एक्स्प्लोर
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

T20 World Cup 2024: 2 कीपर, 2 फिरकीपटू, 4 अष्टपैलू , टीम इंडियाची तगडी फौज, कुणाकडे कोणती जबाबदारी?
2 कीपर, 2 फिरकीपटू, 4 अष्टपैलू , टीम इंडियाची तगडी फौज, कुणाकडे कोणती जबाबदारी?
BEST bus ticket: मुंबईत बेस्ट बसच्या तिकीटाच्या दरात मोठी वाढ होणार? आदित्य ठाकरेंच्या ट्विटने चर्चांना उधाण
मुंबईत बेस्ट बसच्या तिकीटाच्या दरात मोठी वाढ होणार? आदित्य ठाकरेंच्या ट्विटने चर्चांना उधाण
उत्तर-मध्य मुंबईत आणखी एक ट्विस्ट, बहुचर्चित चेहरा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार; वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकमांसमोरील आव्हान वाढणार?
उत्तर-मध्य मुंबईत आणखी एक ट्विस्ट, बहुचर्चित चेहरा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
संजय मंडलिकांना दिलेलं मत मला मिळणार, मोदींनी कोल्हापूरची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर न्यायचा प्रयत्न कसा केला? जाणून घ्या
संजय मंडलिकांना दिलेलं मत मला मिळणार, मोदींनी कोल्हापूरची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर न्यायचा प्रयत्न कसा केला? जाणून घ्या
Mamata Banerjee: ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्ये चढताना अडखळून पडल्या, दुखापत झाली पण...
VIDEO: ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्ये चढताना अडखळून पडल्या, दुखापत झाली पण...
Naseem Khan: मुंबई काँग्रेसमधील आणखी एक बडा नेता नाराज, स्टार प्रचारकपदाचा राजीनामाच देऊन टाकला
मोठी बातमी: मुंबई काँग्रेसमधील आणखी एक बडा नेता नाराज, स्टार प्रचारकपदाचा राजीनामाच देऊन टाकला
Dhananjay Munde: गणेश चतुर्थीला दिल्लीत कोणाच्या घरी बैठक झाली होती? शिवसेनेला एकटं पाडण्याचा प्लॅन, धनजंय मुंडेंनी शरद पवारांना घेरलं
गणेश चतुर्थीला दिल्लीत कोणाच्या घरी बैठक झाली होती? शिवसेनेला एकटं पाडण्याचा प्लॅन, धनजंय मुंडेंनी शरद पवारांना घेरलं
Rahul Gandhi: राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा, सत्तेत आल्यास कर्जमाफी आणि कृषी आयोगाच्या स्थापनेचं आश्वासन
राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा, सत्तेत आल्यास एकापेक्षा अधिकवेळा कर्जमाफी अन्..
Aaditya Thackeray interview: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदासाठी तुमचं ग्रुमिंग करणार होते; आदित्य ठाकरे म्हणाले...
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदासाठी तुमचं ग्रुमिंग करणार होते; आदित्य ठाकरे म्हणाले...
Yavatmal Washim Lok Sabha: गवळींचा पत्ता कापून शिंदेंकडून राजश्री पाटलांना उमेदवारी, ठाकरेंचा जुना शिवसैनिक यवतमाळ-वाशिम मतदारसंघ खेचून आणणार?
गवळींचा पत्ता कापून शिंदेंकडून राजश्री पाटलांना उमेदवारी, ठाकरेंचा जुना शिवसैनिक यवतमाळ-वाशिम मतदारसंघ खेचून आणणार?
Shirur Lok Sabha: शिरुरचा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील रिंगणात, अमोल कोल्हे गड राखण्यात यशस्वी होणार?
शिरुरचा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील रिंगणात, अमोल कोल्हे गड राखण्यात यशस्वी होणार?
D. Gukesh: भारताचा 17 वर्षीय  ग्रँडमास्टर गुकेशने रचला इतिहास , कँडिडेटस स्पर्धा जिंकली; विश्वनाथ आनंदनंतर ‘ही’ कामगिरी करणारा दुसरा भारतीय
भारताचा 17 वर्षीय ग्रँडमास्टर गुकेशने रचला इतिहास , कँडिडेटस स्पर्धा जिंकली; ठरला सर्वात लहान आव्हानवीर
Amol Kolhe: गाड्या, शेतजमीन आणि सोनं-नाणं; शिरुर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हेंची संपत्ती किती?
गाड्या, शेतजमीन आणि सोनं-नाणं; शिरुर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हेंची संपत्ती किती?
Sangli Loksabha: विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
ABP Majha C voter opinion poll: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
ABP C Voter Opinion Poll : महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात कोणाचा विजय अन् कोण पराभूत होणार? मतदारसंघनिहाय संपूर्ण सर्व्हे!
महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात कोणाचा विजय अन् कोण पराभूत होणार? मतदारसंघनिहाय संपूर्ण सर्व्हे!
ABP C Voter Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत, 'माझा'च्या ओपिनियन पोलमध्ये मविआला 18 जागा!
महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत, 'माझा'च्या ओपिनियन पोलमध्ये मविआला 18 जागा!
Vijay Shivtare: मी व्हेंटिलेटरवर असताना उद्धव ठाकरेंनी ढुंकूनही बघितलं नाही, शिंदे-फडणवीस लोकांना जपतात: विजय शिवतारे
मी व्हेंटिलेटरवर असताना उद्धव ठाकरेंनी ढुंकूनही बघितलं नाही, शिंदे-फडणवीस लोकांना जपतात: विजय शिवतारे
PM Modi: मी गुजरातचा विकास करणारच, कारण..... पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
PM Modi: मी गुजरातचा विकास करणारच, कारण..... पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Uddhav Thackeray: तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत हरला, उद्धव ठाकरेंचं अमित शाहांना जशास तसं उत्तर, पुत्रप्रेम टीकेची सव्याज परतफेड!
तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत हरला, उद्धव ठाकरेंचं अमित शाहांना जशास तसं उत्तर, पुत्रप्रेम टीकेची सव्याज परतफेड!
Jagan Mohan Reddy: गर्दीतून भिरकावलेल्या दगडाने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या डोक्याचा वेध घेतला, जगन मोहन रेड्डी जखमी
गर्दीतून भिरकावलेल्या दगडाने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या डोक्याचा वेध घेतला, जगन मोहन रेड्डी जखमी
Raj Thackeray: दात पडलेला, नखं काढलेला शक्तीहीन वाघ लोकांना नकोय; किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
दात पडलेला, नखं काढलेला शक्तीहीन वाघ लोकांना नकोय; किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर; विशाल पाटलांसाठी विश्वजीत कदमांचा बिनतोड युक्तिवाद, सांगलीबाबत फेरविचार होणार?
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर; विशाल पाटलांसाठी विश्वजीत कदमांचा बिनतोड युक्तिवाद, सांगलीबाबत फेरविचार होणार?
Raj Thackeray: राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात अथपासून इतिपर्यंत सगळं सांगितलं, पण अमित शाहांसोबत भेटीत नेमकं काय घडलं, ते गुलदस्त्यातच ठेवलं
राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात अथपासून इतिपर्यंत सगळं सांगितलं, पण अमित शाहांसोबत भेटीत काय घडलं, ते गुलदस्त्यातच ठेवलं
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Embed widget