एक्स्प्लोर

IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders: केकेआरचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या, दोन्ही संघाची Playing XI

IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकात नाईट रायडर्स (KKR) यांच्यात सामना रंगणार आहे.

Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकात नाईट रायडर्स (KKR) यांच्यात सामना रंगणार आहे. बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानावर हा समाना होणार असून नाणेफेक जिंकत कोलकाताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. केकेआरने आंगक्रिश रघुवंशीला पदार्पणाची संधी दिली आहे. तर आरसीबीने संघात कोणताही बदल न करता खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग 11 खालीलप्रमाणे-

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (w), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

Royal Challengers Bengaluru (Playing XI): Virat Kohli, Faf du Plessis(c), Cameron Green, Rajat Patidar, Glenn Maxwell, Anuj Rawat(w), Dinesh Karthik, Alzarri Joseph, Mayank Dagar, Mohammed Siraj, Yash Dayal

कोलकाता नाइट रायडर्स :

फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

Kolkata Knight Riders (Playing XI): Philip Salt(w), Venkatesh Iyer, Shreyas Iyer(c), Ramandeep Singh, Rinku Singh, Andre Russell, Sunil Narine, Mitchell Starc, Anukul Roy, Harshit Rana, Varun Chakaravarthy

आरसीबीला कोहलीकडून आशा

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहलीकडून त्याच्या संघाला पुन्हा एकदा आशा असतील. आरसीबीचा माजी कर्णधार कोहलीने गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते, त्याच्या जोरावर संघ लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरला. कोहलीतही भागीदारी उभारण्याची क्षमता आहे. त्याने आयपीएलमध्ये सात वेळा 150 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी केली आहे. कोहली आणि कर्णधार फाफ डुप्लेसिसची जोडीही आयपीएलमध्ये धमाकेदार असून केकेआरच्या गोलंदाजांसमोर आरसीबीच्या या सलामीच्या जोडीला रोखण्याचे आव्हान असेल.

खेळपट्टी कशी असेल?

एम चिन्नास्वामीची सपाट खेळपट्टी फलंदाजांसाठी योग्य मानली जाते. आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यातील शेवटच्या सामन्यात येथील खेळपट्टी पारंपारिक खेळापेक्षा थोडी वेगळी दिसत होती, ज्याचा उल्लेख कोहलीनेच सामन्यानंतर केला होता. आरसीबीचे फलंदाजीचे आक्रमण खूप मजबूत आहे आणि संघाकडे दिनेश कार्तिकच्या रूपाने एक अनुभवी सामना फिनिशर आहे. जो आपल्या फलंदाजीने कधीही सामना फिरवू शकतो. गेल्या सामन्यात कार्तिकने आपली क्षमता दाखवून दिली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसते

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget