ABP Majha Marathi News Headlines 7.00 AM Headlines 7.00AM 25 February 2025 सकाळी 7 च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 7.00 AM Headlines 7.00AM 25 February 2025 सकाळी 7 च्या हेडलाईन्स
मस्साजोग ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन, फरार कृष्णा आंधळेला अटक करा, आरोपींना शिक्षा देऊन देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची मागणी
आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मस्साजोग हत्येच्या तपासाबाबत चर्चेची शक्यता, फरार कृष्णा आंधळेचा शोध, चौकशी समितीचा अहवाल या मुद्द्यांवर बैठकीत सवाल उपस्थित होण्याची शक्यता
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.. आत्मसन्मान असलेली व्यक्ती पदावर राहणार नाही, मात्र नैतिकता आणि यांचा काही संबंध दिसत नाही, शरद पवारांचा टोला
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निर्णय झाल्यास पुढील काही महिन्यात निवडणुकांची शक्यता
आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेते उपनेत्यांची आढावा बैठक,पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी ठाकरेंच्या नेत्यांचा राज्यभर दौरा.
नीलम गोऱ्हे लक्षवेधी लावायला आणि उमेदवारीसाठी पैसे घेतात, मर्सिडीजवरून झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राऊतांचा सनसनाटी आरोप...तर राऊतांविरोधाच आज शिवसेनेचं आंदोलन



















