एक्स्प्लोर

Ind Vs Pak match Sanjay Raut: टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट कशाला खेळता? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

Ind Vs Pak match Sanjay Raut: टी 20 विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलंबो येथे सामना होत आहे. पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यावरुन वादंग.

Ind Vs Pak match Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस हे मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावण्यावरुन टीका करतात. मात्र, तेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) टिपू सुलतानाला (Tipu Sultan) नायक आणि महान योद्धा मानणाऱ्या पाकिस्ताशी भारताने क्रिकेट (Ind Vs Pak match) खेळण्याचा धिक्कार का करत नाहीत, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (T 20 World Cup)

पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान नायक आहे. मग त्याला नायक मानणाऱ्या पाकिस्तानसोबत भारत क्रिकेट खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्कार केला पाहिजे. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानाचे पुतळे आहेत, अभ्यासक्रमात त्याचे धडे आहेत. तो पाकिस्तानचा नायक आणि योद्धा आहे. अशावेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजपची राष्ट्रभक्तीची उर्मी उचंबळून वर आली पाहिजे. आम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेटचा धिक्कार करतो, असे फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी सांगायला पाहिजे. पण भाजप तसे करणार नाही, कारण भाजप ढोंगी आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

पाकिस्तानसोबतच्या क्रिकेटमधून सगळ्यांना पैसे मिळतात. हे पैसे शेकडो कोटींच्या घरात आहेत. भारत आणि पाकिस्तान सामन्यावर सर्वाधिक जुगार खेळला जातो. याच बेटिंगमधून पाकिस्तानला 25 हजार कोटी मिळाले. यामधील काही वाटा सरकारलाही मिळतो. हाच पैसा मग पुलवामा आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यांसाठी वापरला जातो. हे पाप भाजपचं आहे. भारत-पाक क्रिकेट सामन्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची ढोंग उघडी पडली आहेत. एकतरी भाजपवाला सांगतोय का, पाकिस्तानसोबत खेळू नका. जो पाकिस्तान टिपू सुलतानाला नायक मानतो, त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट कसं खेळू शकता? मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानाचा फोटो हटवणे ही किरकोळ गोष्ट आहे. मुळात भारत पाकिस्तानशी क्रिकेट खेळतोच का, हा प्रश्न आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Sanjay Raut: हर्षवर्धन सपकाळांकडून शिवाजी महाराज-टिपू सुलतानाची तुलना, संजय राऊत म्हणाले...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धा असल्याचे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप प्रचंड आक्रमक झाला आहे. याबाबत विचारणा केल्यानंतर संजय राऊत यांनी म्हटले की, टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही. हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस यांच्याशी आम्ही याबाबत वेगळी चर्चा करु. पण मुळात भारत पाकिस्तानशी क्रिकेट खेळतोच का, हा मुद्दा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

आणखी वाचा

टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते, हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वादाचा भडका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Rohini Khadse on Chitra Wagh: वि'चित्रा' ताई, 25 दिवस आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? रोहिणी खडसेंचा चित्रा वाघांना संतप्त सवाल
वि'चित्रा' ताई, 25 दिवस आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? रोहिणी खडसेंचा चित्रा वाघांना संतप्त सवाल
Saamana Agralekh On Gas Shortage: सरकार गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते अन् बुकिंगचा कालावधी वाढवते, सरकार कुणाला फसवतंय? 'सामना'तून केंद्रावर निशाणा
सरकार गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते अन् बुकिंगचा कालावधी वाढवते, सरकार कुणाला फसवतंय? 'सामना'तून केंद्रावर निशाणा
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Virar Crime News: मोठी बातमी: विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Star Pravah Actress Entry In Zee Marathi Sanai Choughade Serial: 'आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती पण...'; स्टार प्रवाहवरची अभिनेत्री झळकणार झी मराठीवरच्या नव्या मालिकेत
'आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती पण...'; स्टार प्रवाहवरची अभिनेत्री झळकणार झी मराठीवरच्या नव्या मालिकेत
Embed widget