एक्स्प्लोर
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

Ajit Pawar: राष्ट्रवादीला फक्त 3 जागा मिळाल्या म्हणून ओरडणाऱ्यांना अजितदादांनी फैलावर घेतलं, स्पष्टच म्हणाले....
राष्ट्रवादीला फक्त 3 जागा मिळाल्या म्हणून ओरडणाऱ्यांना अजितदादांनी फैलावर घेतलं, स्पष्टच म्हणाले....
Kiran Mane: बाळासाहेबांची जागा मिमिक्री करणाऱ्याला घेता येणार नाही, एका जागेसाठीची लाचारी पाहून उद्धव ठाकरे योग्यच असल्याचं पटतंय: किरण माने
बाळासाहेबांची जागा मिमिक्री करणाऱ्याला घेता येणार नाही, एका जागेसाठीची लाचारी पाहून उद्धव ठाकरे योग्यच असल्याचं पटतंय: किरण माने
Vasant More: मविआच्या पाठिंब्यासाठी तात्यांनी पुण्यात फिल्डिंग लावली, पण काँग्रेसची उमेदवारी रवींद्र धंगेकरांना, आता वसंत मोरे काय करणार?
मविआच्या पाठिंब्यासाठी तात्यांनी पुण्यात फिल्डिंग लावली, पण काँग्रेसची उमेदवारी रवींद्र धंगेकरांना, आता वसंत मोरे काय करणार?
Madha Loksabha: भाजपला उमेदवार कायम ठेवायचा असेल तर ठेवा, पण मतदान कमी पडलं तर आम्हाला बोलू नका; रामराजे निंबाळकरांचा गर्भित इशारा
एक पडला तर दिल्लीला काय फरक पडतोय, देशात 543 खासदार! रामराजे निंबाळकरांनी माढ्यातून अंगच काढून घेतलं
Sharad Pawar: साहेब, तुम्हीच साताऱ्यातून लढा! कार्यकर्त्यांनी ते वाक्य उच्चारताच शरद पवारांचं स्मितहास्य
साहेब, तुम्हीच साताऱ्यातून लढा! कार्यकर्त्यांनी ते वाक्य उच्चारताच शरद पवारांचं स्मितहास्य
Devendra Fadnavis: हर्षवर्धन पाटलांचं नेतृत्त्व मोठं करणं ही भाजपची जबाबदारी, त्यांच्या सगळ्या अडचणी दूर करु; देवेंद्र फडणवीसांची गॅरंटी
हर्षवर्धन पाटलांचं नेतृत्त्व मोठं करणं ही भाजपची जबाबदारी, त्यांच्या सगळ्या अडचणी दूर करु; देवेंद्र फडणवीसांची गॅरंटी
BJP MNS Alliance: भाजपकडून मनसेला महायुतीच्या चिन्हावर लढण्याची अट, अमित ठाकरे दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात?
भाजपकडून मनसेला महायुतीच्या चिन्हावर लढण्याची अट, अमित ठाकरे दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात?
Raj Thackeray: लोकसभेच्या तोंडावर भाजप-मनसे युतीच्या हालचाली; राज ठाकरे कसे गेमचेंजर ठरणार, दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण?
लोकसभेच्या तोंडावर भाजप-मनसे युतीच्या हालचाली; राज ठाकरे कसे गेमचेंजर ठरणार, दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण?
Eknath Shinde: तुम्हाला शिवसैनिकांनी तडीपार केलंय, एकनाथ शिंदेंनी त्या गोष्टीवरुन उद्धव ठाकरेंची 'पत' काढली
एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची 'पत' काढली, म्हणाले, त्यांना भाषणासाठी फक्त 5 मिनिटं मिळाली
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
Embed widget