एक्स्प्लोर
Jalna Crime News: सासूचं डोकं पकडत भिंतीवर धडाधड आपटले; मृतदेह गोणीत टाकून सून फरार, जालन्यात भयावह घटना
Jalna Crime News: जालन्यात सुनेने सासूची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
Jalna Crime News
1/8

Jalna Crime News: जालन्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.
2/8

जालन्यात सुनेने सासूची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
3/8

भिंतीवर डोकआपटून सुनेने सासूची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
4/8

जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीतील धक्कादायक घटना घडली आहे.
5/8

सविता शिंगारे वय 45 वर्ष असं मयत महिलेचं नाव आहे.
6/8

घटनास्थळी जालन्यातील सदर बाजार पोलीस दाखल झाले आहेत.
7/8

उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पोलिसांनी जालना सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
8/8

संशयित आरोपी सून प्रतीक्षा शिंगारे हिच्या शोधासाठी सदर बाजार पोलिसांची दोन पथक रवाना झाले आहेत.
Published at : 02 Apr 2025 12:20 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























