Sharad Pawar NCP Candidate list : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; छगन भुजबळांविरोधात उमेदवार ठरला,माळशिरस, परांड्यात कोणाला तिकीट?
Sharad Pawar NCP Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी आज (दि.26) जाहीर करण्यात आली आहे.
Sharad Pawar NCP Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी आज (दि.26) जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांची नावे वाचून दाखवली आहेत. या यादीतून ठाकरेंनी जाहीर केलेल्या परांडा विधानसभेच्या जागेवरही उमेदवार घोषित करण्यात आलाय.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी उमेदवार यादी
1. एरंडोल -सतीश अण्णा पाटील
2. गंगापूर -सतीश चव्हाण
3. शहापूर -पांडुरंग बरोरा
4. परांडा- राहुल मोटे
5. बीड -संदीप क्षीरसागर
6. आर्वी -मयुरा काळे
7. बागलान -दीपिका चव्हाण
8. येवला -माणिकराव शिंदे
9. सिन्नर- उदय सांगळे
10. दिंडोरी -सुनीता चारोस्कर
11. नाशिक पूर्व- गणेश गीते
12. उल्हासनगर- ओमी कलानी
13. जुन्नर- सत्यशील शेरकर
14. पिंपरी सुलक्षणा- शीलवंत
15. खडकवासला -सचिन दोडके
16. पर्वती -अश्विनीताई कदम
17. अकोले- अमित भांगरे
18. अहिल्या नगर शहर -अभिषेक कळमकर
19. माळशिरस- उत्तमराव जानकर
20. फलटण -दीपक चव्हाण
21. चंदगड नंदिनीताई - भाबुळकर कुपेकर
22. इचलकरंजी- मदन कारंडे
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज (दि.26) बावीस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी देखील जाहीर करण्यात येणार आहे. माळशिरसमधून अखेर उत्तम जानकर यांचे नावं घोषित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उत्तम जानकर यांना संधी संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. महायुतीकडून उत्तम जानकर विरोधात कोण रिंगणात असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
शरद पवारांच्या पहिल्या यादीत कोणाची नावे?
जयंत पाटील - इस्लामपूर
अनिल देशमुख- काटोल
राजेश टोपे- घनसावंगी
बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
शशिकांत शिंदे - कोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील- इंदापूर
प्राजक्त तनपुरे -राहुरी
अशोकराव पवार- शिरुर
मानसिंगराव नाईक- शिराळा
सुनील भुसारा- विक्रमगड
रोहित पवार- कर्जत जामखेड
विनायकराव पाटील- अहमदपूर
राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
सुधाकर भालेराव- उदगीर
चंद्रकांत दानवे- भोकरदन
चरण वाघमारे- तुमसर
प्रदीप नाईक- किनवट
विजय भांबळे-जिंतूर
पृथ्वीराज साठे- केज
संदीप नाईक- बेलापूर
बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
दिलीप खोडपे- जामनेर
रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
रविकांत बोपछे- तिरोडा
भाग्यश्री अत्राम- अहेरी
बबलू चौधरी- बदनापूर
सुभाष पवार- मुरबाड
राखी जाधव- घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम- आंबेगाव
युगेंद्र पवार - बारामती
संदीप वर्पे- कोपरगाव
प्रताप ढाकणे- शेवगाव
राणी लंके- पारनेर
मेहबूब शेख- आष्टी
करमाळा-नारायण पाटील
महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
प्रशांत यादव- चिपळूण
समरजीत घाटगे - कागल
रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
प्रशांत जगताप -हडपसर
इतर महत्त्वाच्या बातम्या
नवाब मलिकांपासून भाजप दोन हात लांब राहणार! बड्या नेत्यानं थेट भूमिकाच जाहीर करून टाकली