Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ
मी सांगून आलो त्यांना की येतं आहे करून पण मी थोडा वेळ जाऊन आलो मुख्यमंत्री डावोसला गेले आहेत त्यामुळे ते इथे येऊ शकले नाहीत काही तारखा अशा असतात की नाही जमू शकत ऑन पालकमंत्री मी मंत्री नसल्यामुळे मला माहित नाही चांगली गोष्ट आहे अजित दादांनी पद घेतलं ऑन वांद्रे काल रात्री समजलं की हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे तो अलिकडे मुंबईत आला ठाण्यातून त्याला पकडण्यात आलं आहे ऑन पक्षांतर्गत बदल जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे एक parliamentary board झाले पाहिजे जिल्हावाद आहे, सध्या निवडणूका आहेत ज्या कमिटी स्थापित केले जातील त्यावर योग्य निवड झाली पाहिजे चहू बाजूनी विचार केला पाहिजे























