवताना दिसत आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जेव्हा मुलगी ढोल वाजवत असते तेव्हा तिचे वडीलही तिच्या आनंदात सहभागी होऊन ढोल वाजवतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.    

पाहा व्हिडीओ :

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नववधू बिनधास्तपणे चेंडा वाजवताना दिसत आहे. केरळच्या विवाहसोहळ्यांमध्ये चेंडा वाजवणे खूप सामान्य आहे. पण वधूची अशी स्टाईल क्वचितच पाहायला मिळते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिल्पा असे या वधूचे नाव असून तिचे वडील व्यवसायाने चेंडा मास्टर आहेत. तो कन्नूर (केरळ) येथील रहिवासी आहेत. 

हा व्हिडीओ 26 डिसेंबर रोजी ट्विटर हँडल @LHBCoach ने पोस्ट केला होता. या बातमीला आतापर्यंत एक लाख 69 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 10 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच यावर आपली प्रतिक्रिया देताना अनेक युजर्सनी वधूच्या उत्साहाचे आणि  कौतुक देखील केले आहे.

चेंडा म्हणजे काय?

चेंडा हा लाकडापासून बनवलेला पोकळ दंडगोलाकार ड्रम आहे. ज्याच्या दोन्ही बाजू जाड चर्मपत्रांनी झाकलेल्या आहेत. त्याच्या टोकाला जाड लवचिक चामड्याच्या लूपने बांधलेले आहे. हे कंबरेच्या खाली लटकवले जाते आणि दोन वक्र लाकडी काड्यांसह वाजवले जाते. केरळच्या कथकली नृत्य प्रकारासाठी हे एक महत्त्वाचं वाद्य आहे. एवढेच नाही तर मंदिरातील विधी, विवाह यांसारख्या विशेष प्रसंगीही याचा वापर केला जातो.

महत्त्वाच्या बातम्या : 

Viral Video: नवरदेव गळ्यात हार घालणार तितक्यात नवरीनं केलं असं काही; व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
आता घरी कोणीच नाही, ये आम्ही शारिरीक संबंधांसाठी तयार आहोत, सख्ख्या बहिणींचा व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन अन् संध्याकाळी घरी पोहोचताच..
आता घरी कोणीच नाही, ये आम्ही शारिरीक संबंधांसाठी तयार आहोत, सख्ख्या बहिणींचा व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन अन् संध्याकाळी घरी पोहोचताच..
मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..
मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case Update :Sudarshan Ghule सह तीन आरोपींची हत्येची कबुली Walmik Karadचा पाय खोलातTop 80 News : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 March 2025 : ABP MajhaKunal Kamra Eknath Shinde Controversy : कामराच्या विडंबनाला एकनाथ शिंदेंचं काय उत्तर? Special ReportUddhav Thackeray Special Report : विधानभवनाच्या दारात सरदेसाई-ठाकरेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
आता घरी कोणीच नाही, ये आम्ही शारिरीक संबंधांसाठी तयार आहोत, सख्ख्या बहिणींचा व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन अन् संध्याकाळी घरी पोहोचताच..
आता घरी कोणीच नाही, ये आम्ही शारिरीक संबंधांसाठी तयार आहोत, सख्ख्या बहिणींचा व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन अन् संध्याकाळी घरी पोहोचताच..
मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..
मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..
Maharashtra Goverment: अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर, रवी राणा अन् सुनील शेळकेंवर महत्त्वाची जबाबदारी
अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर, रवी राणा अन् सुनील शेळकेंवर महत्त्वाची जबाबदारी
Sambhaji Bhide on Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला; संभाजी भिडेंचा दावा
छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला; संभाजी भिडेंचा दावा
Prashant Koratkar: पोलीस कोठडीत प्रशांत कोरटकर पोपटासारखा बोलू लागला, इंद्रजीत सावंतांना फोन केल्याची कबुली दिली?
पोलीस कोठडीत प्रशांत कोरटकर पोपटासारखा बोलू लागला, इंद्रजीत सावंतांना फोन केल्याची कबुली दिली?
Salman Khan on Lawrence Bishnoi: नियतीने माझ्या नशिबात जितकं आयुष्य लिहलंय... लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांबद्दल विचारताच सलमान खानचं उत्तर
नियतीने माझ्या नशिबात जितकं आयुष्य लिहलंय... लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांबद्दल विचारताच सलमान खानचं उत्तर
Embed widget