एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

IAS Pooja Khedkar: तुमच्याकडे कोट्यवधींची संपत्ती, मग नाॉन-क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र कसे मिळाले?; पूजा खेडकरचे वडील म्हणतात...
तुमच्याकडे कोट्यवधींची संपत्ती,क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र कसे मिळाले?;पूजा खेडकरचे वडील म्हणाले...
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड...; टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर बीसीसीआयकडून किती पगार घेणार?
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड...;मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर बीसीसीआयकडून किती पगार घेणार?
टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार; बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दोन देशांची नावं सुचवली!

ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके जिंकणारा भारतीय खेळाडू कोण?; 60 वर्षांचा अभेद्य विक्रम आजही कायम!

मोठी बातमी: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार की नाही?, गंभीर हेड कोच होताच BCCI चा मोठा निर्णय!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार की नाही?, गंभीर हेड कोच होताच BCCI चा मोठा निर्णय!
लोकलखाली आयुष्य संपवणाऱ्या पितापुत्राबाबत धक्कादायक माहिती उघड, पोलिसांनी ई-मेल, मोबाईल तपासला, मेहतांची सून म्हणाली...

नताशा अन् हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाची चर्चा अन् रशियन मॉडेलची पोस्ट, डेटिंगवरही रोखठोक बोलली!

विधानपरिषद निवडणुकीत 12 पैकी 11 उमेदवारांचा विजय निश्चित, पराभूत होणारा एक उमेदवार कोण?, समजून घ्या राजकीय गणित!
विधानपरिषद निवडणुकीत 12 पैकी 11 उमेदवारांचा विजय निश्चित, पराभूत होणारा एक उमेदवार कोण?
विधानपरिषद निवडणुकीसाठी आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये...; कोण किती भाडं मोजतंय; शिंदे गट, ठाकरे की भाजप?

Gautam Gambhir BCCI: बीसीसीआयने गौतम गंभीरची मागणी फेटाळली...?; मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर चर्चांना उधाण
बीसीसीआयने गौतम गंभीरची मागणी फेटाळली...?; मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर चर्चांना उधाण
गौतम गंभीरचा भिडू होणार टीम इंडियाचा बॅटिंग कोच; केकेआरला आणखी एक धक्का बसणार?

टीम इंडियाच्या फलंदाजी-गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदासाठी दोन दिग्गजांना गौतम गंभीरचा फोन; पहिलं प्राधान्य कोणाला?

Vasant More: वसंत मोरेंनी फेसबुकवर फोटो बदलला; बाळासाहेब, उद्धव-आदित्य ठाकरेंसोबत आणखी एका नेत्याला स्थान
वसंत मोरेंनी फेसबुकवर फोटो बदलला; बाळासाहेब, उद्धव-आदित्य ठाकरेंसोबत आणखी एका नेत्याला स्थान
Rahul Dravid: एकच मन किती वेळा जिंकणार, राहुल द्रविड कोच पदावरून जाता जाता इतर स्टाफला सर्व काही देऊन गेला!
एकच मन किती वेळा जिंकणार, राहुल द्रविड कोच पदावरून जाता जाता इतर स्टाफला सर्व काही देऊन गेला!
Ind vs Zim 3rd T20: भारत अन् झिम्बाब्वे तिसऱ्या टी-20 लढतीत आज आमने-सामने; जैस्वाल, सॅमसन, दुबे संघात दाखल
भारत अन् झिम्बाब्वे तिसऱ्या टी-20 लढतीत आज आमने-सामने; जैस्वाल, सॅमसन, दुबे संघात दाखल
Gautam Gambhir: गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक होताच 5 खेळाडूंचं नशीब चमकणार?; टीम इंडियात आता स्थान पटकवण्याची शक्यता
गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक होताच 5 खेळाडूंचं नशीब चमकणार?; टीम इंडियात स्थान पटकवण्याची शक्यता
सरकारी नोकरी, भूखंड...; तेलंगणा सरकारने टीम इंडियाच्या मोहम्मद सिराजसाठी पेटारा उघडला!

आलिशान घर, ऑडी, बीएमडब्ल्यू, 5 किलो चांदी...; टीम इंडियाचा प्रशिक्षक झालेल्या गौतम गंभीरची संपत्ती किती?

Jay Shah: जय शाह आयसीसीचे अध्यक्ष होणार?; निवडणूक जिंकल्यास नवीन विक्रम नोंदवणार, लवकरच महत्वाची बैठक
जय शाह आयसीसीचे अध्यक्ष होणार?; निवडणूक जिंकल्यास नवीन विक्रम नोंदवणार, लवकरच महत्वाची बैठक
Virat Kohli: विराट कोहलीच्या 'One8 Commune पब'विरोधात FIR दाखल; बंगळुरुतील पोलिसांनी केली कारवाई
विराट कोहलीच्या 'One8 Commune पब'विरोधात FIR दाखल; बंगळुरुतील पोलिसांनी केली कारवाई
पी. व्ही. सिंधू अन् ए. शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकसाठी ध्वजवाहक; गगन नारंगची पथकप्रमुख म्हणून निवड

'संध्याकाळपर्यंत आरोपीला अटक न केल्यास वरळी पोलीस स्थानकाबाहेर धरणे आंदोलन'; मनसेचा सरकारला इशारा
संध्याकाळपर्यंत आरोपीला अटक न केल्यास वरळी पोलीस स्थानकाबाहेर धरणे आंदोलन; मनसेचा सरकारला इशारा
Kuldeep Yadav: कुलदीप यादवने दिली गुड न्यूज, लवकरच लग्नबंधनात अडकणार, म्हणाला, बॉलिवूड अभिनेत्रीसोबत...
कुलदीप यादवने दिली गुड न्यूज, लवकरच लग्नबंधनात अडकणार, म्हणाला, बॉलिवूड अभिनेत्रीसोबत...
मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर ओसरला; तिन्ही मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरु, पाहा Latest Updates

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर

नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार

गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार

BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget