IPL 2024: हरणाऱ्या मॅचेस जिंकल्या, गोलंदाजांना धू धू धुतलं, IPL च्या पहिल्या आठवड्यात सापडले तीन हिरे!

आयपीएल 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरु झाला. आतापर्यंत एकूण 9 सामने झाले आहेत.

Indian Premier League 2024: आयपीएल 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरु झाला. आतापर्यंत एकूण 9 सामने झाले आहेत. या 9 सामन्यात अनेक रंगतदार सामने झाले. आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम देखील यंदाच्या हंगामात

Related Articles