एक्स्प्लोर

Hi Nanna Twitter Review: मृणाल ठाकूर आणि नानीचा 'हाय नन्ना' जिंकतोय प्रेक्षकांची मनं; नेटकरी म्हणतायत, "हा मास्टरपीस आहे"

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment news today latest Bollywood celebrity news movie trailer movie review Bollywood Marathi news 07 December 2023 Hi Nanna Twitter Review: मृणाल ठाकूर आणि नानीचा 'हाय नन्ना' जिंकतोय प्रेक्षकांची मनं; नेटकरी म्हणतायत,
Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत; मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Background

18:08 PM (IST)  •  07 Dec 2023

Hi Nanna Twitter Review: मृणाल ठाकूर आणि नानीचा 'हाय नन्ना' जिंकतोय प्रेक्षकांची मनं; नेटकरी म्हणतायत, "हा मास्टरपीस आहे"

Hi Nanna Twitter Review:'हाय नन्ना' या चित्रपटाची कथा आणि या चित्रपटामधील नानी आणि मृणालच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. Read More
17:00 PM (IST)  •  07 Dec 2023

Animal Movie: रणबीरच्या "लीक माय शू" डायलॉगबाबत 'अॅनिमल' मधील तृप्ती डिमरीनं सोडलं मौन, म्हणाली, "मला असे सांगितले तर मी..."

अॅनिमल (Animal) चित्रपटामधील रणबीरच्या (Ranbir Kapoor) 'लीक माय शू' या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले. अशतच आता या डायलॉगवर 'अॅनिमल' चित्रपटामधील अभिनेत्री तृप्ती डिमरीनं (Tripti Dimri) मौन सोडलं आहे. Read More
15:52 PM (IST)  •  07 Dec 2023

Prasad Khandekar: हास्यजत्रेतील प्रसाद खांडेकरचा मुद्दा विधानसभेत गाजला, फडणवीस म्हणाले, गरज पडल्यास कायदेशीर कारवाई करु

प्रसाद खांडेकरच्या (Prasad Khandekar) एकदा येऊन तर बघा (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटाचा मुद्दा विधानसभेत मांडण्यात आला. Read More
15:07 PM (IST)  •  07 Dec 2023

Fighter Teaser Release Date Aanounced: प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार दीपिका आणि हृतिकच्या 'फायटर'चा टीझर

Fighter Teaser Release Date: 'फायटर' या चित्रपटामधील हृतिक, दीपिका आणि अनिल कपूर यांचा लूक काही दिवसांपूर्वी रिव्हिल करण्यात आला आहे. आता या चित्रपटाच्या टीझरची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. Read More
14:17 PM (IST)  •  07 Dec 2023

Kaun Banega Crorepati 15: "मला सोपे प्रश्न विचारा कारण..."; केबीसीच्या मंचावर शाहरुखच्या लेकीनं बिग बींना केली रिक्वेस्ट

Kaun Banega Crorepati 15: छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती 15 (Kaun Banega Crorepati 15)  या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये द आर्चीज  (The Archies) या चित्रपटामधील कलाकार हॉटसीटवर दिसणार आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. तसेच शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) देखील या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात एन्ट्री करत आहे. केबीसीच्या एपिसोडमध्ये द आर्चीज या चित्रपटातील कलाकार हे बिग बी यांच्यासोबत   मजेदार विषयांवर गप्पा मारताना दिसणार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BEST Bus : ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Farmer karjmafi : यंदा कर्जमाफी नाही,अजितदादांचं वक्तव्य, विरोधकांची सरकारवर सडकून टीकाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 29 March 2025Job Majha : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती?100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 29 March 2025 : 7 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BEST Bus : ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Pandharpur : उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
Santosh Deshmukh Case : टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
Myanmar Thailand Earthquake Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Embed widget