एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Pratap Sarnaik On Tesla Car: देशातील टेस्लाची पहिली गाडी मीच खरेदी करणार; महाराष्ट्रातील मंत्र्याचा निर्धार
देशातील टेस्लाची पहिली गाडी मीच खरेदी करणार; महाराष्ट्रातील मंत्र्याचा निर्धार
Raj Thackeray-Uddhav Thackeray: युतीच्या चर्चा आता तुमच्याशी करायच्या का?; राज ठाकरेंची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
युतीच्या चर्चा आता तुमच्याशी करायच्या का?; राज ठाकरेंची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray-Uddhav Thackeray:  आता 'राज'सोबत आहे..., उद्धव ठाकरेंचं विधान; सामनाला दिलेल्या स्फोटक मुलाखतीचा टीझर लॉन्च
आता 'राज'सोबत आहे..., उद्धव ठाकरेंचं विधान; सामनाला दिलेल्या स्फोटक मुलाखतीचा टीझर लॉन्च
Aditya Thackeray vs Nitesh Rane VIDEO: तिकडे कोण आहे?, नितेश राणे दिसताच आदित्य ठाकरे माघारी फिरले; म्हणाले, शी शी शी, कचरा...
VIDEO: तिकडे कोण आहे?, नितेश राणे दिसताच आदित्य ठाकरे माघारी फिरले; म्हणाले, शी शी शी, कचरा...
Maharashtra Monsoon Session 2025: दोन भाऊ नडले, शंभूराज देसाई रागात खाली बसले; गुलाबराव पाटलांनी छाती ठोकली, विधानसभेत जोरदार राडा, VIDEO
दोन भाऊ नडले, शंभूराज देसाई रागात खाली बसले; गुलाबराव पाटलांनी छाती ठोकली, विधानसभेत जोरदार राडा, VIDEO
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या जादा 5000 बसेस धावणार; तिकीट दरात 50 टक्के सवलत, पाहा A टू Z माहिती
गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या जादा 5000 बसेस धावणार; तिकीट दरात 50 टक्के सवलत, पाहा A टू Z माहिती
Best Bus Fire: सीएसएमटीजवळ बेस्टच्या डबल डेकर बसला आग; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण, सगळे पटापट खाली उतरले
सीएसएमटीजवळ बेस्टच्या डबल डेकर बसला आग; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण, सगळे पटापट खाली उतरले
Mumbai News: पोट बिघडलं, पण टॉयलेट बिझी; लिफ्टजवळ ती बसली, थेट 18 व्या मजल्यावरुन कोसळली, मुंबईतील धक्कादायक घटना
पोट बिघडलं, पण टॉयलेट बिझी; लिफ्टजवळ ती बसली, थेट 18 व्या मजल्यावरुन कोसळली, मुंबईतील धक्कादायक घटना
Shubhman Gill On Rishabh Pant: ऋषभ पंत चौथा कसोटी सामना खेळणार की नाही?; शुभमन गिल म्हणाला, रिपोर्ट आला, त्यामध्ये...
ऋषभ पंत चौथा कसोटी सामना खेळणार की नाही?; शुभमन गिल म्हणाला, रिपोर्ट आला, त्यामध्ये...
India vs England 3rd Test: टीम इंडियाचे 10 खेळाडू ज्याला नडले; सामना जिंकताच त्याने काय केले?, PHOTO
टीम इंडियाचे 10 खेळाडू ज्याला नडले; सामना जिंकताच त्याने काय केले?, PHOTO
Ind vs Eng 4th Test Jasprit Bumrah: इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली, चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही?; शुभमन गिलने दिली माहिती
इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली, चौथ्या कसोटी सामन्यात बुमराह खेळणार की नाही?; गिलने दिली माहिती
Maharashtra Breaking Updates: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक; राजकारण तापलं
Maharashtra Breaking Updates: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक; राजकारण तापलं
Chhatrapati Shivaji Maharaj Fort In UNESCO: युनेस्कोच्या यादीत शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश; आता फायदा काय होणार, दर्जा मिळाल्यानंतर काय होतं?, A टू Z माहिती
युनेस्कोच्या यादीत शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश; आता फायदा काय होणार, दर्जा मिळाल्यानंतर काय होतं?, A टू Z माहिती
Suresh Raina And Rachin Ravindra IPL: 'चिन्ना थाला Is Back'; चेन्नई सुपर किंग्समध्ये सुरेश रैनाची एन्ट्री निश्चित; रचिन रवींद्र OUT?
'चिन्ना थाला Is Back'; चेन्नई सुपर किंग्समध्ये सुरेश रैनाची एन्ट्री निश्चित; रचिन रवींद्र OUT?
Ind vs Eng 3rd Test 4th Day VIDEO: चल जा रे, बॉल टाक...; आकाशदीप कार्सला भिडला, पुढच्याच षटकात नको ते घडलं, इंग्लंडचा राडा
VIDEO: चल जा रे, बॉल टाक...; आकाशदीप कार्सला भिडला, पुढच्याच षटकात नको ते घडलं, इंग्लंडचा राडा
Jannik Sinner Win Wimbledon 2025:  ‘विम्बल्डन’चा नवा राजा; कार्लोस अल्कराजची हॅट्रीक हुकली, कोण आहे यानिक सिनर?
‘विम्बल्डन’चा नवा राजा; कार्लोस अल्कराजची हॅट्रीक हुकली, कोण आहे यानिक सिनर?
Saina Nehwal Parupalli Kashyap Divorce: सायना नेहवाल अन् पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट; सात वर्षांपूर्वी झाला होता दोघांचा विवाह
सायना नेहवाल अन् पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट; सात वर्षांपूर्वी झाला होता दोघांचा विवाह
Maharashtra Breaking Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा, एका क्लिकवर
Maharashtra Breaking Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा, एका क्लिकवर
Who Is C. Sadanandan Master: राजकीय हल्ल्यात वयाच्या 30 व्या वर्षी दोन्ही पाय गमावले; आज राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सी. सदानंदन मास्टर?
राजकीय हल्ल्यात दोन्ही पाय गमावले; आज राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सी. सदानंदन मास्टर?
Rajya Sabha Nomination: निकम, मास्टर, श्रृंगला अन् जैन; राष्ट्रपती कोट्यातून 4 जणांची राज्यसभेवर निवड, पाहा चारही जणांची A टू Z माहिती
निकम, मास्टर, श्रृंगला अन् जैन; राष्ट्रपती कोट्यातून 4 जणांची राज्यसभेवर निवड, पाहा चारही जणांची A टू Z माहिती
Ind vs Eng 3rd Test: लॉर्ड्सवर हायव्होल्टेज ड्रामा; शुभमन गिल क्रॉलीच्या अंगावर धावला, बोट दाखवले; डकेटलाही भिडला, पाहा Photo
लॉर्ड्सवर हायव्होल्टेज ड्रामा; शुभमन गिल क्रॉलीच्या अंगावर धावला, बोट दाखवले; डकेटलाही भिडला, पाहा Photo
Shubman Gill Fight With Zak Crawley: भारताच्या 10 खेळाडूंनी घेरलं, क्रॉली बोलताच शुभमन गिल अंगावर धावला; 6 चेंडूत सगळं बदललं, VIDEO
भारताच्या 10 खेळाडूंनी घेरलं, क्रॉली बोलताच शुभमन गिल अंगावर धावला; 6 चेंडूत सगळं बदललं, VIDEO
Amit Shah-Eknath Shinde Meeting In Delhi: महाराष्ट्रात ते थांबवा, फडणवीसांना वादळ रोखता येणार नाही; एकनाथ शिंदे अमित शाहांना काय म्हणाले?, सामनामधून खळबळजनक दावा
महाराष्ट्रात ते थांबवा, फडणवीसांना वादळ रोखता येणार नाही; शिंदे शाहांना काय म्हणाले?, सामनामधून खळबळजनक दावा
Raj Thackeray-Uddhav Thackeray: आता संभ्रम नको, दोन ठाकरेंची युती होणे गरजेचे; सामनाच्या रोखठोकमधून भाष्य, राज ठाकरे निर्णय घेणार?
आता संभ्रम नको, दोन ठाकरेंची युती होणे गरजेचे; सामनाच्या रोखठोकमधून भाष्य, राज ठाकरे निर्णय घेणार?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget