एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

IPL 2024 Latest Points Table: चेन्नई अव्वल, दिल्ली-मुंबई तळाला; लखनौच्या विजयानंतर गुणतालिकेत बदल, पाहा Latest Points Table
चेन्नई अव्वल, दिल्ली अन् मुंबई तळाला; लखनौच्या विजयानंतर गुणतालिकेत बदल, पाहा Latest Points Table
बांगलादेशने घेतला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट रिव्ह्यू; स्क्रीनवर पाहून स्वत:ही हसून लोटपोट
बांगलादेशने घेतला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट रिव्ह्यू; स्क्रीनवर पाहून स्वत:ही हसून लोटपोट
...तेव्हा मिचेल स्टार्क आयपीएलमधील धोकादायक गोलंदाज ठरेल; इरफान पठाणने सांगितलं समीकरण!
...तेव्हा मिचेल स्टार्क आयपीएलमधील धोकादायक गोलंदाज ठरेल; इरफान पठाणने सांगितलं समीकरण!
T20 World Cup 2024: आयपीएलवर 4 जणं लक्ष ठेऊन, टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा; आयसीसीचाही अल्टिमेटम
आयपीएलवर 4 जणं लक्ष ठेऊन, टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा; आयसीसीचाही अल्टिमेटम
Virat Kohli: 3 सामन्यात 2 अर्धशतके, केकेआरविरुद्ध 83 धावांची नाबाद खेळी; तरीही विराट कोहली होतोय ट्रोल, पाहा यामगचं कारण!
3 सामन्यात 2 अर्धशतके, केकेआरविरुद्ध 83 धावांची नाबाद खेळी;तरीही कोहली ट्रोल, पाहा यामगचं कारण!
आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, Photos
आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, Photos
व्यंकटेश अय्यरचा रोमँटिक अंदाज, अर्धशतक होताच दिली 'फ्लाइंग किस', चाहतेही पाहतच राहिले!
व्यंकटेश अय्यरचा रोमँटिक अंदाज, अर्धशतक होताच दिली 'फ्लाइंग किस', चाहतेही पाहतच राहिले!
Virat Kohli And Gautam Gambhir: गौतम गंभीरने विराट कोहलीची भेट घेऊन मिठी का मारली?; माजी क्रिकेटपटूने सांगितली Inside Story
गौतम गंभीरने विराट कोहलीची भेट घेऊन मिठी का मारली?; माजी क्रिकेटपटूने सांगितली Inside Story
LSG vs PBKS Dream11 Prediction: राहुल, पूरन, रबाडा..., आज कोणाला कर्णधार बनवाल?; पाहा 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल
राहुल, पूरन, रबाडा..., आज कोणाला कर्णधार बनवाल?; पाहा 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल
IPL 2024: केकेआरच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ; पाहा Latest Points Table
केकेआरच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ; पाहा Latest Points Table
RCB Vs KKR: कोहलीची खेळी व्यर्थ ठरली; केकेआरचा आरसीबीवर विजय, आयपीएलचं आज 'खास' गणितही मोडलं!
कोहलीची खेळी व्यर्थ ठरली; केकेआरचा आरसीबीवर विजय, आयपीएलचं आज 'खास' गणितही मोडलं!
Virat Kohli And Gautam Gambhir: कोहली अन् गंभीर आज पुन्हा आमने-सामने; पण यंदा भलतंच घडलं, चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का, Video
कोहली अन् गंभीर आज पुन्हा आमने-सामने; पण यंदा भलतंच घडलं, चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का, Video
Virat Kohli And Gautam Gambhir Video: विराट कोहली अन् गौतम गंभीरची भर मैदानात गळाभेट; रवी शास्त्री अन् सुनील गावसकरांची मजेशीर कमेंट
कोहली अन् गंभीरची भर मैदानात गळाभेट; रवी शास्त्री अन् सुनील गावसकरांची मजेशीर कमेंट
RCB Vs KKR: केकेआरचे 25 कोटी पाण्यात...विराट कोहलीने स्टार्कला दाखवला क्लास; खणखणीत षटकार अन् चौकार, Video
केकेआरचे 25 कोटी पाण्यात...विराट कोहलीने स्टार्कला दाखवला क्लास; खणखणीत षटकार अन् चौकार, Video
RCB Vs KKR: किंग कोहली एकटा नडला; कोलकाता नाइट रायडर्सला विजयासाठी 183 धावांचं आव्हान
किंग कोहली एकटा नडला; कोलकाता नाइट रायडर्सला विजयासाठी 183 धावांचं आव्हान
फॅब-4 मधील सर्वोत्तम फलंदाज कोण?; स्टीव्ह स्मिथने घेतले भारतीय खेळाडूचे नाव
फॅब-4 मधील सर्वोत्तम फलंदाज कोण?; स्टीव्ह स्मिथने घेतले भारतीय खेळाडूचे नाव
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders:  केकेआरचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या, दोन्ही संघाची Playing XI
केकेआरचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या, दोन्ही संघाची Playing XI
MS Dhoni And Pathirana Video: गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
'साक्षी भाभीनंतर मी एकच असा व्यक्ती...'; भर कार्यक्रमात एमएस धोनीसमोर जाडेजा हे काय बोलून गेला!
'साक्षी भाभीनंतर मी एकच असा व्यक्ती...'; भर कार्यक्रमात एमएस धोनीसमोर जाडेजा हे काय बोलून गेला!
IPL 2024: हरणाऱ्या मॅचेस जिंकल्या, गोलंदाजांना धू धू धुतलं, IPL च्या पहिल्या आठवड्यात सापडले तीन हिरे!
हरणाऱ्या मॅचेस जिंकल्या, गोलंदाजांना धू धू धुतलं, IPL च्या पहिल्या आठवड्यात सापडले तीन हिरे!
IPL 2024 Latest Points Table: चेन्नई अन् राजस्थानमध्ये नंबर 1 साठी लढाई; 3 संघांनी खातेही उघडले नाही,पाहा Latest Points Table
चेन्नई अन् राजस्थानमध्ये नंबर 1 साठी लढाई; 3 संघांनी खातेही उघडले नाही,पाहा Latest Points Table
RCB Vs KKR Dream11 Prediction:  कोहली, रसेल, मॅक्सवेल, आज तगडी फौज; पाहा परफेक्ट 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल
कोहली, रसेल, मॅक्सवेल, आज तगडी फौज; पाहा परफेक्ट 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget