एक्स्प्लोर

युझी-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; दुसरीकडे चहल मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट, तोंड लपवून निघून गेला

Yuzvendra Chahal Spotted With Mystery Girl: धनश्री वर्मापासून घटस्फोटाच्या अफवांदरम्यान, युझी चहल एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला.

Yuzvendra Chahal Spotted With Mystery Girl: कोरिओग्राफर (Choreographer) आणि डान्सर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) आणि टीम इंडियाचा (Team India) लेगस्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. मात्र, दोघांनीही अधिकृतपणे घटस्फोट किंवा वेगळं होण्याची घोषणा केलेली नाही. अशातच सोशल मीडियावर मात्र, दोघांचा घटस्फोट होत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच युझवेंद्र चहल एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला, ज्यामुळे पुन्हा एकदा युझी आणि धनश्रीमध्ये नक्कीच काहीसं बिनसलंय, अशा चर्चांनी जोर धरला आहे. 

युजवेंद्र चहल मुंबईतील एका हॉटेलबाहेर एका मिस्ट्री गर्लसोबत दिसल्याचं बोललं जात आहे. द न्यू इंडियननं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, युझी बॅगी लाईट ब्लू जीन्ससह कॅज्युअल व्हाईट ओव्हरसाईज टी-शर्ट घातलेला दिसत होता. त्याच्यासोबत एक मिस्ट्री गर्ल दिसली, जिनं गडद हिरव्या रंगाचा ओव्हरसाईज स्वेटशर्ट वेअर केला होता.

युझी-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; दुसरीकडे चहल मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट, तोंड लपवून निघून गेला

हॉटेल बाहेर स्पॉट झाल्यानंतर युझीनं तोंड लपवलं... 

व्हायरल व्हिडीओमध्ये युझवेंद्र चहल एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला. पण, युझीसोबत दिसलेली ती मिस्ट्री गर्ल नेमकी कोण होती? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण, एका पोर्टलनं केलेल्या दाव्यानुसार, युझवेंद्रला ज्यावेळी हॉटेलबाहेर एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट करण्यात आलं, त्यावेळी मात्र, क्रिकेटर्सनी आपलं तोंड लपवलं. 

2023 मध्ये धनश्रीनं हटवलेलं स्वतःच्या नावापुढचं युझीचं आडनाव 

दरम्यान, धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहलच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. यापूर्वी 2023 मध्येही दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा समोर आल्या होत्या. 2023 मध्ये धनश्रीनं आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरुन स्वतःच्या नावापुढे लावलेलं 'चहल' आडनाव हटवलं होतं. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. पण, युझी चहलनं त्यावेळी जाहीरपणे या सर्व चर्चा अफवा असल्याचं म्हटलं होतं. अशातच आता काही दिवसांपूर्वी धनश्री आणि चहलनं एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं होतं. ज्यामुळे पुन्हा एकदा जोडप्याच्या घटस्फोट झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pushpa 2 Box Office Collection Day 33: 30 वर्षांत सर्वाधिक पाहिली गेलेली तिसरी फिल्म 'पुष्पा 2'; पहिल्या, दुसऱ्या क्रमांकावर कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Disha Salian Case : तीन दिवसांनी बनवलेला शवविच्छेदन अहवाल खोटा, दिशाच्या वडिलांचा दावाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 27 March 2025Santosh Deshmukh News : संतोष देशमुख हत्या प्रकरण, तीन आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली; आरोपी घुले काय म्हणाला?Job Majha : बँक ऑफ बडोदा नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती? 27 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
Shardul Thakur : अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, तगडी बॅटींग असणाऱ्या हैदराबादला लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, हैदराबादचं AI फेल, लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
Embed widget