एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणारे एका 'विशिष्ठ' पक्षाचे कार्यकर्ते; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

Devendra Fadnavis : मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीची छेडछाड करणारे टवाळखोर हे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुंबईमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीची छेडछाड करणारे टवाळखोर हे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis)  यांनी दिली आहे. तर या छेडछाड प्रकरणी काही जण अटकेत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दुर्दैवाने या संपूर्ण प्रकरणात काही विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असून त्यांनी हे अतिशय वाईट अशा प्रकरचे काम केलंय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून  काहींना अटक केली आहे. तर इतरांनाही अटक केली जाईल. पण अशाप्रकारे छेडखानी करणं, सार्वजनिक ठिकाणी महिलांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis)  यांनी दिली. 

छेडछाड करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही!

जळगावच्या मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुठल्याही परिस्थितीत या दोषींना माफी देण्यात येता काम नये. आरोपींवर अतिशय कडक पद्धतीने कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणले. दरम्यान रायगडचे पालकमंत्री कोण असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला असता ते म्हणाले की, रायगडचा पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आहेत. त्यामुळे काहीही काळजी करण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणात अनिकेत भाई, पीयूष मोरे, सोम माळी, अनुज पाटील आणि किरण माळी या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अनिकेत भाई एका पक्षाच्या कार्यकर्त्याचा नातेवाईक असल्याची माहिती पुढे आली आहे. 

विरोधकांचे म्हणणे खरं आहे- रामदास आठवले

रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणे ही अत्यंत अयोग्य बाब आहे. तक्रार दिल्यानंतर आरोपी पकडले जातील. मात्र विरोधकांचे म्हणणे खरे असले तरी याच्यात राजकारण करण्याची गरज नाही. अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. वासना कांड चुकीच्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळे नवीन यंत्रणा करणे महत्त्वाचे असून पोलिसांनी ऍक्टिव्ह राहणे महत्त्वाचे आहे. कायदे असले तरी सुद्धा समाजामध्ये कायदे मोडणारे असंख्य असल्याची खंत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी  व्यक्त करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. 

हे ही वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेचा डाव 284 वर आटोपला; टीम इंडियाकडे 178 धावांची भक्कम आघाडी, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेचा डाव 284 वर आटोपला; टीम इंडियाकडे 178 धावांची भक्कम आघाडी, जाणून घ्या Live अपडेट्स
Nitin Gadkari : मुंबई ते बंगळुरू 5 तासात तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
मुंबई ते बंगळुरू 5 तासात तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget