एक्स्प्लोर

Kaun Banega Crorepati 15: "मला सोपे प्रश्न विचारा कारण..."; केबीसीच्या मंचावर शाहरुखच्या लेकीनं बिग बींना केली रिक्वेस्ट

Kaun Banega Crorepati 15:

Kaun Banega Crorepati 15: छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती 15 (Kaun Banega Crorepati 15)  या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये द आर्चीज  (The Archies) या चित्रपटामधील कलाकार हॉटसीटवर दिसणार आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. तसेच शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) देखील या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात एन्ट्री करत आहे. केबीसीच्या एपिसोडमध्ये द आर्चीज या चित्रपटातील कलाकार हे बिग बी यांच्यासोबत   मजेदार विषयांवर गप्पा मारताना दिसणार आहेत. 

सुहाना खाननं बिग बींना केली रिक्वेस्ट

अमिताभ बच्चन यांनी सुहानाला विचारले की, "तू केबीसी 15 मध्ये येणार हे तुझ्या कुटुंबाला कळाल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती?" यावर सुहानाने बिग बींना सांगितले की, "प्लिज, मला सोपे प्रश्न विचारा कारण मला फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की, तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये माझ्या वडिलांच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे कृपया मला सोपे प्रश्न विचारा"

अमिताभ बच्चन यांनी सांगितला अगस्त्यच्या बालपणीचा मजेशीर किस्सा

अमिताभ बच्चन यांनी त्यांचा नातू अगस्त्यच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, 'एकदा अगस्त्यचे आई-वडिल त्याला माझ्यासोबत सोडून परदेश दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी मी अगस्त्यला घेऊन मुंबईमध्ये फिरायला जात होतो. कारमध्ये बसल्यावर अगस्तय मला म्हणाला, 'मला दिल्लीला जायचे आहे.'  त्यानंतर मी त्याच्या आई-वडिलांना फोन केला आणि म्हणालो, तुम्ही लवकर परत या, तुमच्या मुलाला दिल्लीला जायचे आहे."

कधी रिलीज होणार द आर्चीज? (The Archies Release Date)

 'द आर्चीज' या चित्रपटामधून  अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये डेब्यू  करणार आहेत. यामध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच 'द आर्चीज' या चित्रपटात मिहिर आहुजा, आदिती सहगल, युवराज मेंडा आणि वेदांग रैना हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 7 डिसेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 'द आर्चीज' या चित्रपटात आर्ची, बेट्टी, वेरोनिका, जुगहेड, रेगी, एथेल आणि डिल्टन या भूमिकांची कथा दाखवण्यात येणार आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या:

The Archies: मैत्री, प्रेम, रोमान्स आणि मतभेद; 'द आर्चीज' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; शाहरुखच्या लेकीच्या अभिनयानं वेधलं लक्ष!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Embed widget