स्मार्ट बुलेटिन | 14 फेब्रुवारी 2021 | रविवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

स्मार्ट बुलेटिन | 14 फेब्रुवारी 2021 | रविवार | एबीपी माझा
चौकशीनंतर सत्य बाहेर आल्यावर कारवाई केली जाईल, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
पूजाच्या आत्महत्येला संजय राठोड जबाबदार आहेत यात तथ्य वाटत नाही, पूजाच्या भाऊजींचा दावा
कोरोना रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतो, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य
11 वी प्रवेशासाठी शेवटची संधी, 16 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
बॅनरवर फोटो नसल्याने जळगावात राष्ट्रवादीतील गटबाजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसमोर उघड
'गोध्राकांडातूनच नरेंद्र मोदी हिंदू समाजाचे नवे मसिहा बनले', संजय राऊतांची 'रोखठोक' टीका
मुंबईच्या विक्रोळीत 1800 किलो गांजा जप्त, नक्षलग्रस्त भागातून गांजाचा पुरवठा
पेट्रोल डिझेलच्या दरात सलग सहाव्या दिवशी वाढ, लवकरच शंभरी गाठणार
पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण, देशभर शहीदांना श्रद्धांजली
रोहितच्या शानदार शतकावर दिग्गज खेळाडू फिदा, भारतासह देशभरातील खेळाडूंकडून कौतुक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
