एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल  2022 |  शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल  2022 |  शनिवार

1. हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विरोधकांवर टीका  https://bit.ly/3sp7IIf  तर भाजपला नवहिंदुत्ववाद्याच्या बूस्टर डोसची गरज, संजय राऊतांचा हल्लाबोल  https://bit.ly/3LxIVsS 

2.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादेत दाखल, उद्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर राजगर्जना, तर मनसैनिकांकडून ठाकरेंचं मोठ्या जल्लोषात स्वागत  https://bit.ly/3Lz8ycT 

3. राणा दाम्पत्याला आजही दिलासा नाही, न्यायालयाकडून निकाल राखीव, सोमवारी जामीनावर सुनावणी, राजद्रोहाच्या आरोपाखाली राणा दाम्पत्य सात दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत  https://bit.ly/370zQK2 

4. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या घरी सीबीआयचे छापे, कार्यालयातही झाडाझडती, येस बँक, डीएचएफएल घोटाळाप्रकरणी मुंबई-पुण्यात कारवाई https://bit.ly/3vVqvvn 

5. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ईडीचा दणका, सात कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त, सुकेश चंद्रशेखर वसुलीप्रकरणी ईडीची कारवाई  https://bit.ly/3vtDupa  तर  Xiaomi वर ईडीची मोठी कारवाई, 5551 कोटींची मालमत्ता जप्त  https://bit.ly/3LvyvK5 

6. मुंबई कस्टमची मोठी कारवाई; अमेरिकेतून कुरियरमधून मुंबईत ड्रग्सची तस्करी, 27 किलो ड्रग्स जप्त  https://bit.ly/37Sw7i0 

7.   राज्यात शनिवारी 155 कोरोना रुग्णांची नोंद तर 135 कोरोनामुक्त, सक्रिय रुग्णांची संख्या वाढली https://bit.ly/3F3rRZt  कोरोनाचा आलेख वाढताच, गेल्या 24 तासांत 3688 नवे कोरोनाबाधित, 50 जणांचा मृत्यू https://bit.ly/3y4mfML    

8. महाराष्ट्रात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट अधिक जाणवणार, ऑरेंज अलर्ट जारी  https://bit.ly/3KxaJMK 

9. मुंबईत सीएनजी दरवाढीचा भडका; प्रतिकिलो सीएनजीसाठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये  https://bit.ly/371GHTD 

10. पहिल्या विजयासाठी मुंबईला 'रॉयल' आव्हान, कोण मारणार बाजी? https://bit.ly/3LyGF4G राजस्थानशी भिडणार मुंबईचा संघ, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड https://bit.ly/3y1wmSL 

माझा महाकट्टा विशेष

माझा महाकट्ट्यावरुन सत्यमेव जयते फार्मर्स कपची घोषणा, अमीर खान आणि सत्यजीत भटकळ जोडीकडून शेतकऱ्यांना नवं गिफ्ट, गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाटी स्पर्धा  https://bit.ly/3s3kpbc 

भोंगा हा धार्मिक नाही तर सामाजिक विषय, प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा : राज ठाकरे  https://bit.ly/3vWYvrd  पहिल्यांदा प्रपोज कोणी केलं? राज आणि शर्मिला ठाकरे यांची प्रेमकहाणी https://bit.ly/3vu2YTi 

सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस पुन्हा उभी केली पाहिजे : सुशीलकुमार शिंदे https://bit.ly/3MCqnYA 

सिता आणि द्रौपदीच्या रोलमुळे आत्मविश्वास वाढला, अभिनेता श्रेयस तळपदेने उलगडला प्रवास  https://bit.ly/3MFoGth 

विराटने विश्रांती घेऊ नये, माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर  यांचा सल्ला  https://bit.ly/3vvrJ1z 

Majha Maha Katta | माझा महाकट्टा 2022 https://bit.ly/370nuBA 

ABP माझा स्पेशल

Solar eclipse 2022 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण जाणून घ्या कधी आणि कसे ऑनलाईन पाहाल? https://bit.ly/3vsI3QI 

एसटी बसच्या मद्यधुंद वाहकाचा धुमाकूळ, राजुरा ते अमरावती प्रवासासाठी फाडलं 800 रुपयांचं तिकीट https://bit.ly/37SDCpj 

 चंद्रावर आहे पाणी? संशोधनासाठी नासा चंद्रावर पाठवणार अंतराळवीरांचा चमू, खास मिशनद्वारे प्रोजेक्ट सुरू https://bit.ly/3y0LTC7 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 
  
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 
          
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये वर्ग, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले? अपडेट समोर
पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये वर्ग, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले? अपडेट समोर
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7.00 AM Headlines 7.00AM 25 February 2025 सकाळी 7 च्या हेडलाईन्सSpecial Report India Vs Pakistanपाकिस्तानी फॅन्स Virat Kohliच्या प्रेमात,पाकिस्तानातही विराटची क्रेझDiva Illegal Building | दिव्यात अनधिकृत इमारतींवर हातोडा, रहिवाशांचा कारवाईला विरोध Special ReportNeelam Gorhe Vs Uddhav Thackeray | नीलम गोऱ्हेंचे ठाकरेंवर आरोप, 'माझा'चे सवाल? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये वर्ग, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले? अपडेट समोर
पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये वर्ग, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले? अपडेट समोर
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
Embed widget