एक्स्प्लोर

'कराची बेकरी' आंदोलनामुळे शिवसेनेच्या 'बंगलोर बेकरी' आंदोलनाची आठवण, काय होतं हे आंदोलन?

कर्नाटक राज्य सरकारने बेळगाव परिसरात असणाऱ्या मराठी पाट्यांवर आक्षेप घेतला होता आणि संपूर्ण कारभार हा कन्नड भाषेत करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांनी बेदम मारहाणही केली होती.

मुंबई : मुंबईत कराची नावाने सुरू असणाऱ्या उद्योगांबद्दल शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घ्यायला सुरुवात केलेली आहे. बांद्रा इथल्या 'कराची स्वीट्स' या दुकानावर शिवसेनेच्या वतीने आक्षेप घेतलाय तर याच परिसरातील 'कराची बेकरी' या नावावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेत आज आंदोलनही केलं. कराची नावाने सेना आणि मनसे या दोघांमध्ये आता श्रेय वादाचं राजकारण पेटले आहे. मात्र या आंदोलनाच्या निमित्ताने 2010 झाली शिवसेनेने 'बंगलोर बेकरी'च्या विरोधात केलेल्या आंदोलनाची आठवण होते.

1 नोव्हेंबर 2010 साली बेळगाव शहरांमध्ये कर्नाटक राज्योत्सव दिन साजरा करण्यात आला होता. यावेळी मराठी भाषिकांनी नेहमीप्रमाणे काळे झेंडे लावून काळा दिन साजरा केला होता. दुपारनंतर अचानक बेळगाव शेजारी असणाऱ्या गावांमध्ये कर्नाटक पोलिसांनी घुसखोरी करून त्या परिसरातील मराठी भाषिकांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली होती. महाराष्ट्रामध्ये बंगलोर बेकरी नावाने अनेक बेकरी व्यवसाय जोमात चालू होते. कर्नाटकची राजधानी असणाऱ्या बंगलोर या नावाला विरोध दर्शवत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी असणाऱ्या बंगलोर बेकरीवर हल्ला चढवला होता. बेकरी समोर असणाऱ्या बंगलोर हे नाव हटवण्याची मागणी शिवसैनिकांनी केली होती. कोल्हापुरातही असेच मोठे आंदोलन झालं होतं. या आंदोलनानंतर त्वरित बंगलोर बेकरीचं अय्यंगार बेकरीमध्ये रूपांतरही झालं होतं.

मुंबईतील 'कराची स्वीट्स'चं नाव बदला; शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांची मागणी

कर्नाटक राज्य सरकारने बेळगाव परिसरात असणाऱ्या मराठी पाट्यांवर आक्षेप घेतला होता आणि संपूर्ण कारभार हा कन्नड भाषेत करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांनी बेदम मारहाणही केली होती. याचे पडसाद संपूर्ण सीमाभागात पडले होते. त्यामुळे कोल्हापूरपासून कर्नाटक पाट्या हटाव, कर्नाटक राज्यातील नाव हटाव हे आंदोलन त्यावेळी झालं होतं. त्यातूनच बंगलोर बेकरीचे नाव बदलून अय्यंगार बेकरी झालं होतं. हे त्यावेळच्या आंदोलनाचं यश होतं.

कराची स्वीटचं नाव बदला, शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांची दुकान मालकाकडे मागणी

महत्त्वाच्या बातम्या

'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Shardiya Navratri 2026: कन्यापूजन किती कुमारिकांचे करावे? जर कुमारिका नसतील तर? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, शास्त्र, धार्मिक मान्यता...
कन्यापूजन किती कुमारिकांचे करावे? जर कुमारिका नसतील तर? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, शास्त्र, धार्मिक मान्यता...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Weekly Horoscope: ऑक्टोबरचा तिसरा आठवडा गेमचेंजर! दसऱ्याला जुळणार अद्भूत योगायोग, कोण मालामाल? कोणाला टेन्शन? पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
ऑक्टोबरचा तिसरा आठवडा गेमचेंजर! दसऱ्याला जुळणार अद्भूत योगायोग, कोण मालामाल? कोणाला टेन्शन? पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
Embed widget