एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

शुभमन गिल अन् संजू सॅमसनचा विजय पक्का?; सामन्यापूर्वीच्या 3 घटनांनी हार्दिक-केएलचं वाढवलं टेन्शन!
गिल अन् सॅमसनचा विजय पक्का?; सामन्यापूर्वीच्या 3 घटनांनी हार्दिक-केएलचं वाढवलं टेन्शन!
Rishabh Pant: ऋषभ पंतने कुलदीप यादवला दिली हिंट; पुढच्या चेंडूवर फलंदाज बाद, नेमकं काय घडलं?, Video
ऋषभ पंतने कुलदीप यादवला दिली हिंट; पुढच्या चेंडूवर फलंदाज बाद, नेमकं काय घडलं?, Video
MI vs GT: रोहित, हार्दिक, राशीद...आज कोण चालणार?; पाहा 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
रोहित, हार्दिक, राशीद...आज कोण चालणार?; पाहा 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
आयपीएलच्या इतिहासात सर्वांत जास्त अतिरिक्त धावा कोणी दिल्या?; अश्विन आघाडीवर, आकडा चक्रावणारा, पाहा यादी!
IPLच्या इतिहासात सर्वांत जास्त अतिरिक्त धावा कोणी दिल्या?; अश्विन आघाडीवर, पाहा यादी!
रणजी खेळणाऱ्या क्रिकेटपटूंवरही पैशांचा पाऊस?; BCCI लवकरच मोठी घोषणा करण्याची शक्यता
रणजी खेळणाऱ्या क्रिकेटपटूंवरही पैशांचा पाऊस?; BCCI लवकरच मोठी घोषणा करण्याची शक्यता
IPL 2024: Shahrukh Khan Viral Video: क्लासेनच्या खेळीची चर्चा होत असताना शाहरुख खानचा Video व्हायरल; VIP बॉक्समध्ये त्याने काय केलं?
क्लासेनच्या खेळीची चर्चा होत असताना शाहरुख खानचा Video व्हायरल; VIP बॉक्समध्ये त्याने काय केलं?
सामना तर जिंकून दिला, पण Flying Kiss देणं पडलं महागात; केकेआरच्या गोलंदाजावर कारवाई
सामना तर जिंकून दिला, पण Flying Kiss देणं पडलं महागात; केकेआरच्या गोलंदाजावर कारवाई
RR vs LSG सामन्यात कर्णधार अन् उपकर्धार कोणाला बनवाल?; 11 खेळाडू तुम्हाला करतील मालामाल
RR vs LSG सामन्यात कर्णधार अन् उपकर्धार कोणाला बनवाल?; 11 खेळाडू तुम्हाला करतील मालामाल
खेळपट्टी कशी असेल?, राजस्थान अन् लखनौ कोणत्या खेळाडूंना उतरवणार,  पाहा संभाव्य Playing XI
खेळपट्टी कशी असेल?, राजस्थान अन् लखनौ कोणत्या खेळाडूंना उतरवणार, पाहा संभाव्य Playing XI
KKR vs SRH: 6 चेंडू 13 धावा, 'इम्पॅक्ट प्लेअर'चा झेल अन् बाजी पलटली; Video मधून पाहा शेवटच्या षटकाचा थरार
6 चेंडू 13 धावा, 'इम्पॅक्ट प्लेअर'चा झेल अन् बाजी पलटली; Video मधून पाहा शेवटच्या षटकाचा थरार
IPL 2024 Points Table: पंजाब किंग्सची मोठी झेप; दिल्ली-हैदराबादची स्थिती खराब, पाहा आयीपएलचे Latest Points Table
पंजाब किंग्सची मोठी झेप; दिल्ली-हैदराबादची स्थिती खराब, पाहा आयीपएलचे Latest Points Table
IPL 2024: अहमदाबादमध्ये क्वालिफायर अन् एलिमिनेटरचा सामना; IPLच्या  महाअंतिम सामन्याचं ठिकाणही आलं समोर!
अहमदाबादमध्ये क्वालिफायर अन् एलिमिनेटरचा सामना; IPLच्या  महाअंतिम सामन्याचं ठिकाणही आलं समोर!
PBKS vs DC Score Live IPL 2024: पंजाबचा दिल्लीवर चार विकेटनं विजय, आयपीएलची विजयानं सुरुवात
PBKS vs DC Score Live IPL 2024: पंजाबचा दिल्लीवर चार विकेटनं विजय, आयपीएलची विजयानं सुरुवात
नशीब...दीपक चहरने विराट कोहलीला डिवचण्याचा केला प्रयत्न; पुढे काय घडलं?, Video
नशीब...दीपक चहरने विराट कोहलीला डिवचण्याचा केला प्रयत्न; पुढे काय घडलं?, Video
IPL मध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीच्या खेळाडूला विराट कोहली काय बोलून गेला?; नेटकरीही संतापले
IPL मध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीच्या खेळाडूला विराट कोहली काय बोलून गेला?; नेटकरीही संतापले
Virat Kohli: एमएस धोनीच्या बालेकिल्ल्यात 'कोहली-कोहली'चे नारे; विराटने काय केले?, पाहा Video
एमएस धोनीच्या बालेकिल्ल्यात 'कोहली-कोहली'चे नारे; विराटने काय केले?, पाहा Video
IPL 2024 DC vs PBKS  Live Updates पंजाबच्या फलंदाजांनी आज कहर केल्यास दिल्लीच्या अडचणी वाढणार; पाहा 3 शिलेदारांची नावं!
पंजाबच्या फलंदाजांनी आज कहर केल्यास दिल्लीच्या अडचणी वाढणार; पाहा 3 शिलेदारांची नावं!
एमएस धोनीचा 'रॉकेट थ्रो'; अनुज रावतही पाहतच बसला, Video एकदा पाहाच!
एमएस धोनीचा 'रॉकेट थ्रो'; अनुज रावतही पाहतच बसला, Video एकदा पाहाच!
CSK Vs RCB: IPL 2024: 18 मार्चला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर गेला, 4 दिवसांनी परतला अन् चेन्नईला विजय मिळवून दिला
18 मार्चला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर गेला, 4 दिवसांनी परतला अन् चेन्नईला विजय मिळवून दिला
CSK Vs RCB: 'दोन-तीन गोष्टींवर काम करायचंय'; सामना जिंकल्यानंतरही ऋतुराज नाखुश, नेमकं काय म्हणाला?
'दोन-तीन गोष्टींवर काम करायचंय'; सामना जिंकल्यानंतरही ऋतुराज नाखुश, नेमकं काय म्हणाला?
CSK vs RCB Score Live IPL 2024: चेन्नईची विजयानं सुरुवात,आरसीबीच्या नशिबी चेपॉकवर पुन्हा पराभव
CSK vs RCB Score Live Updates IPL 2024: चेन्नईची विजयानं सुरुवात,आरसीबीच्या नशिबी चेपॉकवर पुन्हा पराभव
MS Dhoni: धोनीने अचानक CSK चं नेतृत्व का सोडलं, ऋतुराज गायकवाडला कर्णधारपद कोणी सोपवलं? दोन प्रश्नांची मोठी उत्तरं!
धोनीने अचानक CSK चं नेतृत्व का सोडलं, ऋतुराजला कर्णधारपद कोणी सोपवलं? दोन प्रश्नांची मोठी उत्तर
IPL 2024: AUS, SA, WI, AFG चा एकही खेळाडू नसलेली IPL मधील एकमेव टीम; तरीही प्रतिस्पर्धी संघाला फुटतो घाम
AUS, SA, WI, AFG चा एकही खेळाडू नसलेली IPL मधील एकमेव टीम; तरीही प्रतिस्पर्धी संघाला फुटतो घाम
IPL 2024: ऑस्ट्रेलियन खेळाडूने राजस्थान रॉयल्सला फसवले, शेवटच्या क्षणी IPL मधून घेतली माघार
ऑस्ट्रेलियन खेळाडूने राजस्थान रॉयल्सला फसवले, शेवटच्या क्षणी IPL मधून घेतली माघार
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget