एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Deepthi Jeevanji World Record: भारताच्या लेकीनं इतिहास रचला; दीप्ती जीवनजीने पॅरा ॲथलेटिक्समध्ये तिरंगा फडकवला
भारताच्या लेकीनं इतिहास रचला; दीप्ती जीवनजीने पॅरा ॲथलेटिक्समध्ये तिरंगा फडकवला
Maharashtra Loksabha Election Voting 2024: एकनाथ शिंदेंपासून ठाकरे बंधूंपर्यंत...कोणी कोणी मतदान केलं?, पाहा Photo
एकनाथ शिंदेंपासून ठाकरे बंधूंपर्यंत...कोणी कोणी मतदान केलं?, पाहा Photo
एमएस धोनीचा आयपीएलमधील हा शेवटचा हंगाम होता?; वीरेंद्र सेहवाग अन् मोहम्मद शमी काय म्हणाले?, पाहा
एमएस धोनीचा आयपीएलमधील हा शेवटचा हंगाम होता?; वीरेंद्र सेहवाग अन् मोहम्मद शमी काय म्हणाले?
North Mumbai Loksabha Election 2024: जनता देशाच्या उज्वल भविष्यासाठी आपला निर्णय देतील; पियुष गोयल यांची प्रतिक्रिया
जनता देशाच्या उज्वल भविष्यासाठी आपला निर्णय देतील; पियुष गोयल यांची प्रतिक्रिया
IPL 2024 Virat Kohli And MS Dhoni: MS धोनी हात न मिळवताच गेला; विराट कोहली त्याच्या शोधात चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये धावला, Video
MS धोनी हात न मिळवताच गेला; कोहली त्याच्या शोधात चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये धावला, Video
IPL 2024 Longest Six: आयपीएल 2024 च्या हंगामात सर्वात लांब षटकार कोणी लगावले?; MS धोनी अव्वल स्थानावर, पाहा टॉप-5 फलंदाज
आयपीएल 2024च्या हंगामात सर्वात लांब षटकार कोणी लगावले?; धोनी अव्वल स्थानावर, पाहा टॉप-5 फलंदाज
IPL 2024 Yash Dayal last Over: चेन्नईविरुद्ध सामना जिंकताच यश दयालचा आईला फोन; गेल्यावर्षी रिंकू सिंहने 5 षटकार लगावल्यानंतर पडली होती आजारी
सामना जिंकताच यश दयालचा आईला फोन; गेल्यावर्षी रिंकूने 5 षटकार लगावल्यानंतर पडली होती आजारी
IPL 2024 CSK vs RCB: बंगळुरुचा 'विराट' विजय; धोनीच्या चेन्नईला बाहेर काढलं, प्ले ऑफमध्ये मानाचं स्थान मिळवलं, Video
बंगळुरुचा 'विराट' विजय; धोनीच्या चेन्नईला बाहेर काढलं, प्ले ऑफमध्ये मानाचं स्थान मिळवलं, Video
Virat Kohli IPL 2024 Record: विराट कोहलीने इतिहास रचला; आयपीएलमध्ये मोठा टप्पा गाठला
विराट कोहलीने इतिहास रचला; आयपीएलमध्ये मोठा टप्पा गाठला
IPL 2024 CSK vs RCB: बंगळुरुतील एम. चिन्नास्वामीचा राजा 'विराट कोहली'; भीमपराक्रम केला नावावर, पहिला फलंदाजही ठरला!
बंगळुरुतील एम. चिन्नास्वामीचा राजा 'विराट कोहली'; भीमपराक्रम केला नावावर, पहिला फलंदाजही ठरला!
IPL 2024 RCB vs CSK: बंगळुरुला पाठिंबा देण्यासाठी महिलांचा संघ थेट चिन्नास्वामी मैदानावर; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
बंगळुरुला पाठिंबा देण्यासाठी महिलांचा संघ थेट चिन्नास्वामी मैदानावर; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Indian Cricket Team Head Coach: गौतम गंभीरपासून स्टीफन फ्लेमिंगपर्यंत...; भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत कोण-कोण?
गौतम गंभीरपासून स्टीफन फ्लेमिंगपर्यंत...; टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत कोण-कोण?
IPL 2024 RCB vs CSK: बंगळुरुविरुद्ध चेन्नई प्रथम गोलंदाजी करणार; प्ले ऑफचं तिकिट कोण पटकावणार?, पाहा Playing XI
बंगळुरुविरुद्ध चेन्नई प्रथम गोलंदाजी करणार; प्ले ऑफचं तिकिट कोण पटकावणार?, पाहा Playing XI
ICC T-20 World Cup 2024: आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू टी-20 विश्वचषकासाठी रवाना होणार; यादी आली समोर
IPL च्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू टी-20 विश्वचषकासाठी रवाना होणार; यादी समोर
Indian Cricket Team Head Coach: वर्षभर भरपूर क्रिकेट, खूप दबाव...; भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत जस्टिन लँगर यांचं मोठं विधान
वर्षभर भरपूर क्रिकेट, खूप दबाव...;टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाबाबत जस्टिन लँगर यांचं मोठं विधान
Swati Maliwal Net Worth:  ना गाडी, ना कर्ज...पण सगळीकडे तगडी गुंतवणूक; सध्या चर्चेत असणाऱ्या स्वाती मालीवाल कोट्यवधींच्या मालकीण
ना गाडी, ना कर्ज...पण तगडी गुंतवणूक; सध्या चर्चेत असणाऱ्या स्वाती मालीवाल कोट्यवधींच्या मालकीण
RCB Virat Kohli: मी रोहित शर्माच्या त्या विधानाचं समर्थन करतो...; विराट कोहलीही धावला मदतीला, बीसीसीआय दखल घेणार?
मी रोहित शर्माच्या त्या विधानाचं समर्थन करतो...; विराट कोहलीही धावला मदतीला, BCCI दखल घेणार?
IPL 2024 Virat Kohli: दोन लोकांमुळे कोहलीची कारकीर्द 'विराट' बनली; स्वत:च व्हिडीओद्वारे केला खुलासा, नेमकं काय म्हणाला?
दोन लोकांमुळे कोहलीची कारकीर्द 'विराट' बनली; स्वत:च व्हिडीओद्वारे केला खुलासा, काय म्हणाला?
IPL 2024 MI vs LSG: आज मुंबई इंडियन्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा होणार सामना; विजयी निरोप घेण्यासाठी दोन्ही संघ इच्छुक
आज मुंबई इंडियन्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा होणार सामना; विजयी निरोप घेण्यासाठी दोन्ही संघ इच्छुक
चेन्नई अन् बंगळुरुच्या सामन्यात पाऊस पडल्यास चिंता नाही...; 1 मिनिटात 10 हजार  लिटर पाणी सुकवण्याची व्यवस्था
चेन्नई अन् बंगळुरुच्या सामन्यात पाऊस पडल्यास चिंता नाही...; 1 मिनिटात 10 हजार  लिटर पाणी सुकवण्याची व्यवस्था
Jay Shah: रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे...; जय शहा यांनी सांगितली 3 आवडत्या दिग्गज क्रिकेटपटूंची नावं!
रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे...; जय शहा यांनी सांगितली 3 आवडत्या दिग्गज क्रिकेटपटूंची नावं!
ICC T-20 World Cup 2024: आगामी टी-20 विश्वचषक कोण जिंकणार?; जय शहा यांनी जाहीर केली 4 संघांची नावं, एका नावाने सर्वंचं आश्चर्यचकीत
टी-20 विश्वचषक कोण जिंकणार?; जय शहांनी सांगितली 4 संघांची नावं, एका नावाने सर्वंचं आश्चर्यचकीत
IPL 2024 Virat Kohli: वडिलांसारखी मुलगी वामिकाही क्रिकेटर होणार?; आतापासूनच सुरु केली तयारी, विराट कोहलीचा खुलासा
वडिलांसारखी मुलगी वामिकाही क्रिकेटर होणार?; आतापासूनच सुरु केली तयारी, विराट कोहलीचा खुलासा
Virat Kohli On Sunil Chhetri: निवृत्तीच्या घोषणेआधी सुनील छेत्रीचा मला मेसेज, गेल्या काही वर्षांमध्ये...; विराट कोहली काय म्हणाला?
निवृत्तीच्या घोषणेआधी सुनील छेत्रीचा मला मेसेज, गेल्या काही वर्षांमध्ये...; कोहली काय म्हणाला?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget