एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Karnataka Crime News: 100 जणांचे मृतदेह दफन केले; अनेक महिलांचे नग्न अवस्थेत मृतदेह पाहिले, सफाई कर्मचाऱ्याच्या दाव्यानं देश हादरला
100 जणांचे मृतदेह दफन केले; अनेक महिलांचे नग्न अवस्थेत मृतदेह पाहिले, सफाई कर्मचाऱ्याच्या दाव्यानं देश हादरला
Jagdeep Dhankhar Resign: उपराष्ट्रपती धनखड यांचा अचानक राजीनामा; 'तो' एक प्रस्ताव अन् सरकारची नाराजी वाढली?, नेमकं काय घडलं?
उपराष्ट्रपती धनखड यांचा अचानक राजीनामा; 'तो' एक प्रस्ताव अन् सरकारची नाराजी वाढली?, नेमकं काय घडलं?
Asaduddin Owaisi On Mumbai Train Blast: मुंबईतील ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका; असदुद्दीन ओवैसींची पहिली प्रतिक्रिया
मुंबईतील ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका; ओवैसींची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Live Blog Updates: विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक
Maharashtra Live Blog Updates: विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक
IND vs ENG: नितीश कुमार रेड्डी भारतात परतणार, अर्शदीपही खेळणार नाही, टीम इंडियासमोर प्लेईंग 11 चं संकट!
नितीश कुमार रेड्डी भारतात परतणार, अर्शदीपही खेळणार नाही, टीम इंडियासमोर प्लेईंग 11 चं संकट!
Ajit Pawar On Suraj Chavan: अजितदादांनी 12.11 वाजता कडक शब्दात सांगितले; 12.59 वाजता सूरज चव्हणांचा राजीनामाच मागितला, नेमकं काय घडलं?
अजितदादांनी 12.11 वाजता कडक शब्दात सांगितले; 12.59 वाजता सूरज चव्हणांचा राजीनामाच मागितला, नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare Chava Sanghatana Meeting In Dharashiv: छावा संघटनेचा पदाधिकारी बोलत राहिला, सुनील तटकरे ऐकत राहिले; लातूरनंतर आज धाराशिवमध्ये काय घडले?
छावा संघटनेचा पदाधिकारी बोलत राहिला, सुनील तटकरे ऐकत राहिले; लातूरनंतर आज धाराशिवमध्ये काय घडले?
Mumbai Train Blast: मुंबईत 2006 साली 11 मिनिटांत 7 स्फोट, 209 जणांचा मृत्यू; पण आज 12 आरोपींची निर्दोष सुटका, कोर्टात काय घडलं?
मुंबईत 2006 साली 11 मिनिटांत 7 स्फोट, 209 जणांचा मृत्यू; पण आज 12 आरोपींची निर्दोष सुटका, कोर्टात काय घडलं?
Suraj Chavan: काल लाथा-बुक्क्यांनी मारलं, आज माफी मागत मारहाणीचं कारणही सांगितलं, सूरज चव्हाण काय म्हणाले?
काल लाथा-बुक्क्यांनी मारलं, आज माफी मागत मारहाणीचं कारणही सांगितलं, सूरज चव्हाण काय म्हणाले?
Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; अनेक भागात साचलं पाणी, रस्ते वाहतुक मंदावली, लोकलसेवा विस्कळीत, पाहा A टू Z माहिती
मुंबईत मुसळधार पाऊस; अनेक भागात साचलं पाणी, रस्ते वाहतुक मंदावली, लोकलसेवा विस्कळीत, पाहा A टू Z माहिती
'रत्नां'च्या खाणीतले 'माणिक'; महाराष्ट्राच्या इतिहासात असा बेपर्वा कृषीमंत्री झालेला नाही, सामनातून हल्लाबोल
महाराष्ट्राच्या इतिहासात असा बेपर्वा कृषीमंत्री झालेला नाही; सामनातून हल्लाबोल, नेमकं काय म्हटलंय?
Suraj Chavan vs Chava Sanghatana: रमीपासून सुरुवात, लाथा-बुक्क्यांनी शेवट; सूरज चव्हाणांचा राडा, लातूरमध्ये नेमकं काय घडलं?, वाचा पॉईंट टू पॉईंट
रमीपासून सुरुवात, लाथा-बुक्क्यांनी शेवट; सूरज चव्हाणांचा राडा, लातूरमध्ये नेमकं काय घडलं?, वाचा पॉईंट टू पॉईंट
Maharashtra Live Blog Updates: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक
Maharashtra Live Blog Updates: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis: आमचे कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय...; उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिला सल्ला
आमचे कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय...; उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिला सल्ला
Uddhav Thackeray On Raj Thackeray: राज ठाकरेंसोबत युती झाल्यास महाविकास आघाडीचं काय?; अखेर उद्धव ठाकरे बोलले!
राज ठाकरेंसोबत युती झाल्यास महाविकास आघाडीचं काय?; अखेर उद्धव ठाकरे बोलले!
Devendra Fadnavis-Aditya Thackeray: देवेंद्र फडणवीसांसोबत भेट झाल्याची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले, आता एक व्यक्ती गावी जाईल!
देवेंद्र फडणवीसांसोबत भेट झाल्याची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले, आता एक व्यक्ती गावी जाईल!
India vs Pakistan WCL 2025: आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही; भारतीय खेळाडूंची माघार, अखेर भारत-पाकिस्तानचा सामना रद्द
आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही; भारतीय खेळाडूंची माघार, अखेर भारत-पाकिस्तानचा सामना रद्द
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर...
Uddhav Thackeray: तुम्ही लोकसभेत कमावलं, ते विधानसभेला गमावलं; 6 महिन्यात कसं घडलं?, उद्धव ठाकरे म्हणाले, तू तू मैं मैं...
लोकसभेत कमावलं, ते विधानसभेला गमावलं; 6 महिन्यात कसं घडलं?, उद्धव ठाकरे म्हणाले, तू तू मैं मैं...
Nishikant Dubey On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, दुबे...मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे; निशिकांत दुबेंची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे म्हणाले, दुबे...मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे; निशिकांत दुबेंची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray: मीठाईवाल्यापासून सुरुवात...; राज ठाकरे मीरारोडमध्ये आक्रमक, भाषणातील 15 मोठे मुद्दे
मीठाईवाल्यापासून सुरुवात...; राज ठाकरे मीरारोडमध्ये आक्रमक, भाषणातील 15 मोठे मुद्दे
Raj Thackeray: ...तर युती होणारच; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले, मीरा रोडमधील सभेत काय म्हणाले?, VIDEO
...तर युती होणारच; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले, मीरा रोडमधील सभेत काय म्हणाले?, VIDEO
Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रासह आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रासह आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Live Blog Updates: पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व आमदारांची आज वर्षा बंगल्यावर बैठक
Maharashtra Live Blog Updates: पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व आमदारांची आज वर्षा बंगल्यावर बैठक
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget