एक्स्प्लोर

Ganeshotsav 2023 : राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन, पर्यटन मंत्री गिरिश महाजनांची घोषणा

GANESHOTSAV 2023 : 19 ते 28 सप्टेंबर या काळामध्ये राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय पर्यटन विभागाकडून घेण्यात आला आहे.

 मुंबई : राज्यात यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे (Internation Ganesh Festival) आयोजन करण्यात येणार आहे. पर्यटनाला (Tourism) चालना देत  पारंपारिक कला आणि संस्कृतीची ओळख विदेशातील पर्यटकांना करुन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचं शासनाकडून सांगितलं जात आहे. 18 ते 28 सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंबई, पुणे, पालघर आणि रत्नागिरी येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठई पर्यटन संचालनालयाद्वारे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

गणेशोत्सव हा कला, सांस्कृतिक वारसा तसेचचे एकात्मतेचे दर्शन घडविण्याचे एक उत्तम माध्यम आहे. तोच पारंपारिक कला आणि सांस्कृतिक ठेवा या महोत्सवाच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्याच येईल. या महोत्सवादरम्यान राज्यातील विविध भागातील पर्यटनाशी निगडीत भागधारक, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, प्रवासी पत्रकार आणि समाजमाध्यम प्रभावक तसेच वाणिज्य दुतावासाचे प्रतिनिधी यांना आमंत्रित केले जाणार आहे.

राज्यातील विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध भागांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच गेटवे ऑफ इंडिया इथे श्री गणेशाच्या विविध रुपांच्या विशेष सांस्कृतिक केंद्राची देखील उभारणी करण्यात आली आहे. वाळूशिल्प, मॉझेक आर्ट, स्क्रॉल आर्टचे प्रदर्शन यावेळी भरवण्यात येईल. तर या भागामध्ये देशभक्तीपर यशोगाथा कथन करणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. यावेळी महाराष्ट्राची पारंपारिक आदिवासी 'वारली' संस्कृतीचे दर्शन घडणवारी कार्यशाळा, विविध कारागिरांद्वारे निर्मित हस्तकला वस्तूंचे कलादालन देखील करण्यात येणार आहे. 

सांस्कृतिक ठेवा जगासमोर मांडण्याचा प्रयत्न: गिरिश महाजन

आंतरराष्ट्रीय गणेशोत्सव हा केवळ भव्यतेसाठी आणि मर्यादित स्वरुपात करण्याचा सण नाही. यामुळे आपल्या महाराष्ट्राची कला आणि सांस्कृतिक वारसा तसेच लोकांच्या  एकात्मतेचे दर्शन घडवण्याचे एक उत्तम माध्यम तयार होते. आम्ही आपली पारंपारिक कला आणि सांस्कृतिक ठेवा सादर करण्याचा आणि तो जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत, असं पर्यटन मंत्री गिरिश महाजन म्हणाले. 

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. त्याचपार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासारख्या शहरांना अनेक विदेशी पर्यटक देखील भेट देत असतात. त्यांना आपल्या परंपरेचं दर्शन घडवण्यासाठी शासनाकडून हा सूत्य उपक्रम करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. तर आणखी कोणत्या उत्सवांचे आयोजन या आंतरराष्ट्रीय महोत्सवादरम्यान करण्यात येईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. 

हेही वाचा : 

Pune Ganeshotsav 2023 : कुठे राम मंदिर तर कुठे शेगावचं गजानन मंदिर; प्रसिद्ध मंदिरांच्या कलाकृतीमध्ये विराजमान होणार पुण्यातील बाप्पा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Crime :तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
Crime : प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
Anjali Damania : जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, धनंजय मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
Anjali Damania : अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 28 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 28 डिसेंबर 2024: ABP MajhaManmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयातDhananjay Deshmukh on Santosh Deshmukh Case : तपासावर समाधानी नाही, मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Crime :तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
Crime : प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
Anjali Damania : जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, धनंजय मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
Anjali Damania : अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
Bus Accident : भरधाव बस नाल्यातील केंदाळात कोसळली; दोन वर्षाच्या लेकरासह मातेसह 8 जणांचा मृत्यू, मोदींकडून आर्थिक मदत जाहीर
भरधाव बस नाल्यातील केंदाळात कोसळली; दोन वर्षाच्या लेकरासह मातेसह 8 जणांचा मृत्यू, मोदींकडून आर्थिक मदत जाहीर
Manoj Jarange Patil : संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
OTT Upcoming Release 2025: अॅक्शन-ड्रामा अन् बरंच काही; नव्या वर्षात मनोरंजनाची मेजवानी, नुसतं एन्टरटेन्मेंट, एन्टरटेन्मेंट आणि एन्टरटेन्मेंट
अॅक्शन-ड्रामा अन् बरंच काही; नव्या वर्षात मनोरंजनाची मेजवानी, नुसतं एन्टरटेन्मेंट, एन्टरटेन्मेंट आणि एन्टरटेन्मेंट
Embed widget