Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी
Maharashtra Covid-19 cases Live Updates 31 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE

Background
नागपूरमध्ये आज 2160 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
नागपूरमध्ये आज 2160 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3914 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या नागपूरात 22831 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात गेल्या 24 तासात 15 हजार 140 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 15 हजार 140 नव्या रुग्णांची भर पडली असून 39 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 35 हजार 423 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
परभणीत आज 65 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
परभणीत आज 65 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 257 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबईकरांना दिलासा, सोमवारी 960 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बरीच अधिक असल्याच मागील काही दिवस सातत्याने दिसत आहे. आजदेखील (सोमवारी) नव्याने आढळलेले मुंबईतील कोरोनाबाधित 960 असून 1 हजार 837 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 9900 सक्रिय रुग्ण
बुलढाणा जिल्ह्यात आज नवीन ७९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली.
बुलढाणा जिल्ह्यात आज नवीन ७९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली.
जिल्ह्यात आजरोजी २७२१ बाधितांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ३५.१३% इतका आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत ६७९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
