एक्स्प्लोर
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड...; टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर बीसीसीआयकडून किती पगार घेणार?
Gautam Gambhir: भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर याची नियुक्ती करण्यात आली आहे.
gautam_gambhir
1/8

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी 9 जून रोजी गौतम गंभीरच्या नियुक्तीची घोषणा केली.
2/8

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकपदावरुन राहुल द्रविड टी 20 विश्वचषकानंतर संपल्यानंतर निवृत्त झाले. राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात आली आहे.
Published at : 11 Jul 2024 02:13 PM (IST)
आणखी पाहा























