एक्स्प्लोर

Maharashtra live blog updates: पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये छापेमारी, ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, ६ जणांना अटक

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

LIVE

Key Events
Maharashtra live blog updates todays breaking news 16 February 2026 NCP Ajit Pawar Plane Crash Maharashtra Politics latest news in Marathi Maharashtra live blog updates: पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये छापेमारी, ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, ६ जणांना अटक
Maharashtra Live blog updates
Source : ABP Live

Background

Maharashtra live blog updates: भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले वर सशस्त्र हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात नितीन शिमले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.  ही घटना रविवारी रात्री  वाजताच्या जुनी शुक्रवारी परिसरात घडली. 

कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन शिमले आणि आरोपी सोनू ठाकरे उर्फ पैलवान यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद होते.. यावरून सोनू पैलवानने रविवारी रात्री जुनी शुक्रवारी चौकात नितीन शिमले याच्यावर चाकुने हल्ला केला. या हल्ल्यात शिमले गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस लगेच घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी जखमी नितीन यांना रुग्णालयात दाखल केले घटनास्थळावरून फरार झालेल्या सोनू पैलवान चा पोलिस शोध घेत आहे.

16:07 PM (IST)  •  16 Feb 2026

मालेगावात टिपू सुलतान फोटो वाद तापला; उपमहापौरांविरोधात जनआंदोलनाचा इशारा

मालेगाव : उपमहापौरांच्या भूमिकेविरोधात भाजप आक्रमक झाला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांनी थेट इशारा देत, “उपमहापौरांविरोधात जनआंदोलन छेडले जाईल,” असे स्पष्ट केले आहे.

कचवे म्हणाले की, उपमहापौरांचा इतिहास कच्चा असून नागरिकांनी तो जाणून घ्यावा. टिपू सुलतान यांनी हजारो हिंदूंवर अत्याचार केले, मंदिरे उद्ध्वस्त केली असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा व्यक्तीचा फोटो शासकीय दालनात लावल्यास कलम 153-अ अंतर्गत कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.

संवैधानिक पदावर बसून अशी भाषा वापरणे अयोग्य असून त्यावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. हा प्रकार हिंदूंच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

15:42 PM (IST)  •  16 Feb 2026

दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते वाहतूकीसाठी राहणार बंद

मुंबई : गेट वे ऑफ इंडिया येथे मंगळवारी होणाऱ्या India–France Year of Innovation कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हा कार्यक्रम फ्रान्सच्या वाणिज्य दूतावासाच्या वतीने 14 ते 22 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आला असून, आजपासून सुरुवात होत आहे.

वाहतुकीत पुढीलप्रमाणे बदल

  • छत्रपती शिवाजी महाराज मार्ग व श्यामा प्रसाद मुखर्जी चौक वाहतुकीसाठी बंद; फक्त आपत्कालीन वाहनांना परवानगी

  • पी. रामचंदानी मार्ग (नॉर्थ कोर्ट ते अॅडम स्ट्रीट जंक्शन) बंद

  • रिगल जंक्शनकडे येणारी वाहने शहीद भगतसिंग मार्ग, महाकवी भूषण रोड, बी.के. बोमन–बेहराम रोडकडे वळवली जाणार

  • पी. रामचंदानी मार्गावरील वाहतूक अल्वा चौक – रेडिओ क्लब – हाजी नियाज आझम रोड – जगन्नाथ पालव चौक मार्गे वळवली जाईल

  • अॅडम स्ट्रीट व पी. रामचंदानी मार्गावरील टॅक्सी स्टँड आणि BEST बस थांबे तात्पुरते बंद

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime Santosh Deshmukh Case: मोठी बातमी: सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर येणार, कोर्टाकडून विशेष परवानगी; नेमकं कारण काय?
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर येणार, कोर्टाकडून विशेष परवानगी; नेमकं कारण काय?
Maharashtra Live blog updates: गोव्यात 'बिबट्या'ची दहशत, स्कुटरवर झेप बहीणभाऊ जखमी
Maharashtra Live blog updates: गोव्यात 'बिबट्या'ची दहशत, स्कुटरवर झेप बहीणभाऊ जखमी
Girish Mahajan on Rohit Pawar: रोहित पवारांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी वल्गर विधानं करू नये; गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार, जय पवारांवरही बोलले
रोहित पवारांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी वल्गर विधानं करू नये; गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार, जय पवारांवरही बोलले
Nanded Crime: 'मी मारणे गँगचा शार्प शूटर बोलतोय... नांदेड बसस्थानकात बॉम्बस्फोट होणार'; पोलीस कंट्रोल रुममधील फोनमुळे एकच खळबळ
'मी मारणे गँगचा शार्प शूटर बोलतोय... नांदेड बसस्थानकात बॉम्बस्फोट होणार'; पोलीस कंट्रोल रुममधील फोनमुळे एकच खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Embed widget