एक्स्प्लोर
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

Raj Thackeray: राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यामागची 3 प्रमुख कारणं
राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यामागची 3 प्रमुख कारणं
32 आमदार आणि 6-7 खासदार सोबत होते, तेव्हाच शिवसेनेचा प्रमुख झालो असतो; राज ठाकरेंनी गणित सांगितलं
Raj Thackeray: 32 आमदार आणि 6-7 खासदार सोबत होते, तेव्हाच शिवसेनेचा प्रमुख झालो असतो; राज ठाकरेंनी गणित सांगितलं
Raj Thackeray: राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट सिक्रेट, जवळच्या नेत्यांनाही थांगपत्ता नाही, गुढीपाडवा मेळाव्यात गेमचेंजर घोषणा करणार?
राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट सिक्रेट, जवळच्या नेत्यांनाही थांगपत्ता नाही, गुढीपाडवा मेळाव्यात गेमचेंजर घोषणा करणार?
Sangli Loksabha: सांगलीत विशाल पाटील चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार का, नाना पटोलेंनी एका वाक्यात उत्तर दिलं, म्हणाले....
सांगलीत विशाल पाटील चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार का, नाना पटोलेंनी एका वाक्यात उत्तर दिलं, म्हणाले....
Kirit Somaiya: ही एक गोष्ट केली तर मोदी उद्धव ठाकरेंना पुन्हा सोबत घेतील: किरीट सोमय्या
ही एक गोष्ट केली तर मोदी उद्धव ठाकरेंना पुन्हा सोबत घेतील: किरीट सोमय्या
Baramati Loksabha: भाजपच्या 'सगळंच आम्ही केलं' प्रचाराला शरद पवारांचं उत्तर; फडणवीसांच्या मोदी फॅक्टरने लढाईचं मैदानच बदललं, बारामतीत दोन चाणक्यांची चढाओढ
भाजपच्या 'सगळंच आम्ही केलं' प्रचाराला शरद पवारांचं उत्तर; फडणवीसांच्या मोदी फॅक्टरने लढाईचं मैदानच बदललं, बारामतीत दोन चाणक्यांची चढाओढ
Himachal Pradesh Earthquake: मोठी बातमी : हिमाचल प्रदेशचा चंबा परिसर हादरला, 5.3 रिश्टर स्केलचा भूकंप
मोठी बातमी : हिमाचल प्रदेशचा चंबा परिसर हादरला, 5.3 रिश्टर स्केलचा भूकंप
Sharad Pawar Camp: शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, बीडमधून बजरंग सोनावणे, भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रेंना उमेदवारी
शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, बीडमधून बजरंग सोनावणे, भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रेंना उमेदवारी
Vasant More: सुजात आंबेडकरांची 'ती' दोन वाक्य ऐकून मी भरुन पावलो; वसंत मोरेंनी सांगितला राजगृहावर घडलेला किस्सा
सुजात आंबेडकरांची 'ती' दोन वाक्य ऐकून मी भरुन पावलो; वसंत मोरेंनी सांगितला राजगृहावर घडलेला किस्सा
Vasant More: अखेर तात्यांनी डाव टाकलाच, वंचितकडून पुणे लोकसभेची उमेदवारी; मोहोळ आणि रवींद्र धंगेकरांना घाम फोडणार?
अखेर तात्यांनी डाव टाकलाच, वंचितकडून पुणे लोकसभेची उमेदवारी; मोहोळ आणि रवींद्र धंगेकरांना घाम फोडणार?
Sanjay Nirupam: लोकसभा निवडणुकीत मुंबईतील ठाकरे गटाचे पाचही उमेदवार पडतील; संजय निरुपमांचं छातीठोक भाकीत
लोकसभा निवडणुकीत मुंबईतील ठाकरे गटाचे पाचही उमेदवार पडतील; संजय निरुपमांचं छातीठोक भाकीत
Akola Loksabha: मोठी बातमी: अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार रिंगणात उतरवलाच
मोठी बातमी: अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार रिंगणात उतरवलाच
Gold Price: व्यापाऱ्यांची भीती अखेर खरी ठरली, सोनं महागलं, गुढीपाडव्यापूर्वी प्रतितोळा दर 75 हजारांचा दर गाठणार?
व्यापाऱ्यांची भीती अखेर खरी ठरली, सोनं महागलं, गुढीपाडव्यापूर्वी प्रतितोळा दर 75 हजारांचा दर गाठणार?
Devendra Fadnavis: मोदीजी, मोदीजी आणि सबकुछ मोदीजीच! ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है! देवेंद्र फडणवीसांचं परभणीत तुफान भाषण
मोदीजी, मोदीजी आणि सबकुछ मोदीजीच! ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है! देवेंद्र फडणवीसांचं परभणीत तुफान भाषण
VBA: साताऱ्यात धनगर उमेदवार, हातकणंगलेत जैन आणि धुळ्यात मुस्लीम; वंचितच्या दुसऱ्या यादीत आंबेडकरांकडून सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला कायम
साताऱ्यात धनगर उमेदवार, हातकणंगलेत जैन आणि धुळ्यात मुस्लीम; वंचितच्या दुसऱ्या यादीत आंबेडकरांकडून सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला कायम
Pondicherry University Row: सीतेने रावणाला गोमांस दिलं, हनुमानाचाही अपमान; पुद्दुचेरी विद्यापीठातील नाटकावरुन वादंग
सीतेने रावणाला गोमांस दिलं, हनुमानाचाही अपमान; पुद्दुचेरी विद्यापीठातील नाटकावरुन वादंग
Piyush Goyal: भाजपच्या वॉशिंग मशीनविषयी प्रश्न विचारताच पियूष गोयलांना आठवला बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा
भाजपच्या वॉशिंग मशीनविषयी प्रश्न विचारताच पियूष गोयलांना आठवला बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा
Baramati Loksabha: अजित पवारांचा पेशन्स गेम! विजय शिवतारे-शरद पवारांनी पत्ते उघड केल्यानंतरच सुनेत्रा पवारांचं नाव जाहीर केलं
अजित पवारांचा पेशन्स गेम! विजय शिवतारे-शरद पवारांनी पत्ते उघड केल्यानंतरच सुनेत्रा पवारांचं नाव जाहीर केलं
Amravati Loksabha: मोठी बातमी: आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिंगणात; नवनीत राणांना कडवी टक्कर?
मोठी बातमी: आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिंगणात; नवनीत राणांना कडवी टक्कर?
Udyanraje Bhosale: धिस इज फ्रॉम हार्ट, नॉट टुडे, टिल आय डाय! उदयनराजेंच्या शिवेंद्रराजेंना फाडफाड इंग्रजीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
धिस इज फ्रॉम हार्ट, नॉट टुडे, टिल आय डाय! उदयनराजेंच्या शिवेंद्रराजेंना फाडफाड इंग्रजीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
Sharad Pawar: शरद पवारांच्या बाजूची खुर्ची काढली, विजयसिंह मोहिते पाटील शेजारी स्थानापन्न, नजरानजर होताच दोघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं
शरद पवारांच्या बाजूची खुर्ची काढली, विजयसिंह मोहिते पाटील शेजारी स्थानापन्न, नजरानजर होताच दोघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं
Bacchu Kadu: विरोधकांच्या नाकावर टिच्चून भाजपकडून नवनीत राणांना अमरावतीची उमेदवारी, बच्चू कडूंची पहिली संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले
विरोधकांच्या नाकावर टिच्चून भाजपकडून नवनीत राणांना अमरावतीची उमेदवारी, बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले
Shivajirao Adhalarao Patil Indian politician: संसदरत्न पुरस्कार म्हणजे फसवेगिरी, आमच्या श्रीरंग बारणेंना 8 वेळा मिळालाय, हातात घड्याळ बांधताच आढळराव पाटलांची फटकेबाजी
संसदरत्न पुरस्कार म्हणजे फसवेगिरी, आमच्या श्रीरंग बारणेंना 8 वेळा मिळालाय, हातात घड्याळ बांधताच आढळराव पाटलांची फटकेबाजी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मार्च 2024 | मंगळवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मार्च 2024 | मंगळवार
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Embed widget