एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Maharashtra Breaking Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन  जयंत पाटील पायउतार, शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष!
Maharashtra Breaking Updates:राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार, शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष!
Mumbai-Pune Expressway Missing Link project: महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट; खोपोलीला Start-कुसगावला End, कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प?, आज फडणवीस-शिंदेंकडून पाहणी
महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट; खोपोलीला Start-कुसगावला End, कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प?, आज फडणवीस-शिंदेंकडून पाहणी
Gingee Fort: महाराष्ट्राबाहेरील तो किल्लाही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत; छत्रपती शिवरायांच्या जिंजी किल्ल्याचा इतिहास काय?, A टू Z माहिती 
महाराष्ट्राबाहेरील तो किल्लाही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत; छत्रपती शिवरायांच्या जिंजी किल्ल्याचा इतिहास काय?, A टू Z माहिती 
Gujarat Air India Plane Crash: अरे तू कटऑफ का केलं?...; अपघातापूर्वी पायलट्समध्ये काय संभाषण झालं?, धक्कादायक माहिती समोर
अरे तू कटऑफ का केलं?...; अपघातापूर्वी पायलट्समध्ये काय संभाषण झालं?, धक्कादायक माहिती समोर
Gujarat Air India Plane Crash: 1 सेकंदात दोन्ही इंजिनं झाली CUTOFF; गुजरातमधील एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशी अहवालातील 10 महत्त्वाचे मुद्दे
1 सेकंदात दोन्ही इंजिनं झाली CUTOFF; गुजरातमधील एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशी अहवालातील 10 महत्त्वाचे मुद्दे
Gujarat Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान अपघात का झाला?; अखेर चौकशी अहवाल समोर, नेमकं काय घडलं?
गुजरातमध्ये विमान अपघात का झाला?; अखेर चौकशी अहवाल समोर, नेमकं काय घडलं?
Gujarat Air India Plane Crash: उड्डानानंतर 3 सेकंदात इंधनपुरवठा ठप्प; गुजरातमधील विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर
उड्डानानंतर 3 सेकंदात इंधनपुरवठा ठप्प; गुजरातमधील विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर
Uddhav Thackeray On Raj Thackeray: शिवसेना ठाकरे गट अन् मनसेच्या युतीवर बोलू नका, राज ठाकरेंचा आदेश; उद्धव ठाकरे म्हणाले...
शिवसेना ठाकरे गट अन् मनसेच्या युतीवर बोलू नका, राज ठाकरेंचा आदेश; उद्धव ठाकरे म्हणाले...
Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad: आमदार गायकवाड बनियन-टॉवेलवर आले, कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला धुतले; देवेंद्र फडणवीस म्हणाले, टॉवेल...
आमदार गायकवाड बनियन-टॉवेलवर आले, कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला धुतले; फडणवीस म्हणाले, टॉवेल...
सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; चंद्रकांत पाटील यांची माहिती
सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; चंद्रकांत पाटील यांची माहिती
Bridge Collapse: पूल अचानक कोसळला, अनेक वाहनं नदीत; एक टँकर अडकून राहिला, तीन जणांचा मृत्यू
पूल अचानक कोसळला, अनेक वाहनं नदीत; एक टँकर अडकून राहिला, तीन जणांचा मृत्यू
MNS Mira Bhayander Morcha: 50 खोकेच्या घोषणा, बॉटलही भिरकावली, 5 मिनिटांत निघावं लागलं; प्रताप सरनाईक मोर्चात पोहचताच काय घडलं?
50 खोकेच्या घोषणा, बॉटलही भिरकावली, 5 मिनिटांत निघावं लागलं; प्रताप सरनाईक मोर्चात पोहचताच काय घडलं?
MNS Mira Bhayander Morcha: मीरा भाईंदर का तापलं, मोर्चा का निघाला, कुणाची भूमिका काय? A टू Z माहिती
मीरा भाईंदर का तापलं, मोर्चा का निघाला, कुणाची भूमिका काय? A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Nishikant Dubey मोठी बातमी: निशिकांत दुबे म्हणाले, मराठी माणसं आमच्या पैशावर जगतात, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!
निशिकांत दुबे म्हणाले, मराठी माणसं आमच्या पैशावर जगतात, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!
Sandeep Deshpande: नरेस, परेस, सुदेसला मोर्चाची परवानगी अन् मराठी लोकांना नाही; मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा निघणारच, संदीप देशपांडेंची माहिती
नरेस, परेस, सुदेसला मोर्चाची परवानगी अन् मराठी लोकांना नाही; मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा निघणारच, संदीप देशपांडेंची माहिती
Aditya Thackeray On Ashish Shelar And Nishikant Dubey: ठाकरे बंधूंवर भाजपकडून हल्लाबोल; आदित्य ठाकरेंनी आशिष शेलार अन् निशिकांत दुबेंना अंगावर घेतले, म्हणाले...
ठाकरे बंधूंवर भाजपकडून हल्लाबोल; आदित्य ठाकरेंनी आशिष शेलार अन् निशिकांत दुबेंना अंगावर घेतले, म्हणाले...
Wiaan Mulder: ब्रायन लाराचा विक्रम मोडू नये म्हणून 367 धावांवर नाबाद राहिला अन् डावही घोषित केला; कोण आहे द. अफ्रिकेचा वियान मुल्डर?
ब्रायन लाराचा विक्रम मोडू नये म्हणून 367 धावांवर नाबाद राहिला अन् डावही घोषित केला; कोण आहे द. अफ्रिकेचा वियान मुल्डर?
Maharashtra Goverment: राज्यात मोठ्या प्रमाणावर 'मेगा भरती'; देवेंद्र फडणवीसांची माहिती, कोणती पदे भरणार?
राज्यात मोठ्या प्रमाणावर 'मेगा भरती'; देवेंद्र फडणवीसांची माहिती, कोणती पदे भरणार?
Nishikant Dubey On Raj Thackeray Uddhav Thackeray: मराठी लोकांना डिवचलं, राज अन् उद्धव ठाकरेंनाही अंगावर घेतलं, कोण आहेत निशिकांत दुबे?
मराठी लोकांना डिवचलं, राज अन् उद्धव ठाकरेंनाही अंगावर घेतलं, कोण आहेत निशिकांत दुबे?
Nishikant Dubey On Raj Uddhav Thackeray: महाराष्ट्राबाहेर या, आपटून आपटून मारु...; भाजपच्या खासदाराचं राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंना आव्हान
महाराष्ट्राबाहेर या, आपटून आपटून मारु...; भाजपच्या खासदाराचं राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंना आव्हान
Nishikant Dubey On Raj Thackeray And Uddhav Thackeray: बाळासाहेबांचे खरे वारसदार असाल तर माहीमच्या दर्ग्यावर...; ठाकरे बंधूंना खासदार निशिकांत दुबेंचं ओपन चॅलेंज
बाळासाहेबांचे खरे वारसदार असाल तर माहीमच्या दर्ग्यावर...; ठाकरे बंधूंना खासदार निशिकांत दुबेंचं ओपन चॅलेंज
Akash Deep: 6 महिन्यात वडील आणि भावाला गमावलं, 10 विकेटचं यश कॅन्सरशी झुंजणाऱ्या बहिणीला समर्पित, कोण आहे आकश दीप?
6 महिन्यात वडील आणि भावाला गमावलं, 10 विकेटचं यश कॅन्सरशी झुंजणाऱ्या बहिणीला समर्पित, कोण आहे आकश दीप?
India vs England 2nd Test: भारताविरुद्ध पराभव होताच इंग्लंडचा एका तासात निर्णय; जोफ्रा आर्चरनंतर आणखी एका घातक गोलंदाजाला घेतले ताफ्यात
भारताविरुद्ध पराभव होताच इंग्लंडचा एका तासात निर्णय; जोफ्रा आर्चरनंतर आणखी एका घातक गोलंदाजाला घेतले ताफ्यात
WTC Points Table: भारताचा इंग्लंडविरुद्ध विजय; पण तरीही WTC च्या गुणतालिकेत टॉप 3 मध्येही स्थान नाही, कोण आहे आघाडीवर?
भारताचा इंग्लंडविरुद्ध विजय; पण तरीही WTC च्या गुणतालिकेत टॉप 3 मध्येही स्थान नाही, कोण आहे आघाडीवर?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget