एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

IPL 2025: कुलदीपला पहिले धक्का दिला, मग क्रीजबाहेर पडताच रनआऊट केले; पंतच्या कृतीकडे अंपायरही पाहत बसले, VIDEO
कुलदीपला पहिले धक्का दिला, मग क्रीजबाहेर पडताच रनआऊट केले; पंतच्या कृतीकडे अंपायरही पाहत बसले, VIDEO
Vighnesh Puthur Mumbai Indians: नाव घेताच आर्श्चयचकित, भांबावला, भावूक झाला; विग्नेश पुथूर नीता अंबानींच्या पाया पडला, नेमकं काय घडलं?
नाव घेताच आर्श्चयचकित, भांबावला, भावूक झाला; विग्नेश पुथूर नीता अंबानींच्या पाया पडला, नेमकं काय घडलं?
IPL 2025 Points Table: दिल्लीच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठे उलटफेर; अव्वल कोण? पाहा Latest Points Table
दिल्लीच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठे उलटफेर; अव्वल कोण? पाहा Latest Points Table
IPL DC vs LSG Vipraj Nigam: दिल्लीने 50 लाखांत खरेदी केले, 20 वर्षांच्या पोराने लखनौला रडवले; 15 चेंडूत सामना फिरवणारा विप्राज निगम कोण?
दिल्लीने 50 लाखांत खरेदी केले, 20 वर्षांच्या पोराने लखनौला रडवले; 15 चेंडूत सामना फिरवणारा विप्राज निगम कोण?
IPL DC vs LSG Ashutosh Sharma: कपडे धुण्यापासून ते अंपायरिंग, पडेल ते काम केलं; लखनौच्या तोंडातील विजयाचा घास हिरावणारा आशुतोष शर्मा कोण?
कपडे धुण्यापासून ते अंपायरिंग, पडेल ते काम केलं; लखनौच्या तोंडातील विजयाचा घास हिरावणारा आशुतोष शर्मा कोण?
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर कडक इस्त्रीच्या कपड्यात पोलिसांच्या गाडीतून खाली उतरला अन्...
शिवरायांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर कडक इस्त्रीच्या कपड्यात पोलिसांच्या गाडीतून खाली उतरला अन्...
DC vs LSG IPL 2025: आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध लखनौचा रंगणार सामना; खेळपट्टी कशी असेल?, पाहा दोन्ही संघांची Playing XI
आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध लखनौचा रंगणार सामना; खेळपट्टी कशी असेल?, पाहा दोन्ही संघांची Playing XI
तमीम इक्बालला मॅच खेळताना हृदयविकाराचा झटका; हेलिकॉप्टरने तातडीने रुग्णालयात दाखल
तमीम इक्बालला मॅच खेळताना हृदयविकाराचा झटका; हेलिकॉप्टरने तातडीने रुग्णालयात दाखल
वर्षभर एकच फळ विकतात अन् करोडपती बनतात; आशियामधील सर्वात श्रीमंत गाव भारतात
वर्षभर एकच फळ विकतात अन् करोडपती बनतात; आशियामधील सर्वात श्रीमंत गाव भारतात
Harbhajan Singh On Jofra Archer VIDEO: हरभजन सिंग पुरता फसला, जोफ्रा आर्चरला नको ते बोलून गेला; म्हणाला, काळी टॅक्सी...
VIDEO: हरभजन सिंग पुरता फसला, जोफ्रा आर्चरला नको ते बोलून गेला; म्हणाला, काळी टॅक्सी...
Vighnesh Puthur 2025: रिक्षा चालकाचा मुलगा, 30 लाख रुपयांची बोली; विघ्नेश पुथूरने किती कोटींच्या फलंदाजांना बाद केले?
रिक्षा चालकाचा मुलगा, 30 लाख रुपयांची बोली; विघ्नेश पुथूरने किती कोटींच्या फलंदाजांना बाद केले?
IPL 2025 Ishan Kishan SRH vs RR: तुम्हाला माझ्याकडून काय हवंय?; लिलावानंतर एक फोन कॉल अन् इशान किशनच्या आयुष्यात यूटर्न, शतक ठोकताच सर्व सांगितलं!
तुम्हाला माझ्याकडून काय हवंय?; लिलावानंतर एक फोन कॉल अन् इशान किशनच्या आयुष्यात यूटर्न, शतक ठोकताच सर्व सांगितलं!
Satara Crime News: गर्लफ्रेंडला लाखो रुपये उसने दिले, पैसे मागताच योगेशला संपवले, मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून कॅनॉलमध्ये फेकला!
गर्लफ्रेंडला लाखो रुपये उसने दिले, पैसे मागताच योगेशला संपवले, मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून कॅनॉलमध्ये फेकला!
IPL 2025: आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा देणारे 5 गोलंदाज, जोफ्रा आर्चर 76 धावा देऊन अव्वल स्थानावर
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा देणारे 5 गोलंदाज, जोफ्रा आर्चर 76 धावा देऊन अव्वल स्थानावर
Vignesh Puthur MI vs CSK IPL 2025: रोहितला बाहेर बसवून मैदानात आला, बाबा रिक्षा चालक; देशांतर्गत क्रिकेटमध्येही पदार्पण नाही, MS धोनीनेही कौतुक केलेला विग्नेश पुथूर कोण?
रोहितला बाहेर बसवून मैदानात आला, बाबा रिक्षा चालक; देशांतर्गत क्रिकेटमध्येही पदार्पण नाही, MS धोनीनेही कौतुक केलेला विग्नेश पुथूर कोण?
MI vs CSK IPL 2025: फलंदाजीसाठी येताच मैदानात घेरले; सामना संपताच MS धोनीने दीपक चहरला बॅटने धुतले, VIDEO
फलंदाजीसाठी येताच मैदानात घेरले; सामना संपताच MS धोनीने दीपक चहरला बॅटने धुतले, VIDEO
Maharashtra News LIVE Updates: राज्यासह देशभरातील विविध महत्वाच्या बातम्या, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates: राज्यासह देशभरातील विविध महत्वाच्या बातम्या, वाचा एका क्लिकवर...
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती होणार?; देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देताच टाळ्यांचा कडकडाट
उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती होणार?; देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देताच टाळ्यांचा कडकडाट
Devendra Fadnavis Majha Maharashtra Majha Vision: संतोष देशमुख, नागपूर, लाडकी बहीणपासून दिशा सालियन, महानगरपालिका निवडणुकांपर्यंत...; देवेंद्र फडणवीसांनी सर्व रोखठोक सांगितले!
संतोष देशमुख, नागपूर, लाडकी बहीणपासून दिशा सालियन, महानगरपालिका निवडणुकांपर्यंत...; देवेंद्र फडणवीसांनी सर्व रोखठोक सांगितले!
Smart TV Cleaning: Smart TV साफ करताना अजिबात ही चूक करु नका; अन्यथा तुम्हाला होईल मोठे नुकसान
Smart TV साफ करताना अजिबात ही चूक करु नका; अन्यथा तुम्हाला होईल मोठे नुकसान
IPL 2025 Rule Change: 3 चेंडू अन्...; IPL सुरु होण्याआधी नियम बदलले; बीसीसीआयने बैठकीत मोठे निर्णय घेतले
3 चेंडू अन्...; IPL सुरु होण्याआधी नियम बदलले; बीसीसीआयने बैठकीत मोठे निर्णय घेतले
Maharashtra News LIVE Updates: राज्यासह देशभरातील इतर महत्वाच्या बातम्या, एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates: राज्यासह देशभरातील इतर महत्वाच्या बातम्या, एका क्लिकवर...
Disha Salian Case-Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी ड्रिंक करुन ते कृत्य केलं असं मला खोटं लिहायला सांगितलं, अनिल देशमुखांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
आदित्य ठाकरेंनी ड्रिंक करुन ते कृत्य केलं असं मला खोटं लिहायला सांगितलं, अनिल देशमुखांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
Disha Salian Death Case: दिशा सालियनच्या मृत्यूच्यावेळी आदित्य ठाकरे कुठे होते?; तीन वर्षांआधी समोर आली होती महत्वाची माहिती
दिशा सालियनच्या मृत्यूच्यावेळी आदित्य ठाकरे कुठे होते?; तीन वर्षांआधी समोर आली होती मोठी माहिती
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Ravindra Chavan Meet Amit Shah : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
Embed widget