एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

WTC Points Table: भारताचा इंग्लंडविरुद्ध विजय; पण तरीही WTC च्या गुणतालिकेत टॉप 3 मध्येही स्थान नाही, कोण आहे आघाडीवर?
भारताचा इंग्लंडविरुद्ध विजय; पण तरीही WTC च्या गुणतालिकेत टॉप 3 मध्येही स्थान नाही, कोण आहे आघाडीवर?
Virat Kohli India vs England 2nd Test: भारताने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवताच विराट कोहलीचं ट्विट; 3 खेळाडूंची घेतली नावं, नेमकं काय म्हणाला?
भारताने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवताच विराट कोहलीचं ट्विट; 3 खेळाडूंची घेतली नावं, नेमकं काय म्हणाला?
Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: उद्धव ठाकरेंचं ते एक वाक्य अन् राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे खळखळून हसल्या
उद्धव ठाकरेंचं ते एक वाक्य अन् राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे खळखळून हसल्या
Raj Thackeray Uddhav Thackeray: सगळीकडे टाळ्या, शिट्ट्या, घोषणा; राज ठाकरेंचं एक वाक्य अन् सर्व चिडीचूप, वरळी डोममध्ये काय घडलं?
सगळीकडे टाळ्या, शिट्ट्या, घोषणा; राज ठाकरेंचं एक वाक्य अन् सर्व चिडीचूप, वरळी डोममध्ये काय घडलं?
Raj Thackeray Uddhav Thackeray: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंची मिठी; बाळा नांदगावकरांचा व्हिडीओ व्हायरल, स्टेजवर काय केलं?
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंची मिठी; बाळा नांदगावकरांचा व्हिडीओ व्हायरल, स्टेजवर काय केलं?
Raj Thackeray And Uddhav Thackeray Victory Rally: राज-उद्धव एकत्र, मंचावर गळाभेट, ठाकरेंची एकजूट, स्टार्ट टू एंड, काय काय घडलं?
राज-उद्धव एकत्र, मंचावर गळाभेट, ठाकरेंची एकजूट, स्टार्ट टू एंड, काय काय घडलं?
Aditya Thackeray And Amit Thackeray VIDEO: आदित्य राज ठाकरेंच्या बाजूला; अमितला उद्धव ठाकरेंनी जवळ घेतलं, अख्खा महाराष्ट्र भावूक
VIDEO: आदित्य राज ठाकरेंच्या बाजूला; अमितला उद्धव ठाकरेंनी जवळ घेतलं, अख्खा महाराष्ट्र भावूक
Raj Thackeray Uddhav Thackeray Video: राज ठाकरेंचं भाषण संपताच उद्धव ठाकरेंनी हात मिळवला, पाठ थोपटली; स्टेजवर नेमकं काय घडलं?, VIDEO
राज ठाकरेंचं भाषण संपताच उद्धव ठाकरेंनी हात मिळवला, पाठ थोपटली; स्टेजवर नेमकं काय घडलं?, VIDEO
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: मराठीजनाला हवाहवासा क्षण; राज-उद्धव यांची गळाभेट, विजयी मेळाव्यातील टॉप 10 फोटो
मराठीजनाला हवाहवासा क्षण; राज-उद्धव यांची गळाभेट, विजयी मेळाव्यातील टॉप 10 फोटो
Sushil Kedia On Raj Thackeray: खळखट्याक; ठाकरे बंधू स्टेजवर एकत्र येण्याआधी सुशील केडियाचं ऑफिस फोडलं, मराठी लोकांनी माज उतरवला
खळखट्याक; ठाकरे बंधू स्टेजवर एकत्र येण्याआधी सुशील केडियाचं ऑफिस फोडलं, मराठी लोकांनी माज उतरवला
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: राज ठाकरे म्हणाले होते, कोण नाही येत बघतोच; विजयी मेळाव्यात कलाकारांची गर्दी, पाहा यादी!
राज ठाकरे म्हणाले होते, कोण नाही येत बघतोच; विजयी मेळाव्यात कलाकारांची गर्दी, पाहा यादी!
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: ठाकरे बंधू, मी मुंबईत येतोय, औकात असेल तर हात लावून दाखवा; हात तोडला नाही तर बघा, स्वामी आनंद स्वरुप यांचं आव्हान
ठाकरे बंधू, मी मुंबईत येतोय, औकात असेल तर हात लावून दाखवा; हात तोडला नाही तर बघा, स्वामी आनंद स्वरुप यांचं आव्हान
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: राज ठाकरे म्हणाले, पक्षाचा झेंडा, चिन्ह काहीही नको; संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष
राज ठाकरे म्हणाले, पक्षाचा झेंडा, चिन्ह काहीही नको; संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally: स्वर्गातून बाळासाहेब ठाकरे...; राज-उद्धव एकत्र येण्याआधी 'सामना'मध्ये भावूक लेख, नेमकं काय म्हटलंय?
स्वर्गातून बाळासाहेब ठाकरे...; राज-उद्धव एकत्र येण्याआधी 'सामना'मध्ये भावूक लेख, नेमकं काय म्हटलंय?
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: अवघे काही तास उरले, ठाकरे बंधूंचा आज विजयी मेळावा; सगळ्यात शेवटी उद्धव ठाकरे बोलणार, राज ठाकरेंची तोफ कधी धडाडणार?, A टू Z माहिती
अवघे काही तास उरले, ठाकरे बंधूंचा आज विजयी मेळावा; सगळ्यात शेवटी उद्धव ठाकरे बोलणार, राज ठाकरेंची तोफ कधी धडाडणार?, A टू Z माहिती
Maharashtra Live Blog Updates: कराडमधील सह्याद्री हॉस्पिटलची आग आटोक्यात, 43 रुग्णांचा जीव वाचला
Maharashtra Live Blog Updates: कराडमधील सह्याद्री हॉस्पिटलची आग आटोक्यात, 43 रुग्णांचा जीव वाचला
Ind vs Eng : आकाशदीपचे इंग्लंडला सलग दोन धक्के, डकेट आणि पोप तंबूत परतले
आकाशदीपचे इंग्लंडला सलग दोन धक्के, डकेट आणि पोप तंबूत परतले
Maharashtra Politics: ठाकरेंची मुलं बॉम्बे स्कॉटिश, श्रीकांत शिंदे मिथिला इंग्लिश स्कूल; दिविजा फडणवीस कैथेड्रेल स्कूल, नेत्यांच्या मुलांच्या शाळा कोणत्या?
ठाकरेंची मुलं बॉम्बे स्कॉटिश, श्रीकांत शिंदे मिथिला इंग्लिश स्कूल; दिविजा फडणवीस कैथेड्रेल स्कूल, नेत्यांच्या मुलांच्या शाळा कोणत्या?
India vs England 2nd Test Live :  इंग्लंडने टॉस जिंकला, भारतीय संघात 3  मोठे बदल
Ind vs Eng : इंग्लंडने टॉस जिंकला, भारतीय संघात 3 मोठे बदल
Prasad Tamdar Baba: घरी 48 तासांमधून फक्त 3 तास झोपण्याचा सल्ला; मठात भक्ताला झोप लागताच लैंगिक चाळे, पुण्याचा भोंदूबाबा प्रसाद नेमकं काय करायचा?
घरी 48 तासांमधून फक्त 3 तास झोपण्याचा सल्ला; मठात भक्ताला झोप लागताच लैंगिक चाळे, पुण्याचा भोंदूबाबा प्रसाद नेमकं काय करायचा?
Ind vs Eng 2nd Test Match: इंग्लंडविरुद्ध आजपासून दुसरा कसोटी सामना रंगणार; भारतीय संघाची संभाव्य Playing XI
इंग्लंडविरुद्ध आजपासून दुसरा कसोटी सामना रंगणार; भारतीय संघाची संभाव्य Playing XI
Pune Crime News: दागिने लुटले, अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण; वारीच्या वाटेवर नेमकं काय घडलं?, भयावह माहिती समोर
दागिने लुटले, अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण; वारीच्या वाटेवर नेमकं काय घडलं?, भयावह माहिती समोर
Devendra Fadnavis: ठाकरे बंधू एकत्र येण्याआधी देवेंद्र फडणवीसांची थेट आदित्य ठाकरे अन् अमित ठाकरेंवर टीका; नेमकं काय म्हणाले?
ठाकरे बंधू एकत्र येण्याआधी देवेंद्र फडणवीसांची थेट आदित्य ठाकरे अन् अमित ठाकरेंवर टीका; नेमकं काय म्हणाले?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा मार्ग आज मोकळा होणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स

सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
Embed widget