एक्स्प्लोर

मुंबई पोलिसांच्या 'मिशन ऑल आऊट'ला यश, 24 तासातच मोठ्या कारवाया

मुंबई पोलिसांकडून 'मिशन ऑल आऊट' राबवण्यात येत आहे. मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या 'मिशन ऑल आऊट' संकल्पनेला चांगलं यश मिळताना दिसत आहे. मा मोहिमेअंतर्गत मुंबईत 24 तासातच मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत.

मुंबई : मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्या 'मिशन ऑल आऊट' संकल्पनेला चांगलं यश मिळालं आहे. 'मिशन ऑल आऊट' अंतर्गत मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी रात्री उशिरापर्यंत आपापल्या कार्यक्षेत्रात असतील. गुन्ह्याचा तपास, आरोपीचा शोध, नवीन गुन्हे घडू नये याची खबरदारी ही सर्व कामे 'मिशन ऑल आऊट' अंतर्गत करण्यात आली.

मुंबई पोलिसांकडून 'मिशन ऑल आऊट' राबवण्यात येत असून ज्या अंतर्गत मुंबईमधील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल. 'मिशन ऑल आऊट' अंतर्गत मुंबई पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रात दक्ष मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्या 'मिशन ऑल आऊट' संकल्पनेला चांगलं यश राहिले आणि जास्तीत जास्त कारवाई केली.

मिशन अंतर्गत पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई (कारवाईचा कालावधी 23.12.2020 रात्री 11 पासून ते 24.12.2020 रोजी 2 वाजेपर्यंत)

  • यामध्ये गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवर असलेले 1448 गुन्हेगार तपासले, त्यापैकी 238 आरोपी सापडले आणि 96 आरोपींवर कारवाई करण्यात आली.
  • एनडीपीएस कायद्यांतर्गत गांजा सेवन संदर्भात एकूण 9 कारवाया करण्यात आल्या तर 715 हॉटेल्स, लॉज आणि मुसाफिरखाण्याची तपासणी केली.
  • 112 ठिकाणी नाकाबंदी दरम्यान 7426 वाहनांची तपासणी करण्यात आली
  • 213 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.
  • 14 अवैध शस्त्र जप्त करण्यात आले, यामध्ये धारदार शस्त्र, 1 गावठी कट्टा, 1 देशी रिव्हॉल्वरचा समावेश आहे.
  • 27 अजामीनपात्र वॉरंटची बजावणी केली.
  • 439 महत्त्वाच्या ठिकाणी पायी गस्त आयोजित करण्यात आली.
  • 33 फरार आणि वॉण्टेड आरोपींना अटक करण्यात आली.
  • तडीपार केलेले 10 आरोपी पुन्हा हद्दीत आढळल्याने त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

'मिशन ऑल आऊट' याला चांगलाच प्रतिसाद मिळत असून लोकांकडूनही पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केलं जातं आहे. यामुळे लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये अधिक जवळीक निर्माण होत आहे जे एक चांगलं चिन्ह आहे. येत्या काळात अशाप्रकारचे उपक्रम राबवण्यात येतील अशी आशा मुंबईतर व्यक्त करत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 02 March 2025Raksha Khadse Daughter News | रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारेे शिवसेनेचे कार्यकर्ते? रोहिणी खडसेंचा आरोप काय?ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 02 March 2025Devendra Fadanvis On Raksha Khadse | रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणारे कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते? गृहमंत्री काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
TCS Manager Manav Sharma : 'मी मानवला लग्नापूर्वी अभिषेकबद्दल सांगितले, पण शारिरीक संबंध सांगितले नाहीत; सांगितलं तर..' टीसीएस मॅनेजरच्या बायकोचे दोन व्हिडिओ समोर आल्याने पोलखोल
Video : 'मी मानवला लग्नापूर्वी अभिषेकबद्दल सांगितले, पण शारिरीक संबंध सांगितले नाहीत; सांगितलं तर..' टीसीएस मॅनेजरच्या बायकोचे दोन व्हिडिओ समोर आल्याने पोलखोल
राज्यात गेल्या 10 वर्षांपासून फडणवीस हेच गृहमंत्री; अत्याचार व गुन्हेगारीच्या घटनांवरुन ठाकरे संतापले
राज्यात गेल्या 10 वर्षांपासून फडणवीस हेच गृहमंत्री; अत्याचार व गुन्हेगारीच्या घटनांवरुन ठाकरे संतापले
Ranji Trophy 2024-25: विदर्भाने 7 वर्षांनी जिंकली रणजी ट्रॉफी! एकही सामना न गमावता बनले 'चॅम्पियन', ट्रॉफीवर तिसऱ्यांदा कोरले नाव
विदर्भाने 7 वर्षांनी जिंकली रणजी ट्रॉफी! एकही सामना न गमावता बनले 'चॅम्पियन', ट्रॉफीवर तिसऱ्यांदा कोरले नाव
Raksha Khadse : मुलीच्या छेडछाड प्रकरणी रक्षा खडसे आक्रमक, पोलिसांची धावाधाव, एक जण ताब्यात
मुलीच्या छेडछाड प्रकरणी रक्षा खडसे आक्रमक, पोलिसांची धावाधाव, एक जण ताब्यात
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.