एक्स्प्लोर

IPL 2024: बंगळुरु अन् चेन्नईचा सामना निर्णायक ठरणार; प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी किती धावांनी विजय मिळवावा लागणार?, पाहा समीकरण!

RCB vs CSK Equation In Net Run Rate: बंगळुरुचा या सामन्यात पराभव झाल्यास प्ले ऑफच्या फेरीत पोहचण्याची आशा संपुष्टात येईल. 

RCB vs CSK Equation In Net Run Rate: आयपीएल 2024 च्या (IPL 2024)  62 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 47 धावांनी पराभव केला. आता बंगळुरुचा शेवटचा सामना शनिवारी, 18 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (CSK) खेळायचा आहे. हा सामना जिंकणे दोन्ही संघासाठी महत्वाचे असणार आहे. बंगळुरुचा या सामन्यात पराभव झाल्यास प्ले ऑफच्या फेरीत पोहचण्याची आशा संपुष्टात येईल. 

आरसीबी सध्या पाचव्या स्थानावर आहे. त्याखालोखाल दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांनाही पात्र होण्याची संधी आहे. जर दिल्ली, लखनौ आणि गुजरातचे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आणि शर्यत फक्त चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यातील लढत असेल, तर आरसीबीला नेट रनरेट सुधारण्यासाठी चेन्नईविरुद्ध चांगला विजय नोंदवावा लागेल.जाणून घ्या, नेट रन रेटचे संपूर्ण समीकरण...

चेन्नईला हरवून बेंगळुरु प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतो-

समजा प्रथम फलंदाजी करताना बेंगळुरूने 200 धावा केल्या तर त्यांना चेन्नईचा 18 किंवा त्याहून अधिक धावांनी पराभव करावा लागेल. दुसरीकडे, जर समजा चेन्नईने प्रथम फलंदाजी करून बेंगळुरूला 201 धावांचे लक्ष्य दिले, तर नेट रनरेट सुधारण्यासाठी बंगळुरूला 11 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकावा लागेल. आता बंगळुरु प्लेऑफमध्ये पोहोचू शकते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दोन्ही संघ शेवटच्या साखळी सामन्यासाठी आमनेसामने असतील. चेन्नईचे 14 आणि बेंगळुरूचे 12 गुण आहेत.

बंगळुरुने शेवटचे पाच सामने मोठ्या फरकाने जिंकले

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग पाचही सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. बेंगळुरूने हैदराबादवर 35 धावांनी विजय मिळवला. गुजरात टायटन्सवर 9 विकेट्सने विजय मिळवला. आयपीएलच्या 52 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने 38 चेंडूत 4 गडी राखून विजय मिळवला. पंजाबविरुद्ध बेंगळुरूने 60 धावांनी विजय मिळवला होता आणि आता दिल्लीविरुद्ध बेंगळुरूने 47 धावांनी विजय मिळवला आहे.

बंगळुरूने नशीब पालटले-

बंगळुरुकडून विराट कोहली सुरुवातीपासून सतत धावा करत होता, पण आता आघाडीच्या फळीतील फलंदाजांचा दृष्टिकोन बदललेला दिसत आहे. गोलंदाजांना धावसंख्येचा बचाव करता येत नव्हता, पण आता गोलंदाजांनी चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या बंगळुरुचे गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसून येत आहे. गोलंदाजीमुळे बंगळुरू मोठ्या फरकाने सामने जिंकत आहे.

संबंधित बातम्या:

IPL 2024 RCB: पहिल्या 8 सामन्यात 7 पराभव, त्यानंतर सलग 5 सामने जिंकले; बंगळुरुने कसे नशीब बदलले?, जाणून घ्या

चौकार, षटकार लगावत पहिले विराट कोहलीने डिवचले; बाद करताच इशांत शर्माची धक्काबुक्की, पुढे काय झालं?, Video

Video: चेन्नईचा निरोप घेताना एमएस धोनीने सुरेश रैनाला मारली मिठी; सोशल मीडियावर चर्चांना उधाण, पाहा Video

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget