एक्स्प्लोर

Maharashtra Live blog updates: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, कारण अद्याप अस्पष्ट

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

LIVE

Key Events
Maharashtra live blog updates todays breaking news 18 February 2026 NCP Ajit Pawar Plane Crash Maharashtra Politics latest news in Marathi Maharashtra Live blog updates: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, कारण अद्याप अस्पष्ट
Maharashtra Live blog updates
Source : ABP Live

Background

Maharashtra Live blog updates: दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणात मुख्य शूटर आणि त्याचे साथीदारांनी मुंबईतून पळ काढण्यासाठी खासगी तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्याचे गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आले आहे. आरोपींचा शहरातून पलायनाचा मार्ग उघड

गोळीबारानंतर आरोपी दीपक शर्मा, सनी कुमार आणि सोनू ठाकूर तब्बल १६ दिवस फरार होते. त्यांनी मुंबईहून आग्रा येथे पोहोचण्यासाठी चार वेळा खासगी आणि दोन वेळा सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला. या प्रकरणात वापरलेले शस्त्र अद्याप पोलिसांना सापडलेले नाही.

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपींनी कल्याणहून टॅक्सी भाड्याने घेऊन जुहू येथील शेट्टी यांच्या घराजवळ पोहोचले. गोळीबारानंतर त्यांनी २० जानेवारीपासून विलेपार्ले रेल्वे पार्किंगमध्ये उभी असलेली स्कूटर काढली आणि जुहू बसस्टॉपजवळ ती सोडून दिली.

यानंतर त्यांनी एका ऑटोचालकाला कल्याणला सोडण्याची विनंती केली; मात्र त्याने नकार दिला. दुसऱ्या ऑटोचालकाने त्यांना ठाणे स्टेशनपर्यंत सोडले. तेथून त्यांनी दुसऱ्या ऑटोने कल्याण गाठले.

कल्याण रेल्वे स्थानकावर चौथा साथीदार त्यांची वाट पाहत होता. चौघांनी एक्स्प्रेस ट्रेनने भोपाळ गाठले, तेथून दुसरी ट्रेन पकडून आग्रा येथे पोहोचले. काही दिवस ते आपल्या-आपल्या गावी लपून बसले. त्यानंतर दीपक आणि सोनू हे सहआरोपी विशालच्या नोएडा येथील घरी राहिले. पुढे ते हरियाणात गेले, जिथे रितिक यादवने त्यांना आसरा दिल्याचा आरोप आहे. विशाल, रितिक आणि दीपकचा चुलत भाऊ जतिन भारद्वाज यांना आरोपींना मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

15:12 PM (IST)  •  18 Feb 2026

डोंबिवली-मुंबईत बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या जिवाशी खेळ!

डोंबिवली-मुंबईत बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या जिवाशी खेळ!

​नामांकित कंपनीच्या नावे बनावट 'Telma AM' औषधाची विक्री; मनपाडा पोलिसांकडून दोन वितरक गजाआड

​उच्च रक्तदाबासाठी वापरल्या जाणाऱ्या 'Telma AM' या नामांकित औषधाच्या बनावट गोळ्यांची विक्री.

 मनपाडा पोलिसांची मोठी कारवाई; डोंबिवली आणि मुंबईतील दोन बड्या औषध वितरकांना अटक.

डोंबिवलीतील 'श्री राम फार्मा'चा मालक पंकज उपाध्याये आणि मुंबईतील वितरक विवेक राय यांना मनपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

​आरोपींकडून नामांकित कंपनीच्या लेबल्ससह बनावट औषधांचा मोठा साठा जप्त.

​FDA चा धक्कादायक खुलासा: या बनावट गोळ्या शरीरात उशिरा विरघळतात, ज्यामुळे रुग्णांना हृदयविकाराचा किंवा स्ट्रोकचा गंभीर धोका.

​तपासात बिहार कनेक्शन समोर;

13:41 PM (IST)  •  18 Feb 2026

Pune Crime : पुण्यात महिलेवर सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर खून? भारती विद्यापीठ जवळ घडला धक्कादायक प्रकार

पुण्यात महिलेवर सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर खून?

पुण्यातील भारती विद्यापीठ जवळ घडला धक्कादायक प्रकार

महिलेवर आधी बलात्कार करून तिला दगडाच्या खाणीत ढकलून खून करण्यात आला असल्याची माहिती

या गुन्ह्यातील तीनही आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांना अटक करण्यात आली आहे

प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी या महिलेला जबरदस्तीने रिक्षात बसवून निर्जन स्थळी नेले. तिला काठीने मारहाण केली आणि नंतर एकाने तिला खाणीत ढकलून दिले

सीसीटीव्ही मधे ओळखले जाऊ नये म्हणून आरोपींनी रिक्षाचे हूड देखील बदलले होते

या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखा  दोघांनी तपास केला आणि अखेर गुन्हे शाखेने तिघांना अटक केली

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget Session 2026: विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा 293 च्या प्रस्तावावरती चर्चा, पाहा सर्व अपडेट्स...
Maharashtra Budget Session 2026: विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा 293 च्या प्रस्तावावरती चर्चा, पाहा सर्व अपडेट्स...
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Maharashtra Government Veterinary Health System: राज्यभरातील पशुवैद्यक आणि पशुधन पर्यवेक्षक सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत; शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं राहणार
राज्यभरातील पशुवैद्यक आणि पशुधन पर्यवेक्षक सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत; शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं राहणार
Israel vs Iran War Live Updates: इराण युद्धानंतर पेट्रोल संपणार असल्याची अफवा, नांदेड पाठोपाठ परभणीत पेट्रोल पंपावर रांगा
Israel vs Iran War Live Updates: इराण युद्धानंतर पेट्रोल संपणार असल्याची अफवा, नांदेड पाठोपाठ परभणीत पेट्रोल पंपावर रांगा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Iran Nuclear Radiation Risk : संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
Embed widget