एक्स्प्लोर

मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; बीएमसी निवडणुकीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन!

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे मिशन मुंबई महानगरपालिका सुरु झाले असून न उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Uddhav Thackeray : देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका म्हणून ख्याती असणाऱ्या मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी (दि. 4) सादर करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thaceray) अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे मिशन मुंबई महानगरपालिका (BMC Election) सुरु झाले असून उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधलाय. 

विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर आता आता ठाकरे गटाचे मिशन मुंबई महापालिका सुरु झाले आहे. 

मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार

उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले आहे. काहीजण मुंबई लुटायला आले आहेत. पण मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार आहे. आपला वार्ड आणि संघटना मजबूत करा. तुम्हाला अजून देखील अनेक आमिष येतील, त्याला बळी पडू नका, भक्कमतेने लढा, असे मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांना केल्याची माहिती मिळत आहे.  

बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरे गटाची जोरदार तयारी

दरम्यान, 7 तारखेपासून ठाकरे गटाचे शाखा सर्वेक्षण होणार आहे. मुंबईतील प्रत्येक शाखेला एक निरीक्षक नेमला जाणार असून हा निरीक्षक शाखेत जाऊन पदाधिकारी आणि गटप्रमुख यांच्याकडून आढावा घेणार आहे. मुंबईतील प्रत्येक शाखेला एक निरीक्षक नेमण्यात येणार आहे. हे निरीक्षक मुंबईत प्रत्येक शाखेत जाऊन आढावा घेतील. त्याच सोबतच निरीक्षक शाखा बांधणीचा आढावा देखील घेणार आहेत.  शाखेचे पदाधिकारी आहेत की नाहीत? कोणती आणि किती पदे खाली आहेत? याचा अहवाल हे निरीक्षक शिवसेना भवन येथे सादर करणार आहे. ठाकरे गट आगामी महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर गटप्रमुखांवर मोठ्या प्रमाणात भर देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता आगामी महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sanjay Raut : राहुल सोलापूरकर जिथे दिसेल, तिथे ठेचा, उदयनराजेंचं वक्तव्य; आता संजय राऊतांचा टोला; म्हणाले, 'ते राजे आहेत, त्यांनी स्वतः...'

BMC Budget : महापालिकेच्या ठेवी मोडल्या हा आरोप चुकीचा, आजही 82,800 कोटींची ठेव, मुंबईला लुटणाऱ्यांना आरसा दाखवला, एकनाथ शिंदेंचा टोला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
Madhi Kanifnath Yatra : मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : विधानसभेतअबू आझमी प्रकरणी जोरदार गदारोळ, विरोधक आक्रमकZero Hour Mahapalika Mahamudde Nashik : नाशिक मनपाला नियोजनाची अॅलर्जी, महापालिकेचे महामुद्दे काय?Zero Hour Mahapalika Mahamudde Chandrapur : महापालिकेचे महामुद्दे, चंद्रपुरात गटार सफाईचे तीनतेराZero Hour : अमेरिकेत पुन्हा अग्नितांडव, कॅरिलोनच्या दक्षिण-उत्तरेत पेटलाय वणवा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
Madhi Kanifnath Yatra : मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
आदिती तटकरेंकडून छावाचं स्पेशल स्क्रिनिंग, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची हजेरी, शिंदेंच्या आमदारांच्या अनुपस्थितीची चर्चा
आदिती तटकरेंकडून छावाचं स्पेशल स्क्रिनिंग, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची हजेरी, शिंदेंच्या आमदारांच्या अनुपस्थितीची चर्चा
VIDEO : बघतोच तुला आता! भर विधानसभेत भास्कर जाधव-राम कदम भिडले
VIDEO : बघतोच तुला आता! भर विधानसभेत भास्कर जाधव-राम कदम भिडले
Ranya Rao Arrest : पंधरा दिवसांत चारवेळा दुबईवारी अन् सुरक्षेत बायपासची सेटिंग! विमानतळावर 14 किलो सोन्यासह डीजीपींची अभिनेत्री लेक सापडल्याने साऊथ इंडस्ट्री हादरली
पंधरा दिवसांत चारवेळा दुबईवारी अन् सुरक्षेत बायपासची सेटिंग! विमानतळावर 14 किलो सोन्यासह डीजीपींची अभिनेत्री लेक सापडल्याने साऊथ इंडस्ट्री हादरली
मारहाणीचे रिल्स तयार करत आहेत, लोकांना माज आलाय; व्हायरल व्हिडिओवरुन पंकजा मुंडे विधिमंडळात कडाडल्या
मारहाणीचे रिल्स तयार करत आहेत, लोकांना माज आलाय; व्हायरल व्हिडिओवरुन पंकजा मुंडे विधिमंडळात कडाडल्या
Embed widget