एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Kavya Maran: कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score: 8 षटक, 36 धावा, 3 विकेट्स; 'रियान पराग' नावचं तुफान अन् 185 धावांवर राजस्थानची मजल
8 षटक, 36 धावा, 3 विकेट्स; 'रियान पराग' नावचं तुफान अन् 185 धावांवर राजस्थानची मजल
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
मुजीब उर रहमानची आयपीएलमधून माघार; केशव महाराजने टीम बदलली, पाहा महत्वाची अपडेट
मुजीब उर रहमानची आयपीएलमधून माघार; केशव महाराजने टीम बदलली, पाहा महत्वाची अपडेट
'एक खास चप्पल तुझी वाट पाहतेय...'; युवराज सिंग अभिषेक शर्माला असं का म्हणाला?; पोस्ट व्हायरल
'एक खास चप्पल तुझी वाट पाहतेय...'; युवराज सिंग अभिषेक शर्माला असं का म्हणाला?; पोस्ट व्हायरल
Rajasthan Royals vs Delhi Capitals: दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
Suryakumar Yadav: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात टेंन्शन वाढवणारी बातमी; सुर्यकुमार यादवच्या पुनरागमनाची आली अपडेट!
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात टेंन्शन वाढवणारी बातमी; सुर्यकुमार यादवच्या पुनरागमनाची आली अपडेट!
Hardik Pandya: मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इरफान पठाणने हार्दिकला सुनावले; जिव्हारी लागणारे शब्द बोलले
मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इरफान पठाणने हार्दिकला सुनावले; जिव्हारी लागणारे शब्द बोलले
Mumbai Indians: मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?
मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?
Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...; पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
RR Vs DC Dream11 prediction: जैस्वाल, बटलर, वॉर्नर, कोणाला बनवाल कर्णधार?; 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
जैस्वाल, बटलर, वॉर्नर, कोणाला बनवाल कर्णधार?; 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
RCB vs PBKS Score Live IPL 2024: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पंजाब किंग्सविरुद्ध भिडणार; पाहा दोघांची संभाव्य Playing XI
RCB vs PBKS Score Live IPL 2024: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पंजाब किंग्सविरुद्ध भिडणार; पाहा दोघांची संभाव्य Playing XI
GT VS MI: तिलक वर्मामुळे मुंबई इंडियन्सचा पराभव?; सुनिल गावसकरांनी उपस्थित केले प्रश्न
GT VS MI: तिलक वर्मामुळे मुंबई इंडियन्सचा पराभव?; सुनिल गावसकरांनी उपस्थित केले प्रश्न
मुंबई इंडियन्सविरुद्ध सामना जिंकल्यानंतर शुभमन गिलने मन जिंकले; विजयाचे श्रेय कोणाला दिले?, पाहा
मुंबई इंडियन्सविरुद्ध सामना जिंकल्यानंतर शुभमन गिलने मन जिंकले; विजयाचे श्रेय कोणाला दिले?, पाहा
गुजरात अन् मुंबईच्या सामन्यानंतर जय शाह यांनी इशान किशनसोबत केली दीर्घ चर्चा; कोणते संकेत?
गुजरात अन् मुंबईच्या सामन्यानंतर जय शाह यांनी इशान किशनसोबत केली दीर्घ चर्चा; कोणते संकेत?
'कोण मी?...' हार्दिकने रोहितला 2-3 वेळा त्याच्या जागेवरून हलवले; नंतर थेट सीमारेषेवर पाठवले, पाहा Video
Rohit Sharma Hardik Pandya: 'कोण मी?...' हार्दिकने रोहितला 2-3 वेळा त्याच्या जागेवरून हलवले; नंतर थेट सीमारेषेवर पाठवले, पाहा Video
Rohit Sharma Mumbai Indians: रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह नाराज?; भर मैदानात बोलले, हार्दिक आला अन् निघून गेला, पाहा Video
रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह नाराज?; भर मैदानात बोलले, हार्दिक आला अन् निघून गेला, पाहा Video
IPL 2024 Latest Points Table:  चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकत राजस्थान रॉयल्स नंबर 1 वर; पाहा आयपीएलचे Latest Points Table
चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकत राजस्थान रॉयल्स नंबर 1 वर; पाहा आयपीएलचे Latest Points Table
RCB Vs PBKS Dream11 prediction: कोहली, ड्युप्लेसिस, बेअरस्टो, लिव्हिंगस्टोन; 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
कोहली, ड्युप्लेसिस, बेअरस्टो, लिव्हिंगस्टोन; 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
आज आरसीबी विरुद्ध पंजाबचा सामना; खेळपट्टी अन् दोघांची संभाव्य Playing XI कशी असेल?, जाणून घ्या
आज आरसीबी विरुद्ध पंजाबचा सामना; खेळपट्टी अन् दोघांची संभाव्य Playing XI कशी असेल?, जाणून घ्या
आशिष नेहराचा ते शब्द अन् 19 व्या षटकांत 2 विकेट्स; 10 कोटीत विकत घेतलेला स्पेन्सर जॉन्सन कोण?
आशिष नेहराचा ते शब्द अन् 19 व्या षटकांत 2 विकेट्स; 10 कोटीत विकत घेतलेला स्पेन्सर जॉन्सन कोण?
30 चेंडूत 43 धावांची होती गरज; मुंबईचा पराभव कसा झाला?, पाहा अंतिम 5 षटकांमधील थरार
30 चेंडूत 43 धावांची होती गरज; मुंबईचा पराभव कसा झाला?, पाहा अंतिम 5 षटकांमधील थरार
RR vs LSG Score Live IPL 2024:  राजस्थानची विजयी सुरुवात, लखनौला पराभवाचा धक्का
राजस्थानची विजयी सुरुवात, लखनौला पराभवाचा धक्का
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget