एक्स्प्लोर

Big Boss Marathi: कोकण हार्टेड गर्लच्या केळवणाला सुरुवात! होणाऱ्या नवऱ्यानंही दिलं खास गिफ्ट, स्टोरी टाकत म्हणाली, 'थ्यँक्स नवऱ्या...

बिग बॉस तर संपलं आता लग्न कधी करणार अशा कमेंट्स आता तिला येऊ लागल्या आहेत. त्यामुळं तिच्या लग्नाची आणि होणाऱ्या नवऱ्याचं चाहत्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आहे.

Ankita Walawalkar: यंदाचा बिग बॉस मराठीचा फिनाले आता संपला असून बिगबॉसच्या पाचव्या पर्वाला विजेताही मिळालाय. बिगबॉसच्या घरात मालवणी बोलत प्रेक्षकांची मनं जिंकणारी कोकण हार्टेड गर्ल आता या शोमुळे प्रचंड लोकप्रीय झाली असून घरोघरी तिला ओळखलं जाऊ लागलंय. बिग बॉस तर संपलं आता लग्न कधी करणार अशा कमेंट्स आता तिला येऊ लागल्या आहेत. त्यामुळं तिच्या लग्नाची आणि होणाऱ्या नवऱ्याचं चाहत्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आहे.  दरम्यान, तिनं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलंय. आता तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं तिला आता एक सुंदर गिफ्ट दिलंय. सोशल मिडीयावर या गिफ्टचा फोटो टाकत तिनं पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

काय मिळालंय गिफ्ट?

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिला आता लग्न कधी करणार असे प्रश्न चाहते विचारू लागले आहेत. दरम्यान तिनं लग्न कधी करणार? तिचा होणारा नवरा कोण हे १२ ऑक्टोबरला सांगेन असं  म्हटलं होतं. आता तिनं प्रेक्षकांची उत्सूकता ताणून धरत तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं दिलेल्या गिप‌टची इंस्टाग्रॅमवर स्टोरी टाकत थँक्यू नवऱ्या असं लिहित केळवणं सुरु झाल्याचंही लिहिलंय. टॉप ६ मध्ये आपली वर्णी लावणार कोकण हार्टेड गर्लला तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडून एक सप्रायइज दिलंय. बिगबॉसच्या घरातून परत आल्यांतर भिंतीवर विनर, लाल रंगाचे फुले, फुलांचं डेकोरेशन करत अंकितासाठी दोन बेटर टुगेदरचे कप दिले आहेत. या सप्राइजचा फोटो टाकत तिनं खाली थँक्यू नवऱ्या असं लिहिलंय. तर कपचा फोटो शेअर करत केळवणाला सुरुवात असं लिहिलंय. या स्टोरीनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Winner असं लिहित केली सुरेख सजावट

Big Boss Marathi: कोकण हार्टेड गर्लच्या केळवणाला सुरुवात! होणाऱ्या नवऱ्यानंही दिलं खास गिफ्ट, स्टोरी टाकत म्हणाली, 'थ्यँक्स नवऱ्या...

अंकितासाठी सुरेख सजावट करून मध्यभागी ‘Winner’ असं लिहिण्यात आलं होतं. पांढऱ्या-लाल रंगाचे फुगे, औक्षण, फुलांची सजावट, केक ही सगळी तयारी खास ‘कोकण हार्टेड बॉय’ने केली होती. याचा फोटो शेअर करत अंकिताने कॅप्शनमध्ये ‘थँक्यू नवऱ्या’ असं लिहिलं आहे. अंकीतावर सध्या कौतूकाचा वर्षाव केला जात असून तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही प्रेक्षकांची उत्सूकता कायम आहे. अंकीतानं पुढच्या स्टोरीत डिपी दादाची स्टोरी टाकत मिस यु असंही लिहिलंय.

 हेही वाचा:

Big Boss Marathi: वडिलांसोबत 38 वर्षांपासून असलेला अबोला बिगबॉसमुळं मिटला, डीपी दादानं  'त्या' क्षणाविषयी सांगितलं...

Gunaratna Sadavarte: बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवण्यापूर्वी गुणरत्न सदावर्तेंना दुबईतून दाऊदचा धमकीचा फोन?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget