एक्स्प्लोर
Ajit Pawar : "माझं अंतर्मन म्हणालं, आपण सिल्वर ओकवर गेलं पाहिजे, म्हणून गेलो"; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Key Events
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्या...
14:09 PM (IST) • 15 Jul 2023
Ajit Pawar Nashik : नाशिक जिल्ह्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही; अर्थमंत्री अजित पवारांचे सूतोवाच
Ajit Pawar : नाशिक जिल्ह्याच्या कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. Read More
13:07 PM (IST) • 15 Jul 2023
Ajit Pawar : "माझं अंतर्मन म्हणालं, आपण सिल्वर ओकवर गेलं पाहिजे, म्हणून गेलो"; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण
Ajit Pawar Nashik : शरद पवार साहेबांचे घर आहे, ते तिथे असणारच, त्यांनाही भेटलो, इतर राजकीय चर्चा झाली नाही. Read More
12:31 PM (IST) • 15 Jul 2023
Chandrayaan-3 : चांद्रयान 3 साठी महाराष्ट्राचं योगदान! मुंबईतील 'गोदरेज'चं इंजिन, पुण्यातील शास्त्रज्ञ अन् बुलढाण्यातील चांदी
Chandrayaan-3 ISRO Moon Mission : भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेमध्ये महाराष्ट्राचंही योगदान आहे. यातील इंजिन मुंबईमध्ये बनवण्यात आलं तर, चंद्र मोहिमेसाठी बुलढाण्यातील चांदी वापरण्यात आली आहे. Read More
12:08 PM (IST) • 15 Jul 2023
Nashik : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल
Nashik News : आज नाशिक शहरात होत असलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल आले आहेत. सध्या ओझर विमानतळावर उतरले असून तेथून ते नाशिकला रवाना झाले आहेत. काही वेळातच ते शहरातील शासन आपल्या दारी कार्यक्रम स्थळी दाखल होती. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळीच नाशिकला वंदे भारत एक्सप्रेसने दाखल झाले आहेत.
11:57 AM (IST) • 15 Jul 2023
Ajit Pawar On PM : पीएम नरेंद्र मोदींसारखं दुसरं नेतृत्व नाही; नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य
Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं दुसरं नेतृत्व नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit Pawar) यांनी केलं आहे. Read More
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
