एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी मराठमोळ्या खेळाडूची निवड; श्रीलंका दौऱ्यासाठी मोठा निर्णय

Hardik Pandya: फिटनेस नव्हे...हार्दिक पांड्याला कर्णधार न बनवण्यामागे दुसरेच कारण; अखेर उघड झाले रहस्य
फिटनेस नव्हे...हार्दिक पांड्याला कर्णधार न बनवण्यामागे दुसरेच कारण; अखेर उघड झाले रहस्य
ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सला करणार गुडबाय?; 'गुरु'च्या संघाकडून खेळण्याची शक्यता, महत्वाची अपडेट समोर
ऋषभ पंत दिल्लीला करणार गुडबाय?; 'गुरु'च्या संघाकडून खेळण्याची शक्यता, महत्वाची अपडेट समोर
गौतम गंभीर येताच तीन नव्या वादाला तोंड फुटले; शुभमन गिलवरुनही चर्चांना उधाण, नेमकं काय घडतंय?

सानिया मिर्झासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मोहम्मद शमी संतापला; म्हणाला, हिंमत असेल तर...

गौतम अदानींची पु्न्हा आयपीएलमध्ये एन्ट्री; तगडी टीम खरेदी करण्याच्या तयारीत, बोलणी सुरु

अजिंक्य रहाणेला लॉटरी लागणार, मुंबईत 35 वर्षे पडून असलेल्या ऐवजाचा धनी होणार, बीसीसीआयच्या खजिनदाराचं म्हाडाला पत्र
अजिंक्य रहाणेला लॉटरी लागणार, मुंबईत 35 वर्षे पडून असलेल्या ऐवजाचा धनी होणार, बीसीसीआयचं पत्र
हायब्रीड मॉडेलचा विचार नाही, टीम इंडियाला...; चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन पाकिस्तान खवळला, थेट ICC ला सुनावले

सूर्यकुमारचं थेट नाव घेणं टाळलं, पण गौतम गंभीरच्या एका वाक्याने निवड समितीही बुचकळ्यात पडली; रिपोर्टमध्ये महत्वाचे खुलासे!

टीम इंडियाचं कर्णधारपद मिळालं...सूर्यकुमार यादवने व्यक्त केल्या भावना, काय काय म्हणाला?
टीम इंडियाचं कर्णधारपद मिळालं..., सूर्यकुमार यादवने व्यक्त केल्या भावना, काय काय म्हणाला?
हार्दिकने कोणतीही चुकीची गोष्ट केली नव्हती, गंभीरची वेगळी रणनीती असेल, पण...; मोहम्मद कैफ रोखठोक बोलला!

हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुनही हटवणार?; तीन खेळाडूंच्या नावाची चर्चा

क्लासेनने अक्षर पटेलला धू धू धुतलं, सामना संपल्यात जमा; षटक संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला...

Paris Olympics 2024: ऑलिम्पिक चिन्हाचा अर्थ काय?, पदकं सोन्याची असतात?; यंदा किती भारतीय खेळाडू पात्र, पाहा A टू Z माहिती
ऑलिम्पिक चिन्हाचा अर्थ काय?, पदकं सोन्याची असतात?; यंदा किती भारतीय खेळाडू पात्र, पाहा A टू Z माहिती
हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाची चर्चा; नताशा स्टॅनकोव्हिच मुंबईहून निघाली, सोबत मुलगाही दिसला!

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याआधी धक्कादायक घटना; श्रीलंकेत माजी क्रिकेटपटूची गोळी झाडून हत्या

कर्णधारपद, ताकद, पॉवर मिळाल्याने कोहली बदलला, रोहित आजही पहिल्यासारखाच; अमित मिश्राने सांगितला फरक!
कर्णधारपद, ताकद, पॉवर मिळाल्याने कोहली बदलला, रोहित आजही पहिल्यासारखाच; मिश्राने सांगितला फरक!
पतीने 9 अन् पत्नीने 6 पदके जिंकली; ऑलिम्पिकमधील सर्वात यशस्वी जोडपं, पहिल्या भेटीत काय घडलं?

'...त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे, हे मी नेहमी मानतो'; राज ठाकरेंचं ट्विट, जातीपातीच्या राजकारणावरही बोलले!

'टीम इंडियामधील युवा खेळाडू आगामी काळात जागतिक क्रिकेटवर राज्य करणार'; रिकी पाँटिंगने जाहीर केलं नाव
टीम इंडियातील खेळाडू आगामी काळात जागतिक क्रिकेटवर राज्य करणार; रिकी पाँटिंगने जाहीर केलं नाव
मैत्रीण अचानक माझ्या रुममध्ये घुसली अन्...; अमित मिश्राची झालेली 3 तास चौकशी, नेमकं काय घडलेलं?, स्वत:च सांगितलं!

इंग्लंडच्या संघातील क्रिकेटपटूच्या घरावर हल्ला; दोनदा दगडफेक, खिडक्यांच्या काचा फोडल्या, पोलिसांत तक्रार दाखल

Ashadhi Ekadashi Pandharpur: गळ्यात उपरणं, हातात टाळ, विठु नामाचा गजर; फुगडी अन् वारकऱ्यांसह धरला फेर, मुख्यमंत्री शिंदे वैष्णवांच्या मेळ्यात तल्लीन
गळ्यात उपरणं, हातात टाळ, विठु नामाचा गजर; फुगडी अन् वारकऱ्यांसह धरला फेर, मुख्यमंत्री शिंदे वैष्णवांच्या मेळ्यात तल्लीन
IPL RCB: 'फक्त स्टार खेळाडूंनाच मान, इतरांकडे...'; माजी खेळाडूने सांगितलं आरसीबीचं Dark Secret
'फक्त स्टार खेळाडूंनाच मान, इतरांकडे...'; माजी खेळाडूने सांगितलं आरसीबीचं Dark Secret
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर

नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार

गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार

BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget