एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: Poll of Polls)
IPL 2024: आयपीएलमधील विजेता संघ होणार मालामाल; पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस, पाहा बक्षिसांची रक्कम
IPL 2024 Prize: आयपीएल 2024 च्या हंगामात विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला करोडो रुपये मिळतील.
![IPL 2024 Prize: आयपीएल 2024 च्या हंगामात विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला करोडो रुपये मिळतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/b2c94193883695e11fc6d86aadb9c33d1715599560065987_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ipl 2024
1/8
![IPL 2024 चे प्ले ऑफचे सामने 21 मे पासून सुरू होणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नई येथे होणार आहे. (Image Credit-IPL)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/fece71d68b80e5f4602ddd655c6e4f9d3bb87.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
IPL 2024 चे प्ले ऑफचे सामने 21 मे पासून सुरू होणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नई येथे होणार आहे. (Image Credit-IPL)
2/8
![आयपीएल 2024 च्या हंगामात विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला करोडो रुपये मिळतील. यासोबतच पराभूत संघांनाही चांगली रक्कम मिळेल. (Image Credit-IPL)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/12d7f6a1b8f4a0560f83063ed93037cd9fb78.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएल 2024 च्या हंगामात विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला करोडो रुपये मिळतील. यासोबतच पराभूत संघांनाही चांगली रक्कम मिळेल. (Image Credit-IPL)
3/8
![एका रिपोर्टनूसार, अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला 20 कोटी रुपये मिळतील. पहिल्या सत्राच्या तुलनेत बक्षिसाची रक्कम अनेक पटींनी वाढली आहे.(Image Credit-IPL)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/157e3bf122e3f0c4e800b19bc88cb95d285d6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका रिपोर्टनूसार, अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला 20 कोटी रुपये मिळतील. पहिल्या सत्राच्या तुलनेत बक्षिसाची रक्कम अनेक पटींनी वाढली आहे.(Image Credit-IPL)
4/8
![अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघालाही मोठी रक्कम मिळणार आहे. तर दुसरं स्थान पटकावणाऱ्या संघाला 13 कोटी रुपये दिले जातील.(Image Credit-IPL)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/91ee771ae904e944832c2b71e6e22f726991f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघालाही मोठी रक्कम मिळणार आहे. तर दुसरं स्थान पटकावणाऱ्या संघाला 13 कोटी रुपये दिले जातील.(Image Credit-IPL)
5/8
![2023 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने जेतेपद पटकावलं होतं. चेन्नईने अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव केला होता.(Image Credit-IPL)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/169880fa598ce691416981458d19d167cac24.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2023 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने जेतेपद पटकावलं होतं. चेन्नईने अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव केला होता.(Image Credit-IPL)
6/8
![आयपीएलमधील एकूण बक्षीस रकमेवर नजर टाकली तर ती सुमारे 46.5 कोटी रुपये असेल. या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाला 7 कोटी रुपये मिळणार आहेत.(Image Credit-IPL)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/b344cf37836a90dce7e6f9acfb0453354c31d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएलमधील एकूण बक्षीस रकमेवर नजर टाकली तर ती सुमारे 46.5 कोटी रुपये असेल. या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाला 7 कोटी रुपये मिळणार आहेत.(Image Credit-IPL)
7/8
![चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाला 6.5 कोटी रुपये मिळतील. ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंनाही मोठी रक्कम मिळेल.(Image Credit-IPL)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/428134864bc07858131932e9aaecdd82f1ce5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाला 6.5 कोटी रुपये मिळतील. ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंनाही मोठी रक्कम मिळेल.(Image Credit-IPL)
8/8
![ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला 15 लाख रुपये मिळतील. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ऑरेंज कॅप जिंकतो. पर्पल कॅपसाठी 15 लाख रुपयांची रक्कमही निश्चित करण्यात आली आहे.(Image Credit-IPL)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/c8c00ff35471560084c86c179397d4771358b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला 15 लाख रुपये मिळतील. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ऑरेंज कॅप जिंकतो. पर्पल कॅपसाठी 15 लाख रुपयांची रक्कमही निश्चित करण्यात आली आहे.(Image Credit-IPL)
Published at : 13 May 2024 04:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)