एक्स्प्लोर
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

Ajit Pawar plane crash Death: पाया पडतो तुमच्या आमच्या दादांना नका नेऊ ना! अजित पवारांचं पार्थिव उचलताच कार्यकर्त्यांच्या भावनांचा बांध फुटला, धाय मोकलून रडले
पाया पडतो तुमच्या आमच्या दादांना नका नेऊ ना! अजित पवारांचं पार्थिव उचलताच कार्यकर्त्यांच्या भावनांचा बांध फुटला, धाय मोकलून रडले
Ajit Pawar plane Crash: अजितदादांना शेवटचं पाहायला प्रत्येकजण बैचेन, गर्दी आऊट ऑफ कंट्रोल, पोलिसांना आवरेना, अखेर रोहित पवार गेटवर चढले अन्...
अजितदादांच्या घराबाहेर गर्दीचा प्रचंड रेटा, 20-30 पोलिसांना गेट लागेना, रोहित पवार गेटवर चढले अन्...
Ajit Pawar death Baramati: ज्या मातीतून रोपटं उगवलं त्याच मातीत विलीन होणार! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीत अंत्यसंस्कार, शोकाकुल वातावरण
ज्या मातीतून रोपटं उगवलं त्याच मातीत विलीन होणार! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीत अंत्यसंस्कार, शोकाकुल वातावरण
Maharashtra Live blog updates: जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅजेट लागू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता 
Maharashtra Live blog updates: जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅजेट लागू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता 
Mumbai National Park: मुंबईच्या संजय गांधी उद्यानातील आदिवासींच्या घरावर बुलडोझर चालवला, आंदोलकांची दगडफेक, नॅशनल पार्क बंद
मुंबईच्या संजय गांधी उद्यानातील आदिवासींच्या घरावर बुलडोझर चालवला, आंदोलकांची दगडफेक, नॅशनल पार्क बंद
Amruta Fadnavis and Anjali Bharti: मोठी बातमी: ठाकरे गटाचे नेते फडणवीसांच्या पाठिशी उभे ठाकले, अमृता फडणवीसांबाबत अंजली भारतींच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर तुटून पडले!
मोठी बातमी: ठाकरे गटाचे नेते फडणवीसांच्या पाठिशी उभे ठाकले, अमृता फडणवीसांबाबत अंजली भारतींच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर तुटून पडले!
Mumbai Crime Malad station: ट्रेनमध्ये धक्का लागला म्हणून नव्हे तर 'या' कारणामुळे ओंकारने आलोक सिंहांना भोसकलं? मालाड रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं?
ट्रेनमध्ये धक्का लागला म्हणून नव्हे तर 'या' कारणामुळे ओंकारने आलोक सिंहांना भोसकलं? मालाड रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं?
Eknath Shinde BMC Election 2026: भाजपची मागणी नाकारली अन् एकनाथ शिंदे दरे गावाला निघून गेले, मुंबईत शिवसेना-भाजपच्या गोटात नक्की काय घडतंय?
भाजपची मागणी नाकारली अन् एकनाथ शिंदे दरे गावाला निघून गेले, मुंबईत शिवसेना-भाजपच्या गोटात नक्की काय घडतंय?
Live Blog updates: भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन, दिल्लीतील कर्तव्यपथावर नयनरम्य सोहळा, भारताच्या सामरिक ताकदीचे शक्तीप्रदर्शन
Live Blog updates: भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन, दिल्लीतील कर्तव्यपथावर नयनरम्य सोहळा, भारताच्या सामरिक ताकदीचे शक्तीप्रदर्शन
Mumbai Crime Malad Railway station: मालाड स्टेशनवर ओंकारने पोटात चिमटा खुपसला, आलोक सिंहांच्या पत्नीचा वाढदिवस, डिनरला जायचा बेत, पण त्याआधीच आक्रित घडलं
मालाड स्टेशनवर ओंकारने पोटात चिमटा खुपसला, आलोक सिंहांच्या पत्नीचा वाढदिवस, डिनरला जायचा बेत, पण त्याआधीच आक्रित घडलं
Maharashtra Live blog: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन परतले, 30 लाख कोटींचे सामंजस्य करार
Maharashtra Live blog: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन परतले, 30 लाख कोटींचे सामंजस्य करार
Sanjay Raut on Eknath Shinde Shivsena: पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंच्या हातात नसेल, धनुष्यबाण चिन्हं गोठवलं जाईल; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंच्या हातात नसेल, धनुष्यबाण चिन्हं गोठवलं जाईल; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Mumbai Crime Malad Railway station: धक्का लागल्याचा राग आला, कॉलेज प्रोफेसरला पोटात चाकू खुपसून संपवलं,  मालाड रेल्वे स्टेशनवरची धक्कादायक घटना
धक्का लागल्याचा राग आला, कॉलेज प्रोफेसरला पोटात चाकू खुपसून संपवलं, मालाड रेल्वे स्टेशनवरची धक्कादायक घटना
Maharashtra Live blog updates: पिंपरी चिंचवड महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 2 फेब्रुवारीला अर्ज भरावा लागणार!
Maharashtra Live blog updates: पिंपरी चिंचवड महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 2 फेब्रुवारीला अर्ज भरावा लागणार!
Raj Thackeray Bihar Bhavan Mumbai: आम्ही कुठल्याही परिस्थितीत मुंबईत बिहार भवन बांधणारच, बिहारच्या मंत्र्याचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज
आम्ही कुठल्याही परिस्थितीत मुंबईत बिहार भवन बांधणारच, बिहारच्या मंत्र्याचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज
Eknath Shinde and Raj Thackeray: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राज ठाकरेंच्या मनसेशी युती का केली? एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राज ठाकरेंच्या मनसेशी युती का केली? एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Raj Thackeray and Bala Nandgaonkar: राज ठाकरेंच्या 'लवचिक' राजकारणाच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंच्या 'लवचिक' राजकारणाच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया
Badlapur crime news: नराधमाला पाहताच चिमुरडी भेदरुन आई-बाबांच्या मागे लपली, बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचार, नेमकं काय घडलं?
नराधमाला पाहताच चिमुरडी भेदरुन आई-बाबांच्या मागे लपली, बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचार, नेमकं काय घडलं?
Satara crime news: साताऱ्यातील लव्ह ट्रँगलची रक्तरंजित कहाणी, महिलेने EX अन् नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला मारलं, तुकडे शेततळ्यात फेकले
साताऱ्यातील रक्तरंजित लव्ह ट्रँगल, महिलेने EX अन् नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला मारलं, तुकडे शेततळ्यात फेकले
Kalyan Dombivli Shivsena and MNS Yuti: मोठी बातमी: कल्याण डोंबिवलीत मोठा ट्विस्ट, मनसेचे 7 नगरसेवक शिंदे सेनेला पाठिंबा देण्याची चर्चा, ठाकरे गटाला धक्का?
मोठी बातमी: कल्याण डोंबिवलीत मोठा ट्विस्ट, मनसेचे 7 नगरसेवक शिंदे सेनेला पाठिंबा देण्याची चर्चा, ठाकरे गटाला धक्का?
Devendra Fadnavis Davos: रायगड-पेणमध्ये ग्रोथ सेंटर उभं राहणार; प्रचंड गुंतवणूक, आधुनिक तंत्रज्ञान भारतात येणार,  देवेंद्र फडणवीसांची दावोसमधून मोठी घोषणा
तिसऱ्या मुंबईला बुस्ट मिळणार, रायगड-पेणमध्ये ग्रोथ सेंटर उभं राहणार; देवेंद्र फडणवीसांची दावोसमधून मोठी घोषणा
Kalyan Dombivli Mahangarpalika Election 2026: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत चक्रावणारं राजकारण, ठाकरेंचे दोन नगरसेवक गायब, दोन जण मनसेच्या गोटात
कल्याण-डोंबिवलीत चक्रावणारं राजकारण, ठाकरेंचे दोन नगरसेवक गायब, दोन जण मनसेच्या गोटात
Sahar Shaikh MIM TMC Election 2026: आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख कोण?
Maharashtra Live blog: मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या गटनेते पदी आश्रफ आझमींच्या नावावर शिक्कामोर्तब
Maharashtra Live blog: मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या गटनेते पदी आश्रफ आझमींच्या नावावर शिक्कामोर्तब
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार;  3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार;  3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Embed widget