एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Rohit Sharma: रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम; सर्वात वाईट यादीत पोहोचला प्रथम क्रमांकावर!
रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम; सर्वात वाईट यादीत पोहोचला प्रथम क्रमांकावर!
Rohit Sharma: चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला हूटिंग; रोहित शर्माची 5 सेकंड्सची रिॲक्शन अन् जिंकलं पुन्हा मन!
चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला हूटिंग;रोहित शर्माची 5 सेकंड्सची रिॲक्शन अन् जिंकलं पुन्हा मन
Rohit Sharma: मैदानावर अचानक तो धावत आला, रोहित शर्मा घाबरुन दोन पावले मागे गेला; स्वत:ला सावरत हात मिळवला! Video
अचानक तो धावत आला, रोहित शर्मा घाबरुन दोन पावले मागे गेला; स्वत:ला सावरत हात मिळवला! Video
Mumbai Indians vs Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सचा विजय; मुंबई इंडियन्सवर केली मात
राजस्थान रॉयल्सचा विजय; मुंबई इंडियन्सवर केली मात
MI vs RR Dream 11 Prediction: रोहित, बटलर, सॅमसन, इशान; आज कोणाला बनवाल तुमच्या टीमचा कर्णधार, पाहा 11 खेळाडूंची टीम
रोहित, बटलर, सॅमसन, इशान; आज कोणाला बनवाल तुमच्या टीमचा कर्णधार, पाहा 11 खेळाडूंची टीम
मुस्लिम मुलीसोबत प्रेम, विवाह अन् ट्रोल; शिवम दुबेच्या पत्नीचं निरागस सौंदर्य, पाहा Photos
मुस्लिम मुलीसोबत प्रेम, विवाह अन् ट्रोल; शिवम दुबेच्या पत्नीचं निरागस सौंदर्य, पाहा Photos
MS Dhoni: धोनीची स्फोटक फलंदाजी पाहून ब्रेट ली अन् शेन वॉटसन प्रभावित; पण चेन्नईला केली एक विनंती!
धोनीची स्फोटक फलंदाजी पाहून ब्रेट ली अन् शेन वॉटसन प्रभावित; पण चेन्नईला केली एक विनंती!
Rohit Sharma: 'हत्ती धुळीने माखलेला असला तरी...'; नवज्योतसिंह सिद्धू यांनी रोहित शर्माचा व्हिडिओ केला पोस्ट
'हत्ती धुळीने माखलेला असला तरी...'; नवज्योतसिंह सिद्धू यांनी रोहित शर्माचा व्हिडिओ केला पोस्ट
MI vs RR: मुंबई इंडियन्स आज विजयाचं खातं उघडणार?; राजस्थानही सज्ज, पाहा दोघांची संभाव्य Playing XI
मुंबई इंडियन्स आज विजयाचं खातं उघडणार?; राजस्थानही सज्ज, पाहा दोघांची संभाव्य Playing XI
MS Dhoni CSK Vs DC: MS धोनीची आक्रमक फलंदाजी; पत्नी साक्षीने केली खास पोस्ट, ऋषभ पंतचाही उल्लेख
MS धोनीची आक्रमक फलंदाजी; पत्नी साक्षीने केली खास पोस्ट, ऋषभ पंतचाही उल्लेख
IPL 2024 Latest Points Table:  दिल्लीविरुद्धच्या पराभवामुळे चेन्नईचं मोठं नुकसान; अव्वल स्थान गमावलं, कोणी पटकावलं?, पाहा Latest Points Table
दिल्लीविरुद्धच्या पराभवामुळे चेन्नईचं मोठं नुकसान; अव्वल स्थान गमावलं, पाहा Latest Points Table
MS Dhoni CSK Vs DC: Vintage MS Dhoni...'थाला'ची आक्रमक फलंदाजी पाहून चाहते थक्क; सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया
Vintage MS Dhoni...'थाला'ची आक्रमक फलंदाजी पाहून चाहते थक्क; सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया
MS Dhoni: माही मार रहा है...चाहत्यांसोबत तिनेही मैदान गाजवलं; दिल्लीविरुद्ध चेन्नईनं सामना गमावला तरी मन जिंकलं!
माही मार रहा है...चाहत्यांसोबत तिनेही मैदान गाजवलं; चेन्नईनं सामना गमावला तरी मन जिंकलं!
Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad: गुजरातने मैदान मारलं, हैदराबादला 7 विकेट्सने नमवलं; मोहित शर्मा, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर चमकले
गुजरातने मैदान मारलं,हैदराबादला 7 विकेट्सने नमवलं;मोहित शर्मा, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर चमकले
GT vs SRH Score Live IPL 2024: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्सचा 7 विकेट्सने विजय
GT vs SRH Score Live IPL 2024: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्सचा 7 विकेट्सने विजय
GT vs SRH Score Live IPL 2024: गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला 162 धावांवर रोखलं; मोहित शर्माची भेदक गोलंदाजी
गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला 162 धावांवर रोखलं; मोहित शर्माची भेदक गोलंदाजी
हार्दिकला ट्रोल केल्यावर प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढणार?; मुंबई क्रिकेट असोसिएशनचं स्पष्टीकरण
हार्दिकला ट्रोल केल्यावर प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढणार?; मुंबई क्रिकेट असोसिएशनचं स्पष्टीकरण
GT Vs SRH: Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad: सनरायझर्स हैदराबादचा नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या दोन्ही संघांची Playing XI
सनरायझर्स हैदराबादचा नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या दोन्ही संघांची Playing XI
6 दिवसांत पाकिस्तान क्रिकेट संघात चार मोठ्या घडामोडी; पीसीबीमध्ये सावळा गोंधळ!
6 दिवसांत पाकिस्तान क्रिकेट संघात चार मोठ्या घडामोडी; पीसीबीमध्ये सावळा गोंधळ!
Mayank Yadav Latest Marthi News: मयंक यादवच्या गोलंदाजीवर प्रशिक्षक खूश; पाकिस्तानच्या संघालाही याआधी दिली आहे ट्रेनिंग
मयंक यादवच्या गोलंदाजीवर प्रशिक्षक खूश; पाकिस्तानच्या संघालाही याआधी दिली आहे ट्रेनिंग
Mayank Yadav Fastest Ball IPL News Marathi:  पदार्पण करताच सर्वांना सारलं मागे; 21 वर्षीय मयंकने आयपीएलमधील सर्वात जलद चेंडू फेकला, Video
पदार्पण करताच सर्वांना सारलं मागे; 21 वर्षीय मयंकने आयपीएलमधील सर्वात जलद चेंडू फेकला, Video
GT vs SRH Dream11 Prediction: शुभमन गिल की हेनरिक क्लासेन...तुमचा कर्णधार कोण?; पाहा 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल
शुभमन गिल की हेनरिक क्लासेन...तुमचा कर्णधार कोण?; पाहा 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल
Pakistan Cricket Team Captain: 5 सामन्यानंतर शाहीनची उचलबांगडी; बाबर आझमची पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदी पुन्हा नियुक्ती
5 सामन्यानंतर शाहीनची उचलबांगडी; बाबर आझमची पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदी पुन्हा नियुक्ती
Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad: गुजरात टायटन्स अन् सनरायझर्स हैदराबाद भिडणार, कोण मारणार बाजी?; पाहा दोघांची संभाव्य Playing XI
गुजरात टायटन्स अन् सनरायझर्स हैदराबाद भिडणार, कोण मारणार बाजी?; पाहा दोघांची संभाव्य Playing XI
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget