एक्स्प्लोर
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

Maharashtra Live blog updates: आमचा रूबाबदार नेता गेला, आता दादांचा आवाज कधीच ऐकायला मिळणार नाही; अदिती तटकरे भावूक
Maharashtra Live blog updates: आमचा रूबाबदार नेता गेला, आता दादांचा आवाज कधीच ऐकायला मिळणार नाही; अदिती तटकरे भावूक
Amol Mitkari on Ajit Pawar: अजितदादांना देव मानणाऱ्या अमोल मिटकरींचं विधान परिषदेतील डोळे पाणावणारं भाषण, व्याख्यानं देणाऱ्या मिटकरींना अजितदादांनी कसं हेरलं?
दादांनी माझे शेणाचे हात पेनाला लावले, अजित पवारांना देव मानणाऱ्या मिटकरींचं डोळे पाणावणारं भाषण
Devendra Fadnavis and Ajit Pawar: अँटी चेंबरमध्ये पाऊण तास गप्पा, भरभरुन बोलून गेले ते परतलेच नाहीत, दादांच्या शेवटच्या भेटीचा किस्सा, फडणवीसांचा कंठ दाटला!
अँटी चेंबरमध्ये पाऊण तास गप्पा, भरभरुन बोलून गेले ते परतलेच नाहीत, दादांच्या शेवटच्या भेटीचा किस्सा, फडणवीसांचा कंठ दाटला!
Devendra Fadnavis on Ajit Pawar Shok Prastav: अजित पवारांच्या जाण्याने पोकळी निर्माण होणं म्हणजे काय असतं, हे मला आज कळतंय; देवेंद्र फडणवीसांचं सभागृहात भावूक भाषण
अजित पवारांच्या जाण्याने पोकळी निर्माण होणं म्हणजे काय असतं, हे मला आज कळतंय; देवेंद्र फडणवीसांचं सभागृहात भावूक भाषण
Sunetra Pawar: राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृह खचाखच भरलं, सुनेत्रा पवारांना खास स्थान, कोणत्या जागी आसनस्थ?
राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृह खचाखच भरलं, सुनेत्रा पवारांना खास स्थान, कोणत्या जागी आसनस्थ?
Maharashtra Live blog updates: सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल
Abhishek Sharma T20 World Cup 2026: अभिषेक शर्माचा खराब फॉर्म, संघातून डच्चू मिळण्याची चर्चा, पण सूर्यकुमार यादवचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाला, आजपर्यंत त्याने आम्हाला..
अभिषेक शर्माचा खराब फॉर्म, संघातून डच्चू मिळण्याची चर्चा, पण सूर्यकुमार यादवचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाला, आजपर्यंत त्याने आम्हाला..
Rohit Pawar and Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांचा पाठिंबा, सह्या न करणारे 'ते' आमदार कोण?
सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांचा पाठिंबा, सह्या न करणारे 'ते' आमदार कोण?
Rohit Pawar and Naresh Arora: माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय, कॅश बॉक्सवाल्यांनो 'रोक सके तो रोक लो', रोहित पवारांचा नरेश अरोरांवर हल्लाबोल
रोहित पवारांचा नरेश अरोरांना इशारा, म्हणाले, 'मला माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड लागलंय, तुला किती पैसा....'
Maharashtra Live blog updates: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, कारण अद्याप अस्पष्ट
Maharashtra Live blog updates: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, कारण अद्याप अस्पष्ट
Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: पायलटने अजितदादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला, रोहित पवारांचा हादरवणारा आरोप
पायलटने अजितदादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला, रोहित पवारांचा हादरवणारा आरोप
Ajit Pawar Plane Crash Black box: ब्लॅक बॉक्स जळण्यासाठी 1100 डिग्री तापमान लागतं, अजितदादांच्या विमानाची शेपटी सुस्थितीत, तरीही ब्लॅक बॉक्स कसा जळाला? अमोल मिटकरींचा सवाल
ब्लॅक बॉक्स जळण्यासाठी 1100 डिग्री तापमान लागतं, अजितदादांच्या विमानाची शेपटी सुस्थितीत, तरीही ब्लॅक बॉक्स कसा जळाला? मिटकरींचा सवाल
Maharashtra Live blog updates: कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता; हर्षवर्धन सपकाळांनी व्यक्त केली दिलगिरी
Maharashtra Live blog updates: 'ज्यांनी कोणी गडबड केली आहे त्याच्यावर कारवाई होईल', अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटपावर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
Maharashtra live blog updates: पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये छापेमारी, ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, ६ जणांना अटक
Maharashtra LIVE: पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये छापेमारी, ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, ६ जणांना अटक
Ind Vs Pak match Sanjay Raut: टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट कशाला खेळता? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट कशाला खेळता? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
Maharashtra live blog updates: राज्यात लवकरच काँग्रेस पदाधिकऱ्यामध्ये मोठे फेरबदल; 36 जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षसह पदाधिकारी बदलणार
राज्यात लवकरच काँग्रेस पदाधिकऱ्यामध्ये मोठे फेरबदल; 36 जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षसह पदाधिकारी बदलणार
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला,  पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
Sanjay Raut: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अमित शाहांच्या हातात, प्रफुल पटेल शाह सांगतात तेच बोलतात, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार नाही: संजय राऊत
प्रफुल पटेल अमित शाहांना हवं तेच बोलतात, राष्ट्रवादी काँग्रेसचा कंट्रोल अमित शाहांकडे: संजय राऊत
Maharashtra Live blog updates: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांना घातपाताचा संशय, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
Maharashtra Live blog updates: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांना घातपाताचा संशय, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमान अपघातापूर्वी कॅप्टन शांभवी पाठक 'ओह शीट... ओह शीट' का बोलल्या? रोहित पवारांना कोणावर संशय?
अजितदादांच्या विमान अपघातापूर्वी कॅप्टन शांभवी पाठक 'ओह शीट... ओह शीट' का बोलल्या? रोहित पवारांना कोणावर संशय?
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Raj Thackeray and Mohan Bhagwat: 'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?
'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?
Raj Thackeray and RSS Mohan Bhagwant: भाषेच्या आधारावर भेदभाव म्हणजे आजार म्हणणाऱ्या मोहन भागवतांना राज ठाकरेंनी सुनावलं, म्हणाले, 'मराठी आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य...'
महाराष्ट्रातील भाषिक भेदभाव म्हणजे आजार म्हणणाऱ्या मोहन भागवतांना राज ठाकरेंनी सुनावलं, म्हणाले, 'मराठी आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य...'
Raigad ZP Election Result 2026: रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचं वर्चस्व, कोणाला किती जागा मिळाल्या?
Raigad ZP Election Result 2026: रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचं वर्चस्व, कोणाला किती जागा मिळाल्या?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026:  पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget