एक्स्प्लोर
आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, Photos
आंद्रे रसेल आणि त्याची पत्नी जेसिम लोरा यांची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होते.
![आंद्रे रसेल आणि त्याची पत्नी जेसिम लोरा यांची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/30/a91f2ffeb3ac7374e2c3fd140ddb704d1711810398909987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
andre russel
1/9
![इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) 2024 च्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात झाली. आयपीएलमध्ये अनेक स्टार क्रिकेटर्स आहेत, ज्यांचे वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. (Image Source- IPL)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/30/044c19d7078badb7d9c866e3fbb0e9bef3e91.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) 2024 च्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात झाली. आयपीएलमध्ये अनेक स्टार क्रिकेटर्स आहेत, ज्यांचे वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. (Image Source- IPL)
2/9
![यामध्ये केकेआर संघाकडून खेळणारा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलचाही समावेश आहे. आंद्रे रसेल आणि त्याची पत्नी जेसिम लोरा यांची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होते. तसेच दोघांचे अनेक फोटो देखील व्हायरल होत असतात. (Image Source-Jassym Lora Instg)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/30/b355164705beee640d5a85bbce149282b21fe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये केकेआर संघाकडून खेळणारा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलचाही समावेश आहे. आंद्रे रसेल आणि त्याची पत्नी जेसिम लोरा यांची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होते. तसेच दोघांचे अनेक फोटो देखील व्हायरल होत असतात. (Image Source-Jassym Lora Instg)
3/9
![आंद्रे रसेल पेक्षा त्याची पत्नी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. रसेलच्या पत्नीचे नाव जेसिम लोरा आहे. जेसिम अमेरिकेत फॅशन मॉडेल असून ब्लॉगिंगही करते.(Image Source-Jassym Lora Instg)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/30/37e3978fe4e097543f0ca1ce226987204637a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंद्रे रसेल पेक्षा त्याची पत्नी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. रसेलच्या पत्नीचे नाव जेसिम लोरा आहे. जेसिम अमेरिकेत फॅशन मॉडेल असून ब्लॉगिंगही करते.(Image Source-Jassym Lora Instg)
4/9
![जेसिम लोराचा जन्म अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झाला. तिचे शालेय शिक्षण फ्लोरिडातील मियामी शहरात झाले.(Image Source-Jassym Lora Instg)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/30/360ef5a3b121179ee26b447d71ebf6e586317.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेसिम लोराचा जन्म अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झाला. तिचे शालेय शिक्षण फ्लोरिडातील मियामी शहरात झाले.(Image Source-Jassym Lora Instg)
5/9
![जेसिम तिच्या फॅशन सेन्समुळे आणि इंस्टाग्रामवर फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.(Image Source-Jassym Lora Instg)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/30/3c1698168278d7cb37caeb0abd47a7be05ee7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेसिम तिच्या फॅशन सेन्समुळे आणि इंस्टाग्रामवर फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.(Image Source-Jassym Lora Instg)
6/9
![आंद्रे रसेल आणि जेसिएम लोरा यांचे 2016 साली लग्न झाले. त्यांना एक मुलगी देखील आहे, तिचा जन्म 2020 मध्ये झाला.(Image Source-Jassym Lora Instg)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/30/61d40eb68ee4c969bd708722f0c35a6e7ae13.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंद्रे रसेल आणि जेसिएम लोरा यांचे 2016 साली लग्न झाले. त्यांना एक मुलगी देखील आहे, तिचा जन्म 2020 मध्ये झाला.(Image Source-Jassym Lora Instg)
7/9
![जेसिम लोरा इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. सध्या त्यांना 3 लाख 59 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.(Image Source-Jassym Lora Instg)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/30/0e0db94f22f17819a06407752410b35aff63f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेसिम लोरा इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. सध्या त्यांना 3 लाख 59 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.(Image Source-Jassym Lora Instg)
8/9
![इंस्टाग्रामवरील पोस्टवरुन जेसीमला खूप प्रवास करायला आवडत असल्याचं दिसून येत. पती आंद्रे रसेल आणि मुलीसोबत जेसिम अनेकदा फिरताना दिसले आहे.(Image Source-Jassym Lora Instg)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/30/7174fb60ad0b66d8b3ab812f02a1d9b3b3f10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंस्टाग्रामवरील पोस्टवरुन जेसीमला खूप प्रवास करायला आवडत असल्याचं दिसून येत. पती आंद्रे रसेल आणि मुलीसोबत जेसिम अनेकदा फिरताना दिसले आहे.(Image Source-Jassym Lora Instg)
9/9
![जेसिम लोरा सेलिब्रिटींमध्ये खूप प्रसिद्ध आहे, परंतु वेस्ट इंडिजचा क्रिकेटर आंद्रे रसेलशी लग्न केल्यानंतर तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.(Image Source-Jassym Lora Instg)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/30/9af3fc6b1c538d0395aa17f0370daa906cfcc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेसिम लोरा सेलिब्रिटींमध्ये खूप प्रसिद्ध आहे, परंतु वेस्ट इंडिजचा क्रिकेटर आंद्रे रसेलशी लग्न केल्यानंतर तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.(Image Source-Jassym Lora Instg)
Published at : 30 Mar 2024 08:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)